Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay

Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay Dr Ajit Kadam M.D. Ayu
Experienced treatment of Rheumatoid Arthritis. Diabetes, Any Pain. Foot corn

05/10/2025

Million dollar smile of our Patient

Ayurveda Successful treatment story

Whatsapp 9022625216 *1) 29 सप्टेंबर 9am ते 9pm पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*2) *30 सप्टेंबर 9am ते 9pm पारगाव सुद्रिक श्रीगो...
28/09/2025

Whatsapp 9022625216
*1) 29 सप्टेंबर 9am ते 9pm पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
2) *30 सप्टेंबर 9am ते 9pm पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
3) *1 ऑक्टोबर 8am ते 11am रायगव्हाण, श्रीगोंदा -शिरूर रोड, पिंपरी कोलंदर*
आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो. वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

20/09/2025

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.
😎 वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग

06/09/2025

Ayurveda Treatment of foot corn / कुरुप /गोखरु in 10 min.
1997 पासुन रुग्ण उपचाराचा एकुण 25 वर्षांचा अनुभव.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216

For surgery of foot corn...... it costs Rs 10 to 50 thousand at small or Big hospital with icu backup

Through Ayurveda it is easy
Fast treatment
Blood less
takes less than 10 minutes
low treatment cost
instant pain Relief

कुरुपाच्या असह्य वेदना होत असतील ??

कुरूप पट्ट्या लावून दमला असाल ??

ऑपरेशन करून पुन्हा वाढलेय ??

ब्लेडने कापून थकला असाल ??

तर काळजी करू नका🙂

☑आयुर्वेदिक उपचार अवघ्या दहा मिनिटात...... तेही जास्त खर्च न करता

☑ एक खात्रीचा उपाय ..

1. Treatment without operation

2. Bloodless treatment

3. No need of rest for 7-8 days

4. No risk of anesthesia

5. No risk of medication & allergic reactions

6. No deep wound of surgery, no need of wound dressing

7. Its very much cost effective

8. Treatment withine few minutes

9. Instant relief

10. For all age groups

☎अधिक माहितीसाठी संपर्क करा
डॉ. अजित कदम ( MD)

डॉ. अर्पिता कदम ( BAMS)
9022625216

पत्ता- भक्ती-शक्ती निगडी जवळ, रामेश्वर मंदिर रोड, वंदे मातरम चौक, रुपीनगर , निगडी. पुणे

वेब साईट 🌐
www.svayurved.in

युट्युब चॕनल
https://www.youtube.com/channel/UCXFig27YoM-a_kgX33gPi4Q

फेसबुक लिंक
http://www.facebook.com/SVACPune

Link for Google map location

https://maps.app.goo.gl/PXzicD2KuGevvfs16

विना ऑपेरेशन कुरूप उपचार करून बरे झालेल्या रुग्णांच्या काही प्रतिक्रिया पाहण्यासाठी पुढे दिलेल्या link वर click करा

https://youtu.be/yrzYz2TF9_w?si=t_fA2Pg4gsdAgRoA

https://youtube.com/shorts/nmFlqmvrqQY?si=xhtcz710_4DCrQ7फक्त

https://youtu.be/hVWl3kwoWCY?si=dk1-i3lOhb79hdQN

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.

० कुरुप ० टाचदुखी ० गुडघेदुखी
० खांदादुखी ० कोपरदुखी
० कंबरदुखी
० डायबेटिज II
० Rheumatoid Arthritis
० Acidity / Hyper Acidity
० पोट साफ न होणे

Whatsapp no 9022625216

Whatsapp Link

https://wa.me/message/7CXCY4A5XJE5B1

आमच्या शाखा
० पुणे ०चाकण ० पिंपरी कोलंदर, शिरुर ०शिक्रापुर ०श्रीगोंदा ०रहीमतपूर, सातारा ०विटा & ढालगाव, जि.सांगली ०वारणा कोडोली, कोल्हापुर ० मोरगाव (मुर्थी)

Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Bhakti-Shakti, Nigdi Pune

Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Pargaon Su, Shrigonda

Swami Vivekanand Ayurved, Ambethan Chowk, Chakan

Vivekanand Nagar, Vita, Dist Sangali

Khandekar Corner, Dhalgaon, Sangli

नागजफाटा, सातारा विजापूर हायवे, नागज, जिल्हा सांगली

Near Shree Ganesh Medical, Amrutnagar Phata, WaranaNagar. Kolhapur

Swami Vivekanand Ayurved Clinic, Opp Railway station Rahimatpur, Satara

Shree Bhagwatashram Math, Tikona, PawanaNagar, Pune

रायगव्हाण , पिंपरी कोलंदर , शिरूर श्रीगोंदा रोड, अ. नगर

बेलवंडी फाटा शिरूर

मोरगाव गणपती , मुर्ठी

Manas Vill, Khadakwasala Pune

20.04.2025 रोजी वजन 97kg 850gm होतेआज दि 05.06.2025 रोजी ते 88kg झालेजर तुमचे वजन खुपच वाढलेले असेल,तुम्ही पथ्य पाळा व आ...
06/09/2025

20.04.2025 रोजी वजन 97kg 850gm होते

आज दि 05.06.2025 रोजी ते 88kg झाले

जर तुमचे वजन खुपच वाढलेले असेल,
तुम्ही पथ्य पाळा व आमची औषध घ्या

तुमच्या शरीरातील जास्त असलेली चर्बी कमी होईल.

हार्ट अटॕक चा आजार तुमच्या पासुन दुर राहिल

गुडघेदुखी सुरु होणार नाहि. गुडघ्याचे आॕपरेशन / स्टीलचा गुडघा बसविण्याची वेळच येणार नाहि

वजन वाढल की जास्त घाम येतो व पुढ त्वचारोग उद्भवतात. जे लवकर बरे होत नाहित. पण वजनच कमी केलेतर त्वचारोग होण्याचे प्रमाण 50% कमी होणारच

डायबेटीज सारखा घातक आजार जो शरीर आतुन पोखरत जातो. डोळे किडणी नसा खराब करतो. पुढे हात पाय कापुन टाकावे लागण्याची वेळ आणतो ..... तो आजार सुद्धा वजन आटोक्यात ठेवलेत तर लवकर तुमच्या जवळ येणार नाहि

एकंदरीत तुमचे आयुष्य वाढविण्यासाठी वजन प्रमाणामधेच ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे

निरोगी आयुष्य मिळणे, पैशापेक्षा जास्त अनमोल व दुर्मिळ गोष्ट आहे.

प्रयत्न सोडु नका

आम्ही तुमच्या सोबत आहोत

स्वामीविवेकानंद आयुर्वेद चिकित्सालय
भक्तीशक्तीजवळ
निगडी रुपीनगर
पुणे महाराष्ट्र
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, ...
05/09/2025

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.
😎 वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

Address

Near Bhakti-Shakti Nigdi
Pune
411062

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram