01/04/2026
आरोग्याची काळजी हीच खरी गुंतवणूक!
योग्य उपचार, तज्ञ डॉक्टर आणि विश्वासार्ह सेवा Kasturba Hospital तुमच्या सोबत प्रत्येक टप्प्यावर.
सरकारी योजनांचा लाभ (Schemes) उपलब्ध योग्य उपचार आता अधिक सुलभ आणि परवडणारे.
आजच तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या… कारण वेळेवर घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
📍 A/99, Kasturba Society, Off Lohegaon Airport Road, Near St. Francis (Janata) School, Vishrantwadi, Pune – 411015
📞 +91 77220 91200 | +91 77220 91300
📞 +91 77220 91700 | +91 77220 91800