Era Beauty Parlour & Spa

Era Beauty Parlour & Spa We care about clients beauty and health. Beauty salon with Spa , providing gentle services with nice and clean atmosphere. certified beauticians .

16/01/2025
खूप थंडी वाजते बाबा इति शॅडो…
20/11/2024

खूप थंडी वाजते बाबा इति शॅडो…

Ayurvedic Utane and Abhyang oil available for sale on commission basis contact or DM me
06/10/2024

Ayurvedic Utane and Abhyang oil available for sale on commission basis contact or DM me

Work is worship @ Hinjewadi’s registration office
29/05/2024

Work is worship @ Hinjewadi’s registration office

अतिशय आवडती कलाकार मधुराणी प्रभुलकर तिची मुलगी स्वराली सोबत जेष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कवितांच्या एका कार्यक्...
26/11/2023

अतिशय आवडती कलाकार मधुराणी प्रभुलकर तिची मुलगी स्वराली सोबत जेष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कवितांच्या एका कार्यक्रमांमध्ये आमंत्रित होती ज्येष्ठ साहित्यिक माधवीताई वैद्य यांनी वारजे साहित्यिक कट्टा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि सुदैवाने माझ्या सोसायटीच्या शेजारीच हा कार्यक्रम असल्याने आणि माधवीताईंनी याचआमंत्रण मला पाठवलं होतं आणि माझा आवडता विषय बाल नाटक आणि शांताबाई शेळके त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि माझ्या आनंदामध्ये अजून एकाची भर पडली ती म्हणजे मधुराणीची भेट अगदीच माझ्या जवळ ती बसली होती आणि जशी मला ती आवडते ती तशीच स्वभावाने आहे निखळ अतिशय सहज आणि सोपी सगळ्यांमध्ये मिसळणारी कुठेही गर्वाचा लवलेश नसणारी अशी अभिनेत्री अतिशय निखळ आनंद घेण्यासाठी ती आलेली होती आणि कोणीही तिला म्हणजे आपण म्हणतो की सेलिब्रिटी आले की लोक त्रास देतात किंवा सेलिब्रेटी सुद्धा थोडेसे अहंकाराने वागतात पण जसं तिच्या कामा ची तिने छाप ठेवली आहे तशीच ती आहे अतिशय मृदू मुलायम आणि अतिशय सुंदर स्वभाव असलेली मधुराणी बघायला मिळाली प्रत्यक्षात आणि खूप छान वाटलं तिची मुलगी तिच्याबरोबर आलेली होती संपूर्ण कार्यक्रम तिने बसून बघितला सगळ्या प्रेक्षकांमध्ये आणि खूप छान मुलांचं कौतुक करत होती ती टाळ्या वाजवत होती कुठेही अहंकार तिच्या कुठल्याही वर्तनामध्ये दिसत नव्हता माधवी ताईंना तिने नंतर घट्ट मिठी मारली तेव्हा तिच्यातली सच्ची कलाकार पण दिसली तर तिला खूप खूप धन्यवाद तिची भेट मला आज झाली आणि का कोण जाणे की शेवटच्या कवितेच्या वेळेला पावसाचीच कविता होती आणि त्या वेळेला पाऊस सुरू झाला आणि नंतर तो इतका जोरात पडू लागला की मग नंतर सगळे स्टेज वरती गेलो आम्ही आणि म्हणजे या पावसानेही स्वागत केलं मुलांचंही आणि मधुराणीचही तर अतिशय आनंद देणारा हा क्षण होता खूप छान वाटलं

   near mai mangeshkar hospital
02/11/2023

near mai mangeshkar hospital

Address

Vasant Building ,Opp Nikhil Garden Pune Bangalore Highway ,vadgaon Budruk
Pune
411041

Telephone

9075678258

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Era Beauty Parlour & Spa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram