09/03/2021
डॉक्टर माझी मुलगी 24 वर्षाची आहे पाण तिचा पिरियड इरंगुलर आहे आता तिचा लग्नाचे बघायचं आहे आम्ही 2 यर्स ट्रीटमेंट घेतली पण तात्पुरता गोळ्या असताना पिरियड नॉर्मल होता आता परत तेच सुरु आहे आम्हाला लग्नासाठी पाहायचे आहे पण ह्या गोष्टीमुळे आम्ही थांबलोय काही तरी करा अशा टेन्शन मध्ये सुमित्रा काकू आल्या होत्या. त्यांची सुमी अतिशय हुशार सुंदर होती पण ह्या प्रॉब्लेम मुळे सगळं घोडे अडकले होते आता कसे कर णार म्हणून काकूंना bp लागलं होते काकूंना पहिले मी नीट समजावले मग सुमीलाकाही औषधं व्यायाम आणि डाएट सांगितलं 6 month व्यवस्थित follow केल्यावर तिचे peiods रेगुलर व्हायला लागले आणि 1 yr मध्ये ते नॉर्मल झाले त्यानंतर सुमीला चांगलं मुलगा मिळालं लग्न ही झाले. ही एक केस झली अशा खुपाशा इररेग्युलर पेरिऑड्स च्या केसेस सध्या येत आहेत infertility च्या केसेस ही irregular पेरिऑड्स मुळे येत आहेत अशीच छाया माझ्याकडे आली होती मी क्लिनिक बंद करणार होते पण ती एकदम रडायला लागली म्हणाली डॉक्टर मला आई व्हायचंय मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग होत nahi(patient खूप दवाखान्यात फिरून मगच आयुर्वेदकडे येतो असे खूप कमी patient आहेत जे आयुर्वेदकडे लगेच येतात तात्पर्य patient खूप मेडिसिन घेऊन शेवटचा होप म्हणून आली होती )त्यानंतर तिनी तिची मोठी पोथी ( files) बाहेर काढल्या मी बघितल्यावर कालले कि ही irregular पेरिऑड्स due to irregular lifestyle ची patient आहे त्यानंतर तिला मेडिसिन अँड डाएट लिफस्टईल योगा सांगितले 6 month मध्ये तिची टेस्ट पॉसिटीव्ह आली. आयुर्वेदत चरक आणि सुश्रुत संहितेत आयुर्वेद (gyanac )स्त्री रोग वर्णन आले आहे खूप सविस्तर माहिती आहे. इररेग्युल पिरियड का होतात???
Dr मानसी अंगोले
manasi. bd1@gmail.com