08/12/2025
✅प्रत्येक वेदनेला योग्य उपचार. तुमचे आरोग्य मजबूत करा 💪
📍 शिव वेलनेस सेंटर मध्ये आम्ही तुमच्या शरीराला पुन्हा मोकळं, हलकं आणि ऊर्जावान बनवण्यासाठी काम करतो.
✔️ मानदुखी
✔️ पाठीचा त्रास
✔️ सायटिका
✔️ गुडघेदुखी
✔️ खांदेदुखी
✔️ स्नायू जडपणा
✔️ कंबरदुखी
✔️ झोपेची समस्या
अजून बऱ्याच समस्या वर उपचार केला जातो...
📌 आमच्या उपचारपद्धती
1️⃣ कायरोप्रॅक्टिक + Bone setting)– हाडांचे सायंटिफिक Alignment
2️⃣ कपिंग थेरपी – रक्तसंचारण सुधारणा
3️⃣ न्यूरोथेरपी – नर्व्ह कार्य सुधारते
4️⃣ मसाज + स्टीम – स्नायू शिथिलता
5️⃣ नाभी उपचार – अंतर्गत संतुलन पुन्हा निर्माण
✨ तुमच्या आजारानुसार योग्य थेरपी निवडून देतो.
✨ आजच तुमचे सत्र बुक करा आणि वेदनामुक्त जीवनाची सुरुवात करा 👇
☎️ +91 96077 43797
📍 पत्ता: दुकान क्रमांक 29, सुंदर समृद्धी कॉम्प्लेक्स, धायरी-नर्हे रोड, धायरी, पुणे, महाराष्ट्र 411041