Plantarkm.

Plantarkm. Plantarkm is wide range of innovated harbal extract of ayurvedic medicine,we serve to healthy life.

                                   ゚viralシviralシfypシ゚viralシalシ
11/09/2025


゚viralシviralシfypシ゚viralシalシ

   Happy Valentine's Day ,.❤️Celebrate This Vallentine with your Lovely 🌹 ones, to Keep heart🫀 Running 🏃🏻With Keeping "C...
14/02/2025


Happy Valentine's Day ,.
❤️Celebrate This Vallentine with your Lovely 🌹 ones, to Keep heart🫀 Running 🏃🏻
With Keeping
"Clin It Clear It"💊 at Home.
Best Wishes ,
Kuhoo Harbal Pharma,
Pune.

                    भविष्यात अचानकपणे कधीही येणारा हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक टाळण्यासाठी दुर्मिळ आणि अनुभवजन्य संशोध...
07/02/2025




भविष्यात अचानकपणे कधीही येणारा हृदयविकाराचा झटका, हार्ट अटॅक टाळण्यासाठी दुर्मिळ आणि अनुभवजन्य संशोधित औषधाचा वापर ही दीर्घायुष्य जीवन जगण्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. निरोगी तसेच हार्ट अटॅक येऊन गेलेल्या लोकांच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी ही एक नवसंजीवनीच आहे.
प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या अंतर्गत आपण भविष्यात येणारे हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण तर करतोच पण त्याचबरोबर हृदयाशी निगडित इतर आजारांचा गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य ते औषधोपचार पण करतो. अनियंत्रित डायबेटीस, थायरॉईड, वाढलेले क्रिएटिनीन ,ब्लड प्रेशर, रक्तदाब, रक्तवाहिन्यात रक्ताची गुठळी बनणे संधिवात इत्यादी आजारांवर अत्यंत योग्य आणि तात्काळ परिणाम करणारा औषधोपचार देखील यात केला जातो; परिणामी व्यक्तीची वाटचाल निरोगी दीर्घायुष्याकडे होते.
त्या अनुषंगानेच तयार केलेले Plant Arkm चे संशोधित औषध "Clin it ", "Clier It "रक्तवाहिन्या साफ करून भविष्यातील हृदयविकाराचे, हार्ट अटॅकचे धोके टाळत आहे.
तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा व गरजू व्यक्ती.पर्यंत ही माहिती पोहोचवावी ही विनंती.

Location :- https://maps.app.goo.gl/bpCMq5EDgStfTW5f9

Adress..A 3 ,Sai Villa, Adarsh Nagar, Lohegaon ,Pune .411047.
Mob.9921952229

धन्यवाद
डॉ.संतोष ग. काटे
पुणे.

      आज-काल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण व त्यामधून घडत असलेले दुर्दैवी मृत्यू ही नित्याची बाब होत आहे. यापासून वाचण्यास...
30/12/2024



आज-काल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण व त्यामधून घडत असलेले दुर्दैवी मृत्यू ही नित्याची बाब होत आहे. यापासून वाचण्यासाठी आपली धडपड कमी पडत आहे .यामधून अत्यंत हुशार तरुण ,कार्डिओलॉजिस्ट यांची देखील सुटका झाली नाही हे आपण नुकत्याच झालेल्या घटनेत पाहिलेले आहे.हार्ट अटॅक येणे ही आजकाल कुठल्याही वयातील व्यक्तीसाठी, जीव घेणे परिस्थिती तयार करत आहे.
कुणाची वेळ कधी येईल ते आपण सांगू शकत नाही, आपण कुणाचा मृत्यूही देखील थांबवू शकत नाही. तरीपण आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्यास आपली जीवन जगण्याची उमेद आणि कॉन्फिडन्स वाढतो. त्या व्यक्तीच्या ठिकाणी मानसिक आत्मबल सुद्धा प्राप्त होते. आणि आत्मबल हेच आत्मरक्षा करण्याचे महत्त्वाची ताकत आहे कारण हार्ट अटॅकचे प्रमाण हे बहुतांश वेळा मनाचे दुर्बल स्थिती निर्माण झाले असता घडते असेही लक्षात येते.
हे जाणूनच आयुर्वेदानुसार शरीर सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. आयुर्वेदाने कुठलाही आजार होऊ नये यासाठी काही 'रसायन चिकित्सा'सांगितलेली आहे .तर त्या रसायनांचा वापर आजच्या काळामध्ये आपण जर हृदयासाठी केला तर आपले हृदय आणि शारीरिक स्थिती निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्या माध्यमातूनच शारीरिक स्थिती मागेच मानसिक स्थिती सुद्धा चांगली राहून शरीर निरोगी राहू शकते आणि मृत्यू भय निघून जाणे, हृदय निरोगी बनणे, या गोष्टी साध्य होऊ शकतात.
माझे गुरु डॉ. श्यामसुंदर काकानी सर (आयुर्वेदिक कार्डिओलॉजिस्ट )यांच्या 45 वर्ष पेक्षा जास्त अनुभवाचा फायदा; आणि त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन आपण "Plant Arkm" क्लिनिक येथे प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजी या आयुर्वेदिक हृदय रसायन चिकित्सेचे उद्घाटन करत आहोत. याचा सर्वांना नक्कीच लाभ होईल अशी आशा आहे धन्यवाद.

