Lotus Healthcare

Lotus Healthcare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lotus Healthcare, Medical and health, Bramha Chambers, near Janta Bank, Tilak Road, Pune.

Dr. Archana &Dr.Ganesh Avhad | MD
☘️Ayurveda &Panchkarma ☘️20+yrs experience
LOTUS HEALTHCARE
☘️L-lifestyle disease
☘️O -Obesity,metabolic diseases
☘️T -Thyroid etc hormonal problems
☘️U- Urinary& Gynec PCOD irregular period
☘️S-Skin Hair Aesthetics

Your kitchen holds one of nature's most powerful healers — Haldi (Turmeric) 💛At Lotus Holistic Healthcare, Dr. Avhad com...
04/04/2026

Your kitchen holds one of nature's most powerful healers — Haldi (Turmeric) 💛
At Lotus Holistic Healthcare, Dr. Avhad combines 5,000 years of Ayurvedic wisdom with modern clinical evidence to help you heal naturally.
science-backed benefits of Turmeric
your body will thank you for

1.Fights Chronic Inflammation.
2.Cleanses & Protects Your Liver.
3.Balances Hormones Naturally.
4.Heals Your Gut Lining.
5.Glows Skin. Strengthens Hair.
6.Protects Your Heart & Boosts Immunity.

03/04/2026

💪 Whey Protein – खरंच किती उपयोगी?

मसल्स वाढवायचंय? 🏋️‍♂️
Whey Protein चे फायदे, साइड इफेक्ट्स आणि योग्य डोस – डॉक्टरांकडून सगळं स्पष्ट! 👨‍⚕️

योग्य माहिती घ्या, मगच सप्लिमेंट सुरू करा ✔️

🚩 श्री रामदूत हनुमानाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏आपल्या जीवनात शक्ती, भक्ती आणि धैर्य लाभो 💪✨ #हनुमानजय...
02/04/2026

🚩 श्री रामदूत हनुमानाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
आपल्या जीवनात शक्ती, भक्ती आणि धैर्य लाभो 💪✨
#हनुमानजयंती #जयहनुमान #भक्ती #शक्ती

01/04/2026

💪 Whey Protein – Benefits & Side Effects

प्रोटीन म्हणजेच शरीराची ताकद! 💥
Whey Protein चे फायदे, साइड इफेक्ट्स आणि योग्य वापर – डॉक्टरांकडून सविस्तर माहिती 👨‍⚕️

तुम्ही घेताय का प्रोटीन सप्लिमेंट? आधी जाणून घ्या योग्य माहिती ✔️

Whey Protein नेहमीच सुरक्षित असतं असं नाही 👀अति सेवन किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.जागर...
30/03/2026

Whey Protein नेहमीच सुरक्षित असतं असं नाही 👀
अति सेवन किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जागरूक राहा, संतुलन ठेवा 💪✨
#आरोग्यजागरूकता

27/03/2026

🏡 Acidity साठी सोपे घरगुती उपाय!
जळजळ कमी करा आणि पोट ठेवा थंड व शांत 🌿

श्री रामांच्या चरणी वंदन 🚩आपणा सर्वांना Ram Navami निमित्त हार्दिक शुभेच्छा!                       #जयश्रीराम  #रामनवमी ...
26/03/2026

श्री रामांच्या चरणी वंदन 🚩
आपणा सर्वांना Ram Navami निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#जयश्रीराम #रामनवमी #सनातन #भक्ती

25/03/2026

🔥 Acidity त्रास देतोय? आता लगेच आराम मिळवा!
घरच्या घरी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय 🌿
नैसर्गिक पद्धतीने पोट ठेवा शांत आणि निरोगी 💚

Acid reflux isn’t just discomfort — it can be a warning sign ⚠️Frequent heartburn may indicate GERD and lead to serious ...
23/03/2026

Acid reflux isn’t just discomfort — it can be a warning sign ⚠️
Frequent heartburn may indicate GERD and lead to serious complications if ignored.
Take charge of your health today 💙

20/03/2026

😳 HPV लस घ्यावी की नाही?
भीती नाही… माहिती घ्या! 💡
मुलींच्या आरोग्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे 💚

🌸✨ मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸गुढी पाडवा च्या पावन निमित्ताने नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात...
19/03/2026

🌸✨ मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

गुढी पाडवा च्या पावन निमित्ताने नवीन सुरुवात, आनंद आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो 🌿💫
हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य, सुख आणि यश घेऊन येवो!

💛 निरोगी रहा, आनंदी रहा.
— Lotus Holistic Healthcare & Aesthetics

#गुढीपाडवा #मराठीनववर्ष #नवीनसुरुवात #सणासुदीचेक्षण #आरोग्य #पुणे

18/03/2026

⚠️ HPV लस खरंच धोकादायक आहे का?
मुलींना देण्याआधी हे सत्य जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे!

HPV (Human Papillomavirus) हा व्हायरस काही वेळा Cervical Cancer शी संबंधित असू शकतो…
पण या लसीबद्दल अजूनही खूप गैरसमज आणि भीती आहेत 😟

👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ HPV म्हणजे काय?
✔️ लस कधी आणि का दिली जाते?
✔️ सुरक्षित आहे का?
✔️ मुलींसाठी किती गरजेची आहे?

💡 योग्य माहिती = योग्य निर्णय
आरोग्याबाबत निर्णय घेण्याआधी पूर्ण माहिती जाणून घ्या! 💚

Address

Bramha Chambers, Near Janta Bank, Tilak Road
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+917378618618

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lotus Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Lotus Healthcare:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram