माळी वधु वर

माळी वधु वर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माळी वधु वर, Marriage Therapist, Aundh, Pune.

🚩 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या च्या हार्दिक शुभेच्छा!मेहनती हातांना सलाम आणि आपल्या महाराष्ट्राला अभिमानाचा मुजरा 🙏 ...
01/05/2026

🚩 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या च्या हार्दिक शुभेच्छा!
मेहनती हातांना सलाम आणि आपल्या महाराष्ट्राला अभिमानाचा मुजरा 🙏

#महाराष्ट्र
#माळीवधुवर

✨ अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा! ✨आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश अक्षय राहो 🙏         #माळीवधुवर
18/04/2026

✨ अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा! ✨
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश अक्षय राहो 🙏

#माळीवधुवर

Dr. B. R. Ambedkar जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙समतेचा दीप नेहमीच प्रज्वलित राहो ✨
13/04/2026

Dr. B. R. Ambedkar जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙
समतेचा दीप नेहमीच प्रज्वलित राहो ✨


🌼 महात्मा फुले जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌼समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातिभेद यांविरुद्ध लढा देत शिक्षणाचा दिवा...
10/04/2026

🌼 महात्मा फुले जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌼

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातिभेद यांविरुद्ध लढा देत शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करणारे Mahatma Jyotirao Phule यांना विनम्र अभिवादन 🙏

#महत्माफुलेजयंती
#शिक्षणाचा_दीप
#समाजसुधारक
#प्रेरणा
#माळीवधुवर

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!श्री हनुमानजींची कृपा आपल्यावर सदैव राहो, शक्ती, बुद्धी आणि धैर्य लाभो. 🙏🚩 #हनुमानजयंत...
01/04/2026

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री हनुमानजींची कृपा आपल्यावर सदैव राहो, शक्ती, बुद्धी आणि धैर्य लाभो. 🙏🚩
#हनुमानजयंती #जयहनुमान #शुभेच्छा

🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनातून आपल्याला सदैव सत्य, धर्म आणि कर्तव्याची प्रेरण...
26/03/2026

🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनातून आपल्याला सदैव सत्य, धर्म आणि कर्तव्याची प्रेरणा मिळो.
आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना. 🙏
#रामनवमी #श्रीराम #जयश्रीराम #हिंदूउत्सव #माळीवधुवर

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸गुढी पाडव्याच्या मंगलमय दिवशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो हीच प्रार्थना....
18/03/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
गुढी पाडव्याच्या मंगलमय दिवशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो हीच प्रार्थना. ✨
नवीन स्वप्नांना नवी उंची मिळो! 🚩
#गुढीपाडवा #मराठीसंस्कृती #नववर्ष #शुभेच्छा
#माळीवधुवर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🌸🌸भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या अग...
09/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🌸🌸

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि समाजसुधारक यांना कोटी कोटी प्रणाम.
त्यांनी स्त्री शिक्षण आणि समाजातील समानतेसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी आहे.



#सावित्रीबाईफुले
#क्रांतीज्योती
#माळीवधुवर

रंगपंचमीच्या रंगांमध्ये आता आयुष्याचा जोडीदार शोधा! 💖जीवनात प्रेम, आनंद आणि सुखाचे रंग भरवणारातुमचा योग्य जोडीदार आजच शो...
08/03/2026

रंगपंचमीच्या रंगांमध्ये आता आयुष्याचा जोडीदार शोधा! 💖
जीवनात प्रेम, आनंद आणि सुखाचे रंग भरवणारा
तुमचा योग्य जोडीदार आजच शोधा.
💍 हजारो वधू-वरांचे प्रोफाइल
📱 सोपी नोंदणी
❤️ विश्वासार्ह मराठी मॅट्रिमोनी
👉 आजच नोंदणी करा
🌐 www.malivadhuvar.com⁠�
📞 8485034019
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎨🌸

#रंगपंचमी



🔥 होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचे रंग भरू देत. #होळी  #होळीपौर्णिमा     #माळ...
01/03/2026

🔥 होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचे रंग भरू देत.

#होळी
#होळीपौर्णिमा


#माळीवधुवर

🚩 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩आपली मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आणि अभिमान आहे.चला, मराठीचा सन्मान ...
26/02/2026

🚩 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
आपली मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आणि अभिमान आहे.
चला, मराठीचा सन्मान राखूया आणि मराठीतच संवाद साधूया.
जय मराठी! 🚩

#मराठी_राजभाषा_दिन #जयमराठी
#माझीमराठी #२७फेब्रुवारी
#माळी_वधुवर_सुचक

19/02/2026

🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
शौर्य, नितीमत्ता आणि दूरदृष्टीचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन!
शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺

#शिवजयंती

#छत्रपतीशिवाजीमहाराज
#माळी_वधु_वर

Address

Aundh
Pune
411007

Telephone

+918485034019

Services

Specialties

Alerts

Be the first to know and let us send you an email when माळी वधु वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to माळी वधु वर:

Share