Ayurveda Rasashala

Ayurveda Rasashala Ayurveda Rasashala is a GMP certified company. Ayurveda Rasashala is one of the oldest pharmacy, manufacturing Ayurvedic medicines.

Ayurveda Rasashala is one of the oldest pharmacy manufacturing Ayurvedic medicines, is situated in the heart of beautiful Pune city at 25, Karve Road. Established in the year 1935, have completed Platinum Jubilee the 75th year of producing quality Ayurvedic products. Ayurveda Rasashala manufacturing quality products, is committed to keeping alive the 5000 Yr. old Valuable Indian tradition of medicine while taking advantage of modern Knowledge and Technology for its further development. It occupies an area of about 3.5 acres with full fledged GMP certified manufacturing unit surrounded by lush green trees.

प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या वनौषधींच्या संयोगाने आयुर्वेद रसशाळा , पुणे यांनी तयार केलेले माधवी तेल ह...
17/11/2025

प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या वनौषधींच्या संयोगाने आयुर्वेद रसशाळा , पुणे यांनी तयार केलेले माधवी तेल हे केसांसाठी उत्तम आरोग्यवर्धक टॉनिक आहे. हे केसांच्या मुळाशी जाऊन पोषण देते. नियमित वापराने केस होतात रेशमी, घनदाट आणि काळेभोर. ते कंद रात्री झोपण्यापूर्वी हलका मसाज केल्यास शांत, गाढ झोप लागण्यास मदत होते. कॅल्सिप्राल के टॅब्लेट्स बरोबर वापरल्यास अधिक परिणामकारक फायदा मिळतो.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

संपूर्ण कुटुंबासाठी कॅल्शिअमचा नैसर्गिक आधार — कॅल्सिप्राल  K टॅब्स. हाडांना बळकटी, दातांची मजबुती आणि केसांना पोषण देतो...
16/11/2025

संपूर्ण कुटुंबासाठी कॅल्शिअमचा नैसर्गिक आधार — कॅल्सिप्राल K टॅब्स. हाडांना बळकटी, दातांची मजबुती आणि केसांना पोषण देतो , शरीरात कॅल्शियमचे संतुलन राखतो.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

थंडीत शरीराला हवी असते ऊब, ताकद आणि प्रतिकारशक्ती.आयुर्वेद रसायनांनी परिपूर्ण असलेल्या आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा च्यव...
15/11/2025

थंडीत शरीराला हवी असते ऊब, ताकद आणि प्रतिकारशक्ती.आयुर्वेद रसायनांनी परिपूर्ण असलेल्या आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा च्यवनप्राशच्या दैनंदिन सेवनाने आरोग्याला लाभते सुदृढतेची साथ.
या हिवाळ्यात शरीराला द्या अंतर्बाह्य आरोग्याची ताकद — आयुर्वेद रसशाळा, पुणे यांच्या च्यवनप्राशच्या सेवनानेच.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

https://youtu.be/4ALkMoSXCAw
14/11/2025

https://youtu.be/4ALkMoSXCAw

ए,बी,सी,डी,ई. . . या छोट्या सुत्रामध्ये गुंफत मधुमेहींनी काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ.अतुल कापडी यांचे मार्गदर्शन ...

आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे "बालजीवन सिरप" हे भुकेला चालना देते , ताकद वाढवते आणि प्रतिकारशक्तीला नैसर्गिक बळ देते. .ह्...
14/11/2025

आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे "बालजीवन सिरप" हे भुकेला चालना देते , ताकद वाढवते आणि प्रतिकारशक्तीला नैसर्गिक बळ देते. .ह्या बालदिनी, लहानग्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी,आणि त्यांच्या निरोगी हास्यासाठी निवडा आयुर्वेद रसशाळेचे एकमेव विश्वासू टॉनिक-बालजीवन सिरप.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

This World Diabetes Day, strengthen your sugar care routine. Ayurved Rasashala, Pune's "Asanad Vati" supports healthy su...
14/11/2025

This World Diabetes Day, strengthen your sugar care routine. Ayurved Rasashala, Pune's "Asanad Vati" supports healthy sugar balance and helps delay diabetes-related complications with the natural power of Ayurveda.
For more details, please click on www.ayurvedarasashala.com
Or kindly contact at +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free:- 18001209727

आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचा , अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा, शिलाजीत आणि लोहमंडूर यांसारख्या शक्तिवर्धक द्रव्यांच्या संयोगान...
14/11/2025

आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचा , अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा, शिलाजीत आणि लोहमंडूर यांसारख्या शक्तिवर्धक द्रव्यांच्या संयोगाने तयार झालेला "रक्तवर्धक अवलेह" शरीराला ऊर्जा, तजेला देतो आणि एकूण उत्साह परत मिळवून देतो. शरीरातील रक्त वाढवून, तो हिमोग्लोबिनची पातळी सुधारतो आणि ऍनिमिया, थकवा, चक्कर येणे यांसारख्या लक्षणांवर नैसर्गिकरीत्या मात करतो.तसेच हा एक उत्तम प्रतिकारशक्तिवर्धक (इम्युनोमॉड्युलेटर) आणि नर्व्ह टॉनिक म्हणूनही कार्य करतो.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

टीप : तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गर्भावस्थेत सुरक्षित,सर्व वयोगटांसाठी उपयुक्त.

