श्री विश्व आयुर्वेदामृत' चिकित्सालय, पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • श्री विश्व आयुर्वेदामृत' चिकित्सालय, पुणे.

श्री विश्व आयुर्वेदामृत' चिकित्सालय, पुणे. Ayurveda cure with care .. Ayurveda for all .. Ayurved, pune
आयुर्वेद वाचस्पती आयुर्वेदचार्य
Cell 9970266600, 9423252791

Ayurvedic Tritment for all deasis , Increase height advice
our branches at Pune , Mumbai Borivali , Jalgaon
Dr Pravin Patil, M.D.

06/11/2025

One more Achivement for Inferrtility... आज माझा जळगांव शाखेतील सुदृढ संतती प्राप्ती व गर्भ संस्कार या साठी च्या रुग्णाला आयुर्वेद उपचार व सद्गुरू कृपेने मुलगा झाला #आयुर्वेद
रुग्णाची वैद्यवर पूर्ण श्रद्धा व आयुर्वेद यावर विश्वास असला की यश नक्की येते..
वैद्य ग्रंथात जे सांगतले आहे व रुग्णाची प्रकृती व आजार या नुसार तसेच रुग्णाची नाडी परीक्षा करुन औषधी उपचार करतो व त्या नुसार कमी किंवा जास्त वेळ लागतो .. तरी रुग्णाची श्रद्धा व विश्वास खूप महत्वाचा असतो असे वाटले...

संतती प्राप्ती साठी यशस्वी उपचार... वैद्य प्रविण पाटील पुणे

05/11/2025

One more Achivement for Inferrtility... आज माझा जळगांव शाखेतील सुदृढ संतती प्राप्ती व गर्भ संस्कार या साठी च्या रुग्णाला आयुर्वेद उपचार व सद्गुरू कृपेने मुलगा झाला #आयुर्वेद

30/10/2025

आयुर्वेद उपचार सर्वांसाठी सर्व आजारांसाठी
वैद्य प्रविण पाटील पुणे,
MD आयुर्वेद, आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदाचार्य, पुणे

20/10/2025
🌹धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,ही दिवाळी आपणास आनं...
18/10/2025

🌹धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
🌷वैद्य प्रविण पाटील पुणे
आयुर्वेद वाचस्पती, एम डी आयुर्वेद, पुणे

*पुण्यात आज श्री धन्वंतरी जयंती निमित्त मोफत आयुर्वेदीय तपासणी शिबीर*🌹🌹  आयुर्वेदाचे प्रवर्तक व महेश स्वरुप श्री. भगवान ...
18/10/2025

