28/04/2026
सुंदरतेसोबत आरोग्य आणि आत्मविश्वासही महत्त्वाचा!
IMHS Multispeciality Hospital मध्ये प्रगत तंत्रज्ञानासह सुरक्षित आणि प्रभावी प्लास्टिक सर्जरी सुविधा उपलब्ध आहेत.
✅ स्किन ग्राफ्टिंग
✅ डायबेटिक फूट व अल्सर उपचार
✅ बर्न/जखम व्यवस्थापन
✅ फेशियल रीकन्स्ट्रक्शन
✅ हँड, कान, ओठ जखम उपचार
✅ कॉस्मेटिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी
अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक उपचारांसह उत्तम काळजी.
आरोग्य, सौंदर्य आणि कार्यक्षमतेसाठी विश्वासार्ह सेवा.
📍 IMHS Multispeciality Hospital, Pune
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.