06/09/2025
मनातील नकारात्मकता विसरून, सकारात्मकतेकडे चला 🌼 श्री गणेशाच्या आशीर्वादाने साम्मोहन केंद्रात संमोहन विद्या शिका, आणि मनोबल वाढवा...
प्रत्येक नवीन सुरुवातीसाठी, बाप्पांचा आशीर्वाद आणि सम्मोहन केंद्राची साथ 🌸
डॉ. ज्ञानेश्वर काटे — मनःशांतीसाठी विश्वासाचं ठिकाण ✨