20/11/2025
🙏सस्नेह निमंत्रण🙏
एच व्ही देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
उदघाटक
मा श्री योगेश आण्णा टिळेकर
आमदार, विधानपरिषद महाराष्ट्र
उपलब्ध सुविधा
👁️ डोळे तपासणी
👓 मोतीबिंदू शस्त्रक्रिया
🩺 शुगर तपासणी
🦷 दातांची तपासणी
🩸 रक्तदाब तपासणी
जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप (जवळचा)
📅 दि. २२ नोव्हेंबर २०२५
⏰ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत
📍 लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक सेंटर,
इंद्रायणी बिल्डिंग, शिवप्रतिष्ठान चौक.
नाव नोंदणी साठी संपर्क: 7218411411
मोफत आरोग्य शिबिर क्र ३३३