🧘‍♀️ Celebrate International Yoga Day with Plantarkm! Balance your doshas and find inner peace through the ancient pract...
21/06/2024

🧘‍♀️ Celebrate International Yoga Day with Plantarkm! Balance your doshas and find inner peace through the ancient practices of Ayurveda and Yoga. Join us in Pune for a journey towards holistic wellness! 🌿✨

Follow 👉👉👉 for more such content.

To book an appointment
Call us 📞99219 52229

Tags-

19/06/2024

We're thrilled to share another success story with Plantarkm’s Ark Madhu! 🌟 One of our satisfied customers experienced significant improvements in managing their diabetes naturally. 💚

They reported stabilized blood sugar levels, increased energy, and clearer vision. With 100% organic ingredients and no chemicals, Ark Madhu is making a real difference in their health and well-being.

Join the many who have found relief and vitality with Ark Madhu. Experience the natural way to manage diabetes! 🌿✨

Follow 👉👉👉 for more such content.

To book an appointment
Call us 📞99219 52229

Tags- ArkMadhu

🌿🟢विशेष संशोधन केलेल्या आणि अनेक रुग्णांच्या डोळे, हाडांचे विकार दुखणे, किडनी विकार आणि किडनी failure, पचनसंस्थेचे आजार ...
18/06/2024

🌿
🟢विशेष संशोधन केलेल्या आणि अनेक रुग्णांच्या डोळे, हाडांचे विकार दुखणे, किडनी विकार आणि किडनी failure, पचनसंस्थेचे आजार पाइल्स, फिशर, फिस्टुला,केश आणि त्वचा विकारांवर अत्यंत कमी कालावधीत चांगले परिणाम देणाऱ्या, वनस्पतींचा अर्क काढून औषधोपचार करणारी पद्धत आपल्या जवळच उपलब्ध झाली आहे.

🟢👉🏻👉🏻 या औषधोपचार पद्धतीने अनेक रुग्णांच्या डोळ्यांच्या 👁️👁️ समस्येवर कायस्वरूपी उपचार करण्यात आम्हाला यश प्राप्त झाले आहे.

🟢 कारणे:-
📍आजकाल स्ट्रेस आणि तणाव पूर्ण 📍जीवन शैली,
📍रात्रीचे जागरण,
📍पूर्ण झोप न होणे,
📍मोबाईल,लॅपटॉप वर वाढलेला स्क्रीन टाईम,
हे तर कारणे आहेत ;
🟢 परिणाम :-
त्याचा परिणाम स्वरूप
🛑सतत डोळे दुखणे
🛑डोळे आत ओढल्यासारखे वाटणे,
🛑डोळे कोरडे होणे,
🛑चश्मा लागणे, चष्म्याचा नंबर सतत बदलणे,
🛑दूरचे अस्पष्ट दिसणे.
🟢महत्वाचे कारण :-
पण त्याच बरोबर दुसरे जीव घेणे कारण म्हणजे
📍 डायबिटीस आणि त्याचे परिणाम

🟢दुष्परिणाम:-
📍डायबेटिक रेटिनोपथि,यात नसांचे आजार,
📍 Glaucoma, डोळ्यातील प्रेशर वाढणे,
📍धुरकट दिसणे,
📍सतत डोळे लाल होणे,
📍पाणी येणे,
📍Macular generation,
डोळ्याच्या पडद्याची झीज होणे,

या आणि अश्या डोळ्यांच्या अनेक विकरांसाठी ,
👉🏻 डॉ.संतोष काटे यांच्या संशोधित औषधोपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी आजच
नोंदणी करा.

👉डॉ.संतोष काटे हे आयुर्वेद तज्ञ 🌿असून गेली 22 वर्षांपासून ते प्रॅक्टिस करत आहेत.हजारो रुग्ण बरे करण्याचा त्यांचा अनुभव असून COVID काळात त्यांचा विशेष संशोधन केलेल्या "Chronheal 7 " या औषधाने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

👁️ डोळ्या संबंधी रुग्ण तपासण्यासाठी
शिबिर :-

वेळ व दिनांक :-
शनिवार,
22/06/2024
सकाळी 11 ते 3.

🚕
पत्ता :-

Plantarkm. क्लिनिक,
A -3,
Sai villa ,Adarsh Nagar, Wagholi Road,Lohegaon,
Pune 411047.

Location :-
Google @
https://maps.app.goo.gl/CUaXYArbqvfy8jNz5

Contact :-
☎️ 079729 97589

🛑आवश्यक सूचना :::
पूर्व नोंदणी आवश्यक आहे,
ठराविकच पेशंट ची तपासणी करण्यात येईल,त्या नंतर नोंदणी बंद होईल.

