YogAnubhuti

YogAnubhuti YOG ACTIVITIES

Online Yog

Morning Mon, Wed, Fri 6.30am to 7.30am
Evening Mon, Wed, Fri 7pm to 8pm This page will be updated with information related to Yog.

नमस्कार योगसाधक,*योगानुभूती* परत एकदा घेऊन येत आहे *"पंच दिवसीय प्राणायम वर्ग". (Online - Google Meet)*दिनांक - *17 ते 2...
13/11/2025

नमस्कार योगसाधक,

*योगानुभूती* परत एकदा घेऊन येत आहे *"पंच दिवसीय प्राणायम वर्ग". (Online - Google Meet)*

दिनांक - *17 ते 21 नोव्हेंबर 2025*

वेळ - *सकाळी 5.30 ते 6.00 IST*
( सर्व वर्गांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला उपलब्ध असेल, जे बघून साधक नंतरही प्राणायाम करू शकेल)

प्रवेश फी - *रुपये 199/-* (per connection)
घरातील सर्व एका कनेक्शन वर करू शकतात.

UPI ID - yoganubhuti@upi
UPI No. - 9850839379

या वर्गामध्ये आपण शिकणार आणि करणार खालील गोष्टी.

1. संथ श्वसन, जलद श्वसन
2. दीर्घ श्वसन, मानस श्वसन
3. अनुलोम विलोम
4. प्राणायामाचे आठ प्रकार
5. कपालभाती

याबरोबर प्राणायाम योग्य रीतीने कसा करावा याचे (यासाठी आपला व्हिडिओ चालू ठेवणे गरजेचे) व कुठला प्राणायाम कधी करावा, त्याचे फायदे व तोटे याबद्दल मार्गदर्शन.

प्राणायाम करायचं खूप दिवस डोक्यात आहे पण योगच येत नव्हता. ही संधी चालून आलेली आहे याचा जरूर फायदा घ्या.

आपल्याला हा वर्ग करायचा असेल तर हा ग्रुप जॉईन करा व तेथे पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट पाठवा. https://chat.whatsapp.com/KsMLyZ9bPRG1JK0QgtoBlX

शुभं भवतु
*योगानुभुती*
अभय पटवर्धन
9850839379

Facebook* - http://www.facebook.com/yoganubhuti

*Instagram* - http://instagram.com/yoganubhuti.pune

*Whatsapp* - https://chat.whatsapp.com/CCQKFLDWuh2DgXieYcIK1X

10/11/2025

*ब्रह्म मुहूर्त* अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो... ब्रह्म मुहूर्त हा सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आधीचा काळ आहे, जो पारंपारिकपणे पहाटे ४:०० ते ५:३० दरम्यान येतो. हिंदू धर्मात हा खूप शुभ मानला जातो आणि ध्यान, योग आणि उपासना यासारख्या आध्यात्मिक पद्धतींसाठी हा सर्वात योग्य काळ मानला जातो, कारण मन शांत असते आणि निसर्गाची ऊर्जा त्याच्या शिखरावर असते.

*महत्त्व आणि फायदे* अनप

*अध्यात्मिक साधना:* ध्यान, योग आणि उपासनेसाठी हा सर्वात शुभ काळ मानला जातो.

*ज्ञान आणि स्मरणशक्ती:* हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे कारण मेंदूतील डोपामाइन आणि मज्जातंतूंचे कनेक्शन मजबूत असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि शिक्षण वाढते.

*शांती आणि ऊर्जा:* या काळात वातावरण शांत असते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते आणि निसर्गाच्या उर्जेचा लाभ घेता येतो.

*फायदे:* असे मानले जाते की या काळात केलेल्या आध्यात्मिक कृतींमुळे निसर्गातल्या सर्व शक्तींचा आशीर्वाद मिळतो.

18/10/2025

दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमची योगसाधना उजळून टाको, तुम्हाला अधिक समतोल, सुसंवाद आणि आंतरिक शांततेकडे मार्गदर्शन करो.

तुमची आसने मजबूत, तुमचा श्वास शांत आणि तुमचा आत्मा उंच जावो. तुम्हाला प्रेम, सकारात्मकता आणि ज्ञानाने भरलेल्या

दिवाळीच्या योगानुभूती तर्फे खूप खूप शुभेच्छा.

🙏🏻✨💫

नमस्कार योगसाधक🙏*११ व्या योग दिनानिमित्त* ('Yoga for One Earth, One Health') *योगानुभूती* घेऊन येत आहे अजून एक उपक्रम.यो...
15/06/2025

नमस्कार योगसाधक🙏

*११ व्या योग दिनानिमित्त* ('Yoga for One Earth, One Health') *योगानुभूती* घेऊन येत आहे अजून एक उपक्रम.

योगानुभूती घेत असलेल्या ११ वर्गांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग 🏃‍♀️🧎‍♀️🧘‍♀️आपल्याला पुढचे ११ दिवस उपलब्ध होणार आहे. हे वर्ग आपण आपल्या सोयीप्रमाणे कधीही, कुठेही करू शकता.🌍🌙🌞

*हा उपक्रम सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे.*

आपल्याला या उपक्रमाबद्दल अजून माहिती हवी असेल तर खालील ग्रुप जॉईन करा.

*व्हिडिओ रेकॉर्डिंग ची लिंक या ग्रुप वरच उपलब्ध होईल.*

https://chat.whatsapp.com/IcFdYw1ofzpHWY70GQbQSa

हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे लोकांना याचा फायदा घेता येईल.

हरी ॐ

योगानुभूती
अभय पटवर्धन
098508 39379

WhatsApp Group Invite

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
12/04/2025

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

01/04/2025
22/03/2025

22 March 2025

आज आपल्या Online योग वर्गाला *5* वर्षे व योगानुभूती वर्गाला *15* वर्षे पूर्ण झाली.

आपण दाखवलेल्या विश्वास व प्रेमाबद्दल सर्व योग साधकांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏

डेस्टिनेशन योग वर्ग - 4 (शनिवार 15 मार्च - रविवार 16 मार्च)शनिवार 15 मार्च  दुपारी 1 पासून रविवार 16 मार्च संध्याकाळी 6 ...
10/02/2025

डेस्टिनेशन योग वर्ग - 4 (शनिवार 15 मार्च - रविवार 16 मार्च)

शनिवार 15 मार्च दुपारी 1 पासून रविवार 16 मार्च संध्याकाळी 6 पर्यंत गिरीवन, पुणे येेथे असणार आहे.
यामध्ये योगासन, प्राणायाम, ध्यान, मंत्र पठण, शुद्धी क्रिया अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.

या वर्गाची फी 3500/- हजार रुपये आहे.

आपल्याला हा वर्ग करायची इच्छा असेल तर खालील ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/JKyKMCH4M6qLJM28wqbO4x

अभय पटवर्धन.
योगानुभूती.
9850839379.

Address

Pune

Telephone

+919850839379

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YogAnubhuti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to YogAnubhuti:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram