19/04/2026
✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धीचा वर्षाव होवो 🙏
नवीन संधी, सकारात्मकता आणि यश तुमच्या जीवनात सतत वाढत राहो 🌼
निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती — तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर ❤️
🏥 OM Hospital, Bhosari, Pune
📞 +91 8888825601 / 5603 / 5609
🌐 omhospitalbhosari.com