Tags -

🌿 Discover the power of Ayurveda with Plantarkm's Ark Granthi! Boost your immunity, detox your body, enhance your metabo...
12/06/2024

🌿 Discover the power of Ayurveda with Plantarkm's Ark Granthi! Boost your immunity, detox your body, enhance your metabolism, and support your digestion naturally. 🌱✨

Follow 👉👉👉 for more such content.

To book an appointment
Call us 📞99219 52229

Tags-

🌿Loose Weight Now..Ask me How!!!.🚶🏻🟢Loosing weight for inital time is very hard for someone and it's very flexible thing...
10/06/2024

🌿Loose Weight Now..
Ask me How!!!.🚶🏻

🟢Loosing weight for inital time is very hard for someone and it's very flexible thing for other ones.so,it's not great science,
to loose Weight.But It takes efforts to maintain constant weight for long term without treatment and diet.

🟢 "Slimsafe Capsule" -

And here we comes.
Plantarkm. Plantarkm's Slimsafe Capsule are made for healthy Metabolism,They initiates metabolism fast and didn't allow to reverse it.

🟢 "Slimsafe Ingredients" :-

Ingredients from Slimsafe Capsule are basic ayurvedic herbs which are used from long term for health, fitness and and reducing weight.
Ingredients like Garcinia cambogia extract,
Meshshringi, Medohar Guggle,Kutki plays important part in weight management.This is unique Formula which we developed and now showing great results within month.

🟢 "Diet ":- Besides this,our trusted and tested , experienced diet plan adds benefits during course of time.

🟢 "Exercise":- Slight Exercise and Yoga Pranayam like walking for 30 -45 mints.

🟢"Yog And Pranayam":-
Suryanamaskar keeps your weight mantainted.

So,These 4 pillars of weight Management are -
🫚Diet,
💊Medicine,
⛹🏻Exercise,
🧘🏻Yoga and Pranayam.

That we provide along with Slimsafe Capsule are gamechanger in weight management..

Those who want HEALTH IS WEALTH , healthy weight , Slimsafe Capsule is must try Product., Without any Side effects.

Visit Google:- https://maps.app.goo.gl/Nnz8U4ZJBzBn9NjB6

For More Details ,
Contact:-

Plantarkm's Clinic By
Dr. Santosh Kate.
☎️ 9921952229
079729 97589

Discover the ancient wisdom of Ayurveda with Plantarkm's Ark Shantam. 🌿 Whether it's stress, anxiety, depression, insomn...
08/06/2024

Discover the ancient wisdom of Ayurveda with Plantarkm's Ark Shantam. 🌿 Whether it's stress, anxiety, depression, insomnia, or ADHD, Ark Shantam has you covered with its all-natural ingredients. Experience true peace and well-being today!

Follow 👉👉👉 for more such content.

To book an appointment
Call us 📞99219 52229

Tags-

🟢सुवर्ण प्राशन संस्कार..Ayurvedic Immuno booster Therapy for Children upto Age 0-16 yrs.🟢आजच सुवर्ण प्राशन आपल्या बाळाला...
08/06/2024

🟢सुवर्ण प्राशन संस्कार..
Ayurvedic Immuno booster Therapy for Children upto Age 0-16 yrs.

🟢आजच सुवर्ण प्राशन आपल्या बाळाला द्या..बाळाचा शारीरिक,मानसिक, बौद्धिक विकास करा..

🟢Contact :-
Plantarkm. Clinic
Dr. Santosh Kate,
Adarsh Nagar, Lohegaon,
Pune.

⏰ दिनांक व वेळ.:-
4 ऑगस्ट ,सकाळी 10-2 PM.
अत्यंत दुर्मिळ अशा रवी पुष्यामृत् योग.
अजिबात चुकवू नये असा सुवर्ण प्राशन संस्कार योग.

☎️ 7972997589,
📱 9921952229

🟢पूर्व नोंदणी आवश्यक आहे.त्यासाठी वरील नंबर वर कॉल करून नोंदणी करा. 🙏🏻
🏥Google :-

https://maps.app.goo.gl/ag6P3jxsXMxmtsW77












Experience the power of nature with Plantarkm's Ark Cal! Strengthen your bones, support your joints, and boost your immu...
08/06/2024

Experience the power of nature with Plantarkm's Ark Cal! Strengthen your bones, support your joints, and boost your immunity naturally. 🌿✨
Follow 👉👉👉 for more such content.

To book an appointment

Call us 📞99219 52229

Tags-

Address

Pune

Opening Hours

Monday 11am - 9pm
Tuesday 11am - 9pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 9pm
Friday 11am - 9pm
Saturday 11am - 9pm

Telephone

9921952229

Alerts

Be the first to know and let us send you an email when Plantarkm. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Plantarkm.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram