Bharati Hospital

Bharati Hospital Hospital facilities are mentioned below
1. Well equipped and staffed Ultra Modern ICU, Neuro ICU, NICU, PICU
2. State Of Art Cathlab
3. Dialysis Unit (24x 7)
5.
(1)

Bharati Allopathy Hospital specializes in the latest medical treatments, modern technologies, and pioneering research providing accurate and excellent medical care to every patient. Digital Radiography Centre with Digital Fluroscopy, Mammography & Colour Doppler
4. Joint Replacement Centre
6. Paediatric Haemato – Oncology
7. Infertility, Endoscopy, Laparoscopy Unit
8. Fully Equipped Laboratory (24x7)
9. Blood Bank
10. Fully Equipped Physiotherapy
11. Child Guidance Clinic
12. Simulation Lab
13. Temporal Dissection Lab
14. Pain Clinic
15. Ophthalmology & Phacoemulsification Unit with Laser.
16. Audiology & Speech Therapy Dept.
17. Clinical Research Dept.
18. Central Biostatistics Department
19. Psychiatric Department
20. Mortuary

International Women’s Day निमित्त Bharati Hospital तर्फे 35 वर्षांवरील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्य...
07/03/2026

International Women’s Day निमित्त Bharati Hospital तर्फे 35 वर्षांवरील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या तपासणीमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कर्करोग तपासणी तसेच महत्त्वाच्या तपासण्या जसे हेमोग्राम, लिपिड प्रोफाइल, TSH, ECG, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आणि PAP Smear यांचा समावेश आहे, ज्यामुळे स्त्रीरोग व मेटाबॉलिक आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते.

सर्व तपासण्या फक्त ₹1800 मध्ये

या महिला दिनानिमित्त आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या.

📍 ठिकाण: भारती हॉस्पिटल, पुणे
📲 अपॉइंटमेंटसाठी WhatsApp करा: 95616 00555

#महिलादिन #महिलाआरोग्य #आरोग्यतपासणी

04/03/2026

A proud and inspiring milestone at Bharati Hospital.
On 26 February 2026, a 98-year-old patient successfully underwent a VDD-R Leadless Pacemaker implantation for bradyarrhythmia at our Cath Lab — making her the oldest patient to undergo any procedure in our Cath Lab and the oldest in India to receive this advanced intervention.
With remarkable recovery, she was discharged home within just two days — proving that age is never a barrier when expertise, advanced technology, and teamwork come together.
This achievement reflects the seamless coordination of our Cath Lab team, the dedicated care of cardiac anaesthesiologists, and the experience and skill of our cardiologists.
Get the Best at Bharati!

दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ९८ वर्षीय रुग्णावर ब्रॅडीअरिदमियाच्या उपचारासाठी VDD-R Leadless Pacemaker यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आला. आमच्या कॅथ लॅबमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडलेल्या सर्वात ज्येष्ठ रुग्णांपैकी त्या ठरल्या असून, भारतातही या अत्याधुनिक प्रक्रियेचा लाभ घेणाऱ्या त्या सर्वात ज्येष्ठ रुग्ण आहेत.
उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि अवघ्या दोन दिवसांत त्यांना सुखरूप घरी डिस्चार्ज देण्यात आला — आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय कौशल्य आणि संघभावना यांचा हा उत्कृष्ट संगम आहे.
Cath Lab टीमचे समन्वयित प्रयत्न, cardiac anaesthesiologistsचे कुशल व्यवस्थापन तसेच Cardiologistsचे अनुभव आणि अचूक कौशल्य यामुळे हे यश शक्य झाले.
भारती आहे तर बेस्ट आहे!
















होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
03/03/2026

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

18/02/2026

भारती हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या कॅटरॅक्ट (मोतीबिंदू) शस्त्रक्रियांबाबत
डॉ. सुचेता कुलकर्णी
Consultant Ophthalmologist | Cataract & Retina Specialist
(MBBS, DOMS, DNB, MSc – Public Health for Eye Care)
महत्त्वपूर्ण व उपयुक्त माहिती देत आहेत.

योग्य वेळी निदान आणि आधुनिक शस्त्रक्रियांमुळे मोतीबिंदूचा यशस्वी उपचार शक्य आहे.
ही माहिती ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा—कुटुंबीय, मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींशी शेअर करा.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.bharatihospital.com
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 9561600555

डोकेदुखी: दुर्लक्ष करू नका. सतत होणारी डोकेदुखी ही केवळ थकवा नसून मायग्रेन, सायनस, तणाव किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण अ...
17/02/2026

डोकेदुखी: दुर्लक्ष करू नका. सतत होणारी डोकेदुखी ही केवळ थकवा नसून मायग्रेन, सायनस, तणाव किंवा इतर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
डोकेदुखीचे प्रकार ओळखणे आणि योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वारंवार होणारी, तीव्र किंवा औषधांनी न बरी होणारी डोकेदुखी असल्यास दुर्लक्ष करू नका.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.bharatihospital.com
📞 तज्ञ सल्ल्यासाठी कॉल करा: 9561600555

10/02/2026

डॉ. सुमित खरात Consultant Neurologist एपिलेप्सीविषयी सखोल, विश्वासार्ह आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत आहेत.
भीती न बाळगता, योग्य वेळी योग्य उपचार घेणे अत्यावश्यक आहे. समाजात जागरूकता वाढवूया आणि गैरसमज दूर करूया. चला, आरोग्याला प्राधान्य देऊया.

Department of Immunohematology & Blood Transfusion and Blood Center यांच्या वतीने कर्करोग रुग्णांच्या समर्थनार्थ आणि प्ल...
10/02/2026

Department of Immunohematology & Blood Transfusion and Blood Center यांच्या वतीने कर्करोग रुग्णांच्या समर्थनार्थ आणि प्लेटलेट दानाचे महत्त्व सांगण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत Single Donor Platelet (SDP) donation साठी स्वेच्छा रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यात आले. केमोथेरपी व इतर कर्करोग उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी SDP किती जीवनदायी आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
दानदारांना प्रेरणा देणे, समाजात सकारात्मक संदेश देणे आणि कर्करोग रुग्णांप्रती एकजूट दर्शवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. माहितीफलक व आशेचे संदेश यामधून करुणा आणि सहभागाची भावना निर्माण करण्यात आली.

















10/02/2026

Bharati Hospital चे त्वचारोग विभाग प्रमुख डॉ. विद्याधर सरदेसाई, सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ
त्वचारोग विभागात उपलब्ध अत्याधुनिक सेवा, उपचार व विशेष सुविधा याबाबत माहिती देत आहेत.

✨ त्वचा, केस व नखांचे विकार
✨ सौंदर्य व लेझर उपचार
✨ सुरक्षित व आधुनिक त्वचारोग सेवा

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.bharatihospital.com
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 9561600555

09/02/2026

एपिलेप्सी (मिरगी) म्हणजे काय?
मेंदूतील विद्युत संदेशांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे येणारे झटके म्हणजे एपिलेप्सी. ही आजारपणाची नव्हे, तर योग्य उपचार, नियमित औषधे आणि काळजी घेतल्यास नियंत्रणात ठेवता येणारी अवस्था आहे.

पुण्यातील सुप्रसिद्ध बाल-न्यूरोलॉजिस्ट डॉ. दुलारी गुप्ता एपिलेप्सीबाबत महत्त्वाची माहिती देत असून जनजागृती करत आहेत.

ही माहिती अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकते — ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ शेअर करा.

अधिक माहितीसाठी:
📞 9561600555 | 🌐 www.bharatihospital.com

🧒 मुलांमधील अपस्मार (Epilepsy): कारणे समजून घ्यामुलांमध्ये होणारा अपस्मार जन्मजात कारणे, मेंदूतील जखम, तापाचे झटके किंवा...
09/02/2026

🧒 मुलांमधील अपस्मार (Epilepsy): कारणे समजून घ्या
मुलांमध्ये होणारा अपस्मार जन्मजात कारणे, मेंदूतील जखम, तापाचे झटके किंवा संसर्गामुळे होऊ शकतो.
योग्य वेळी निदान व उपचार केल्यास अनेक मुले पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकतात.
झटके, अचानक बेशुद्ध पडणे किंवा विचित्र हालचाली दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.bharatihospital.com
📞 सल्ला व उपचारांसाठी कॉल करा: 9561600555

07/02/2026

कॅन्सरवर यशस्वी मात करणे ही एक प्रेरणादायी कहाणी असते.आपल्या धैर्याला सलाम आणि आरोग्यमय आयुष्याच्या शुभेच्छा!

07/02/2026

Dr. Aman Choudhary, Consultant Oncologist at Bharati Hospital & Research Centre, shares vital insights on gall bladder health, including early warning signs, risk factors, and the importance of timely diagnosis.
Early detection saves time and lives.
Share this with someone who may need it — awareness is the first step to prevention.

Address

Pune-Satara Road, Dhankawadi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharati Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bharati Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category