06/03/2026
40 नंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात — वजन वाढणे, झोप न लागणे, त्वचा व केसांच्या समस्या आणि हार्मोनल बदल.
या सगळ्यावर आयुर्वेदात प्रभावी उपाय म्हणजे पंचकर्म उपचार.
डॉ. प्रेरणा बेरी या व्हिडिओमध्ये 40+ वयातील महिलांसाठी कोणते पंचकर्म उपयुक्त आहेत आणि ते शरीरासाठी का महत्त्वाचे आहेत हे सविस्तर सांगत आहेत.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक:
https://youtu.be/PeGwV68FGzA
#पंचकर्म #महिलाआरोग्य