17/07/2020
तुम्हाला हे माहिती आहे का, कि ज्या हवेत तुम्ही श्वास घेता, तो मुळात वेगळाच होता?
देशातल्या अनेक शहरात एअर quality इंडेक्सने, धोक्याची पातळी पार केली.
वास्तविक धोका तुमच्या विचारापेक्षा जवळ आला आहे.
आपल्या सभोवताली सर्वत्र असलेली हवा , हळूहळू परंतु आपल्या सिस्टमसाठी धोका निर्माण करत आहे.
बऱ्याच वेळेला आपल्याला, आवडीच्या गोष्टी करताना आपला श्वास अडकल्यासारख वाटतं. जसे कि, क्रिकेट खेळताना अथवा फेरफटका मारताना .
एक साधारण दिवस देखील तुम्हाला थकवा आल्याचे जाणीव करून देतो.
ऑक्सिजन हा आपल्या शरीरासाठी, ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण आपल्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी करते, हे तर सर्वाना माहिती आहेच.
हीच घडी आहे ,आपल्याला एक त्वरित, सुरक्षित व कायमस्वरूपी पर्याय शोधण्याची.
हीच वेळ आहे पुन्हा जगण्याची.
सादर आहे, ऑक्सि ९९, तुमच्यासाठी आता कुठेहि, कधीही
ऑक्सि ९९ आहे भारतातील पहिल पोर्टेबल ऑक्सिजन सप्लिमेंट युनिट. आणि हे आहे श्वास घेण्याइतकाच सोप्प आहे.
हे त्वरित काम करतं, आणि आपल्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढते. आपण पुन्हा हरवलेला तजेलदारपणा अनुभवू शकता.
ऑक्सि ९९ चा वापर आपण रोज करून आपल्या शरीराला एकटीव्ह करू शकता .
तुमचा कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करते.
ऑक्सि ९९ आपल्या जवळ ठेऊन श्वास अडकणे, गुदमरने, या सारख्या रोगांपासून त्वरित अराम मिळवा.
अस्थमा, धूम्रपान अथवा हवेत असलेले बारीक विषाणू , यांच्यामुळे हा धोका निर्माण होऊ शकतो.
व्यायाम करताना तुमचा स्टॅमिना वाढविण्यास मदत करेल व थकवा पासून त्वरीत पुनर्प्राप्तीस भर देईल.
डोंगराळ प्रदेशात उंच डोंगरावर असताना, जिथे ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे श्वास घेणे कठिण बनते, ऑक्सि ९९ आपल्या जवळ असणे आवश्यक आहेच.
प्रदूषणापासून संरक्षणासाठीचा अंतिम पर्याय आहे.
वैद्यकीय आणीबाणीतील प्राथमिक मदत म्हणून कार्य करू शकते.
ते त्वरित क्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी वाढविण्यात मदत करते.
ऑक्सि ९९ आहे प्रत्येकासाठी, त्याच्या जीवनासाठी.
आपल्या शरीरातल्या पेशींना ऑक्सिजनची कार्यक्षमता आवश्यक आहे, जे हवेतून, फुफुसांच्या माध्यमातून येते.
ऑक्सिजनच्या कमतरते मुले, जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा वरील रोगांची संभावना असते .
याचा वापर असा करा
ऑक्सि ९९ कॅन आपल्या नाकापासून अथवा तोंडापासून एक इंच लांबीवर ठेवा .
प्रथम वापरताना हलक्या प्रमाणात प्रतिकार जाणवू शकतो.
या कॅनचा ट्रिगर दाबून ऑक्सिजन स्प्रे होईल, सोबतच एक ते दोन सेकंदाचा खोल श्वास घ्या.
हीच प्रक्रिया, ४ ते पाच वेळा करा.
ऑक्सिमीटरवर बोट ठेऊन ऑक्सिजनची टक्केवारी समजू शकते. सर्वसाधन ९६ ते ९९% ऑक्सिजनची पातळी योग्य असते.
९५ टक्क्यांपेक्षा कमी आढळ्यास आपल्यात ऑक्सिजन ची कमतरता आहे, हे समजून घ्या.
आपल्या जीवनशैलीचा ऑक्सिजनच्या पातळीवर खूप मोहा प्रमाणात फरक दिसून येतो.
म्हणूनच, थोडी सुधारणा करून ऑक्सि ९९चा नियमित वापर करावा. आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ९९% होई पर्यंत याचा वापर करावा.
कधी कधी अनावश्यक घटना कधीही घडू शकतात.
अश्यावेळी घाबरून जाऊ नये.
तात्काळ वैद्यकीय मदत येई पर्यंत, ऑक्सि ९९ कॅन ला मास्क जोडून याचा वापर दाखवल्याप्रमाने करता येतो.
ऑक्सि ९९ चा वापर करून आपली जीवन शैली बदलून टाका.
हा कॅन अगदी सहज नेता येण्या सारखा आहे. अगदी शुद्ध हवे सारखा. आपल्या सभोवतालची हवा शुद्ध करण्याचे काम करत नाही. हा एअर प्युरिफायर नाही.
बऱ्याच लोकांना एअर प्युरिफायरचा फायदा दिसून येत नाही, कारण तो हानिकारक हवा पूर्णपणे शुद्ध करत नाही.
US ENVIRONMENT AGENCY ने सिद्धu केलेआहे8 कि एअर प्युरिफायरचा वापर केल्याने ओझोने गॅसेस मध्ये वाढ होते.
म्हणूनच त्याच्या जागी, ऑक्सि ९९ चा वापर करा .