04/04/2026
निरोगी आयुष्याची सुरुवात योग्य वेळी घेतलेल्या काळजीतूनच होते.
रांका हॉस्पिटल, मुकुंद नगर आयोजित
आरोग्य शनिवार – विशेष आरोग्य तपासणी शिबिर
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी आजच भेट द्या.
लवकर तपासणी = उत्तम आरोग्य 💙
📅 दिनांक: 04 एप्रिल 2026 (शनिवार)
⏰ वेळ: सकाळी 11 ते दुपारी 4
📍 ठिकाण: अमृत सिटी, पुणे
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9146001701
#आरोग्यशनिवार