लहानग्यांचं आरोग्य नाजूक असतं, पण त्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं. आयुर्वेद रसशाळा , पुणे ह्यांचं बालचतुर्भद्र सिरप ...
13/11/2025

लहानग्यांचं आरोग्य नाजूक असतं, पण त्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं. आयुर्वेद रसशाळा , पुणे ह्यांचं बालचतुर्भद्र सिरप हे लहान मुलांच्या सर्दी, खोकला, दात येतानाचे त्रास, अतिसार, उलट्या आणि अपचनावर प्रभावी आयुर्वेदीक उपाय आहे.ते पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं, दुधामुळे होणारं अपचन कमी करतं, पोटातील गॅस व दुखणे कमी करतं आणि मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.नियमित वापराने मुलं राहतात तंदुरुस्त, उत्साही आणि आनंदी.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

आयुर्वेद रसशाळा , पुणे  यांच्या "असनाद वटी" हे ,सप्तपर्णी, असणा ,अर्जुन, खदिर  व इतर अनेक औषधी वनस्पतींच्या संयोगाने केल...
25/10/2025

आयुर्वेद रसशाळा , पुणे यांच्या "असनाद वटी" हे ,सप्तपर्णी, असणा ,अर्जुन, खदिर व इतर अनेक औषधी वनस्पतींच्या संयोगाने केलेले उत्पादन असून, त्यातील कषाय (कडू) गुण , मधुमेही रुग्णांमधील रक्तातील साखरेचे तसेच मूत्रातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करते. ही वटी मधुमेहामुळे होणाऱ्या अपकर्ष जन्य (degenerative) प्रक्रियांना विलंब लावते, विशेषतः पित्तप्रकृती असणाऱ्या रुग्णांमध्ये उपयुक्त .
**टीप: नियमि त औषधोपचारांसह करण्यासाठी उपयुक्त ,वैद्यकीय चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करावे. अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

🎉 # 🎆🎇

आयुर्वेद रसशाळा,पुणे यांचे हिंगाष्टक चूर्ण हे पचनाला चालना देणारे उत्तम आयुर्वेदिक संयोजन आहे.हिंग, मिरी, ओवा यांसारख्या...
25/10/2025

आयुर्वेद रसशाळा,पुणे यांचे हिंगाष्टक चूर्ण हे पचनाला चालना देणारे उत्तम आयुर्वेदिक संयोजन आहे.
हिंग, मिरी, ओवा यांसारख्या घटकांमुळे गॅसेस , जड जेवणामुळे होणारा त्रास आणि आम्लपित्तावर दिलासा मिळतो.
उत्तम पचनासाठी, प्रत्येक जड जेवणानंतर घ्या हिंगाष्टकचा आसरा!
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

🎉 # 🎆🎇

दिवाळीच्या पहाटेचे अभ्यंग स्नान हे केवळ परंपरा नाही, तर आयुर्वेदाने सांगितलेला आरोग्यदायी संस्कार आहे. ह्या दिवाळीपासून ...
25/10/2025

दिवाळीच्या पहाटेचे अभ्यंग स्नान हे केवळ परंपरा नाही, तर आयुर्वेदाने सांगितलेला आरोग्यदायी संस्कार आहे. ह्या दिवाळीपासून ,आगामी हिवाळ्यात कोमल आरोग्यपूर्ण त्वचेसाठी वापरा
आयुर्वेद रसशाळा , पुणे ह्यांचे उटणे चूर्ण. हे Kकापूर काचरीआणि मुस्ता यांसारख्या औषधींनी समृद्ध असून ते त्वचेला उजळपणा देऊन ताजेतवाने ठेवते. तसेच घाम व दुर्गंधी पासून संरक्षण करते. . दररोज स्नानाआधी माधवी तेलामध्ये मिसळून हलक्या हाताने मालिश करा आणि उटणे चूर्ण आणि माधवी तेलाच्या संयोगाने अनुभवा ... परंपरा, सुगंध आणि आरोग्याचा एकत्रित नैसर्गिक स्पर्श.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

🎉 # 🎆🎇

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏✨🪔                                         🎉  # 🎆🎇
21/10/2025

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏✨🪔

🎉 # 🎆🎇

Address

25 KARVE Road NEAR GARWARE COLLAGE
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 4:30pm
Tuesday 9am - 4:30pm
Wednesday 9am - 4:30pm
Thursday 9am - 4:30pm
Friday 9am - 4:30pm
Saturday 9am - 4:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurveda Rasashala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurveda Rasashala:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram