06/11/2025
One more Achivement for Inferrtility... आज माझा जळगांव शाखेतील सुदृढ संतती प्राप्ती व गर्भ संस्कार या साठी च्या रुग्णाला आयुर्वेद उपचार व सद्गुरू कृपेने मुलगा झाला #आयुर्वेद
रुग्णाची वैद्यवर पूर्ण श्रद्धा व आयुर्वेद यावर विश्वास असला की यश नक्की येते..
वैद्य आयुर्वेदिय ग्रंथात जे सांगतले आहे व रुग्णाची प्रकृती व आजार या नुसार व महत्वाचे म्हणजे रुग्णाची नाडी परीक्षा करुन औषधी उपचार करतो व त्या नुसार यश येण्यास कमी किंवा जास्त वेळ लागतो .. तरी रुग्णाची श्रद्धा व विश्वास खूप महत्वाचा असतो असे वाटले...
संतती प्राप्ती साठी यशस्वी उपचार... वैद्य प्रविण पाटील पुणे