*पुण्यात आज श्री धन्वंतरी जयंती निमित्त मोफत आयुर्वेदीय तपासणी शिबीर*
🌹🌹
आयुर्वेदाचे प्रवर्तक व महेश स्वरुप श्री. भगवान धन्वंतरी हे श्री भगवान विष्णूचे अवतार आहेत, समुद्र मंथनाच्या वेळी समुद्र मंथनातून अमृताच्या कलश घेऊन ते बाहेर आले, त्यांचा हातात शंख, चक्र व जालोका व अमृत घट आहे, धनत्रयोदशी या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते, आरोग्य आणि कल्याणासाठी त्यांची धनत्रयोदशी ला पूजा केली जाते, ' आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते कारण आरोग्य हेच खरे धन आहे, म्हणून धनतेरस, धनत्रयोदशी हे आपण दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा करतो, हया वर्षी धन्वंतरी जयंती आज शनिवार दि 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे, त्या निमित्त पुणे येथील आयुर्वेदाचार्य नाडी तज्ञ वैद्य प्रविण पाटील, एम.डी. आयुर्वेद, यांच्या 'श्री विश्व आयुर्वेदामृत आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालाय पुणे, खराडी रोड , मुंडवा ब्रिज जवळ, रविराज एरीना बिल्डिंग पहिला मजला ऑफिस न. 3 खराडी येथे मोफत आयुर्वेदिक तपसणी शिबीर आयोजित करण्यात आहे, वैद्य प्रविण पाटील यांचे पुणे, मुंबई व जळगांव येथे शाखा आहेत, मागील 19 वर्षा पासून ते वैद्यकीय सेवा देत आहेत,व आयुर्वेद प्रचार व प्रसार यासाठी कार्य करत आहेत. आयुर्वेदाचे प्रवर्तक श्री भगवान धन्वंतरी जयंती निमित्त पुणे येथील शाखेत सर्व आजारांसाठी व उंची वाढविण्यासाठी मोफत आयुर्वेदीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने सर्व आजरांसाठी आयुर्वेदीय नाडी परीक्षणाद्वारे मूळ आजाराचे निदान करणे व उंची वाढविण्यासाठी (वयोगट वर्षे ३ ते २१ पर्यंत) मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. वैद्य प्रविण पाटील हे शनिवारी व रविवार दि 18 व 19 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसात सकाळी 10 ते सायं 6 या वेळेत सेवा देणार आहेत, शिबीरात येण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असेल, मोबाईल नंबर 9970266600 / 9423252791 या नंबर वर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी, व वरील पुणे येथील पत्त्यावर सेवाभावी शिबिराच्या लाभ घ्यावा.
अधिक माहिती साठी संपर्क फोन: 9970266600
🌹🌹
वैद्य प्रविण पाटील, पुणे.
MD (Ayurved )
(आयुर्वेद वाचस्पती, आयुर्वेदाचार्य योग आयुर्वेद पदविका व नाडी तज्ञं)
🌺🌺
"श्री विश्व आयुर्वेदामृत आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालाय पुणे, खराडी रोड , मुंडवा ब्रिज जवळ, रविराज एरीना बिल्डिंग पहिला मजला ऑफिस न. 3 खराडी. पुणे 14.
🌷पुणे शाखा : सोमवार ते शनिवार रोज सकाळी 9 ते 2 व सायंकाळी 5 ते 9
(अपॉइंटमेंट घेणे आवश्यक )

🌷मुंबई शाखा - प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या रविवारी
🌷जळगांव शाखा : प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी
अपॉइंटमेंट घेणे आवश्यक
फोन नं. ९९७०२६६६०० / ९४२३२५२७९१

🌹 पित्ताशयाचे खडे हे कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिन यांसारख्या पदार्थांचे पित्ताशयात तयार झालेले कठीण साठे आहेत. हे खडे पित...
15/10/2025

🌹 पित्ताशयाचे खडे हे कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिन यांसारख्या पदार्थांचे पित्ताशयात तयार झालेले कठीण साठे आहेत. हे खडे पित्ताशयातील पाचक द्रवपदार्थ घट्ट झाल्यामुळे बनतात आणि ते वाळूच्या कणांपासून ते गोल्फ बॉलच्या आकारापर्यंत असू शकतात.
🌹सर्व आजरांसाठी परिपूर्ण आयुर्वेदिक उपचार

13/10/2025

🎄पित्ताच्या सर्व ताक्रारी/आजर आयुर्वेद उपचार 🎄
🌹वैद्य प्रविण पाटील पुणे
MD, Ayurveda, Pune
🌷शरीरात उष्णता जनविणे
🌷झाप न येणे
🌷हातापायाची, डोळयांची आग होणे
🌷थकवा जनविणे
🌷सारखे तोड येणे
🌷त्वचा विकार etc..
🌷 तारुण्य पिठीका
🌷 केसांच्या सर्व तक्रारी
🌷अशक्तपणा जनविणे
सर्व आजारांसाठी परिपूर्ण आयुर्वेदिक उपचार..
🪴श्री विश्व आयुर्वेदामृत चिकित्सालय, पुणे,
🌷शाखा - मुंबई, जळगांव
Call 9970266600 / 9423252791

Address

Kharadi Bypass , Pune Station
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री विश्व आयुर्वेदामृत' चिकित्सालय, पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्री विश्व आयुर्वेदामृत' चिकित्सालय, पुणे.:

Share

Category