03/01/2026
तुम्ही मधुमेह रुग्ण आहात? मग तुम्हाला फॅटी लिव्हर आजाराचा धोका असू शकतो! 🍃💉 मधुमेह आणि फॅटी लिव्हर यांचा घनिष्ठ संबंध आहे. यकृताच्या कार्याची वेळोवेळी तपासणी करा आणि स्वास्थ राखा. लीला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आधुनिक उपचार आणि तपासण्या उपलब्ध आहेत. आजच संपर्क करा.
☑ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/