Healing Pearls Homoeopathy Clinic

Healing Pearls Homoeopathy Clinic Homoeopathy Cinic

Homoeopathy Heals  #  Pearls Homeopathic Clinic
13/03/2026

Homoeopathy Heals # Pearls Homeopathic Clinic

  Heals  Pearls Homeopathy clinic
03/03/2026

Heals
Pearls Homeopathy clinic

22/02/2026
Positive review of patient with kidney stone  Heals   Pearls homoeopathy clinic, kothrud, Pune.
13/12/2025

Positive review of patient with kidney stone
Heals
Pearls homoeopathy clinic, kothrud, Pune.

Homoeopathy Heals  # ECZEMA     ATTACK  # Healing Pearl's Homoeopathy Clinic
08/12/2025

Homoeopathy Heals
# ECZEMA ATTACK
# Healing Pearl's Homoeopathy Clinic

23/11/2025

"नाकातले आनंदाश्रू"

शंतनू... १२ वर्षांचा मुलगा...दिसायला सर्वसाधारण-शांत...कसलेही हावभाव नाहीत, असा निर्विकार चेहरा पाहून इतक्या लहान वयात हा 'संतत्वाला पोचला की काय..?' असंच क्षणभर मला वाटून गेलं..!..आईसोबत क्लिनिकला आला, तो नाकातून वाहणारा पातळ ग्लूसारखा शेंबूड
😤 शर्टाच्या बाह्यांना पुसत, सर्दीचा त्रास घेऊन...!
गेल्या ६-७ वर्षांपासून सततची सर्दी-शिंका 🤧, नाक वाहणं 😤, आईस्क्रीम 🍦, कोल्डड्रिंक 🧃, थंड पाणी घेतल्यानंतर नाकाची पातळ धार आणखीच वाढणं आणि कोमट-गरम पदार्यांच्या सेवनाने कमी होणं, घसा खवखवणं, डोळ्यात लालसरपणा 👁️👁️, डोळ्यात पाणी 😥 येणं, अंगात थकवा, अंगदुखी, रात्रीच्या वेळी 👃 नाक बंद होऊन श्वास घेण्यास त्रास होणं, अशा साऱ्या सदासर्वदा, सर्वच सीझन्समध्ये होणार्‍या त्रासामुळे शंतनू पार कंटाळून गेला होता.. आणि सतत वेगवेगळ्या डॉक्टरांकडे 🩺 शंतनूला दाखवताना, त्याची आईदेखील पार हताश 😟 झालेली होती...आजवर कितीतरी वेळा घेतल्यामुळे, अॅलोपॅथीच्या औषधांची नावं आणि डोसही 💊💉 तिला पाठ झाले होते...कुणी काही घरगुती उपाय सांगो, किंवा कोणत्या डॉक्टरचा पत्ता सांगो, शंतनूसाठी सगळंच त्यांनी पालथं घातलं होतं...अगदी आयुर्वेदिक-होमिओपॅथिक ट्रिटमेंटही घेऊन झाली होती...एका मैत्रिणीने माझा रेफरन्स दिला, म्हणून खूप आशेनं त्यांनी शंतनूला माझ्याकडे दाखवायला आणलं होतं...
शंतनू स्वभावानंही लाजाळू आणि अबोल...
पण केवळ "लाजाळू" इतकंच त्याचं वर्णन करण्यापेक्षा पार 'नेभळट' 🙆‍♂️ कॅटेगरीत त्याला टाकावं, असा..!..'नेभळट' ही शब्दयोजना वापरण्यामागची कारणंही तशी खूप सामान्य, तरीही गहन..!...शंतनूच्या शारीरिक हालचालींसोबतच चेहर्‍यावरही मंदपणा पसरलेला असायचा...नाकातून वाहणारा शेंबूड 😤 गळून खाली पडू नये, म्हणून सारखंच 'फुर्र' करुन वर ओढायचा.. 'लोक मला हसतील..!' या भीतीपोटी कायम मागंमागं राहायचा, कधीच कशातही स्वतःहून पुढाकार घ्यायचा नाही...कुणाशीही बोलताना खूप घाबरायचा..इतका की, पार त्याच्या हातापायाच्या तळव्यांना घाम फुटायचा..!..आत्मविश्वासाशी शंतनूची कधी गाठभेटच झालेली नव्हती...चित्त एकाग्र होत नसायचं, त्यामुळे अभ्यासातंही तो फार 'कच्चा' होता...
शौचाला साफ न होणं, हातांच्या बोटांना चामखीळ येणं अशी लक्षणंही उत्पन्न झाली होती... या सगळ्या गोष्टींचा परिणाम तब्येतीसोबतच शंतनूच्या व्यक्तिमत्वावरही 😏 होत होता, हेच शंतनूच्या आईवडिलांच्या चिंतेचं मोठं कारण होतं..!😔😔
शंतनूची संपूर्ण केस-हिस्ट्री घेऊन होमिओपॅथिक ट्रिटमेंट सुरु केली आणि महिनाभरातच Allergic Rhinitis ची सारी लक्षणं नियंत्रणात आली...खास करुन, वाहणारं नाक..😤!...पुढच्या तीन-चार महिन्यात शंतनूची एकाग्रता, आत्मविश्वास आणि नेमकं मुद्देसूद बोलणं यातही आमूलाग्र सकारात्मक बदल झाले... शंतनूचा मूळ स्वभाव 'शांत' असला तरी, आता त्याच्यात एक प्रकारचा हजरजबाबीपणा आलाय.. पूर्वीचा 'घुम्या' शंतनू 🙇‍♂️ आणि आताचा 'चुणचुणीत' शंतनू 🙋‍♂️, यातील फरक पाहून, शंतनूच्या आईलाच आता गहिवरुन येतं आणि डोळ्यांत न मावणारे तिचे आनंदाश्रू नकळतच तिच्या नाकातून वाट काढत बाहेर येतात..!!😊😊

©️ डॉ. पल्लवी चौधरी-मिसाळ
हिलिंग पर्ल्स होमिओपॅथिक क्लिनिक
चिंतामणी कॉम्प्लेक्स, माधवबाग कॉलनी,
शिवतीर्थ नगर, कोथरुड, पुणे- ३८
मो. +९१ ९०११०५५०४२
ईमेल:- drpallavichaudhari123@gmail.com

Address

Shop 3, Chintamani Complex, Near SBI ATM, Madhavbag Colony, Shivtirth Nagar, Kothrud, Pune.
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1pm
6pm - 9pm
Friday 10am - 1pm
6pm - 9pm
Saturday 10am - 1pm
6pm - 9pm

Telephone

+919011055042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Healing Pearls Homoeopathy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Healing Pearls Homoeopathy Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram