Udaykal Foundation

Udaykal Foundation Udaykal foundation has started 2012 in Amalner city the foundation approach is holistice development of villages. The registerd on that 11 June 2015.

This is Non profit organization. उदयकाळ फौंडेशन ही सामाजिक संस्था सन २०१२ पासून विविध समाजिक कार्यक्रम समाजा मध्ये राबवीत असते. संस्थेची अधिकृत पणे २०१५ साली नोदणी झाली असून संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल यांनी अमळनेर या शहारत सुरु केली. उदयकाळ हे अंधारातून उजेडाकडे वाट दाखवण्याचे काम करत आले आहे यांच विचारांनी श्री. बाळकृष्ण बागुल यांनी आपल्या साप्ताहिक उदयकाळ या वृत्तपत्रा सोबतच सामाजिक काम करण्यासाठी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेचे मुख्य उद्देश समाजातील सर्व स्तराचा सर्वागिण शाश्वत विकास करणे ज्यामुळे समाजातील विषमता कमी होईल. संस्थेने आज वर विविध सामाजिक कार्यक्रम घेतले असून भविष्यात विविध स्तरातील कंपनी व शासकीय विभागा अंतर्गत प्रकल्प घेऊन अमळनेर शहरात शाश्वत विकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उदयकाळ संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व उपजीविकेचे साधन या मुख्य क्षेत्रात काम करत असते. या विविध क्षेत्रात काम करतांना शाश्वत विकास हा कशा करता येईल यांची काळजी घेऊन प्रकल्प तयार केले जाते. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असून सध्या संस्था अमळनेर या शहरात काम करण्याचे ठरवले आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागाचा विकास करून समाजातील लोकांना सक्षम करणे ज्यामुळे ते स्वतः समाजतील विषम परिस्थितीतून बाहेर येतील. यासाठीच आता पर्यत संस्थेने सामाजिक उपक्रम घेऊन आपले काम सुरु ठेवले आहे.

ज्या उपक्रम मुळे समाजातील लोकांना संस्थे कडून अधिक अशा व अपेक्षा वाटू लागल्या आहे त्यामुळे संस्था विविध प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जलक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांसाठी उपयुक्त पुस्तकं आहे. जलक्षेत्रात काम करत असतांना त्यातील तांत्रिक बाबी समजून घेऊ...
26/10/2025

जलक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकांसाठी उपयुक्त पुस्तकं आहे. जलक्षेत्रात काम करत असतांना त्यातील तांत्रिक बाबी समजून घेऊन जर काम केलं तर शाश्वत काम होईल.

पाऊस पडतो आणि पाणी अडवून करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी होईल.

त्यामुळे जलक्षेत्रातील तंत्रिकाता हे पुस्तकं आवर्जून खरेदी करा.

किसानपुत्रांची भाऊबीज अहिल्यानगर पाथर्डी येथील गावातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घराचे मोठं नुकसान झाल...
20/10/2025

किसानपुत्रांची भाऊबीज

अहिल्यानगर पाथर्डी येथील गावातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घराचे मोठं नुकसान झाले यंदा दिवाळी साजरी कशी होणार ही काळजी होती.

संकटात दिपावलीचा प्रकाश तेज निर्माण करण्याचे कार्य किसानपुत्र आंदोलनातील सहकारी यांनी केले.

किसानपुत्रांची भाऊबीज गरजु आणि आवश्यक असलेल्या एकल ताईंना प्रत्यक्ष घरी जाऊन किसानपुत्रांची भाऊबीज देत आहे

Warm Diwali Wishes,  This Diwali, as lamps illuminate our homes and hearts, we celebrate the light that each of you brin...
18/10/2025

Warm Diwali Wishes,

This Diwali, as lamps illuminate our homes and hearts, we celebrate the light that each of you brings to our shared mission, the light of knowledge, opportunity, and hope.

May this festival of lights fill your days with joy, success, and new beginnings, and may the year ahead be as radiant as the diyas that adorn our world today.

Wishing you a Happy and Prosperous Diwali!

उदयकाळ फाउंडेशन पुणे, ऊर्जा एकल महिला संघटना महिला किसान अधिकार मंच व ऊर्जा फाउंडेशन वर्धा यांच्यावतीने वर्धा जिल्ह्याती...
17/10/2025

उदयकाळ फाउंडेशन पुणे, ऊर्जा एकल महिला संघटना महिला किसान अधिकार मंच व ऊर्जा फाउंडेशन वर्धा यांच्यावतीने वर्धा जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या ताईंना दिवाळीनिमित्त किसानपुत्रांची भाऊबीज म्हणून रेशन किट सोबत महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक व चिवडा लाडू असा फराळ देऊन त्यांची भाऊबीज साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.अविनाश काकडे, किसान अधिकार अभियान प्रमुख व प्रा.नूतन माळवी यांनी महिलांना मार्गदर्शन केले व स्वतंत्र रोजगार सुरू करावा वेगवेगळे शिक्षण घ्यावे व संघटनेमध्ये कार्यरत राहावे याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वरजी मसराम आभार प्रदर्शन माधुरी सातपुडके व कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता वैशाली खैरकार, वैशाली सावरकर, विलास पालथे, मीना नेवारे, चंद्रकांत भोंगाडे यांनी परिश्रम घेतले.

सदरील उपक्रमासाठी महाराष्ट्र मधील विविध किसानपुत्रांनी सहकार्य केले.

#दिवाळी #शेतकरी #किसानपुत्र #भाऊबीज #मदत

उदयकाळ फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था आयोजित किसानपुत्रांची भाऊबीज धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ग्रामीण भागातील...
17/10/2025

उदयकाळ फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था आयोजित किसानपुत्रांची भाऊबीज धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेला महिलांना किसानपुत्र आंदोलनाच्या विशेष सहकार्याने किसानपुत्रांची भाऊबीज दिवाळी गोड होण्यासाठी देण्यात येत आहे.

उदयकाळ फाउंडेशन व साईबाबा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रे...
16/10/2025

उदयकाळ फाउंडेशन व साईबाबा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे तालुक्यातील १० शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या कुटूंबाना दिवाळी निमित्ताने रेशन किट किसानपुत्र भाऊबीज म्हणून आज भेट देण्यात आले. दिवाळी सण हा दिप उजळण्याचा उत्सव प्रत्येकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे यासाठी महिलांच्या मुलांना दिवाळी गोड होण्यासाठी किसानपुत्र भाऊबीज हा उपक्रम किसानपुत्र आंदोलनच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येत असतो. शेतकरी आत्महत्यामुळे महिलांना किसानपुत्र यांच्याकडून भाऊबीज भेट म्हणून दिवाळी गोड होण्यासाठी रेशन किट दिले जाते.

यावेळी साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या शाश्वत विकास प्रशिक्षण केंद्रात हे वाटप ग्रामसेवा लोक अभियान चे संयोजक बंडू आंबटकर यांच्या उपस्थिती मध्ये भेट देण्यात आली या उपक्रमाला उदयकाळ फाउंडेशन चे मयूर बागुल व महाराष्ट्र मधील किसानपुत्रांनी तसेच साईबाबा संस्थेचे सहकारी यांनी सहकार्य केले.

#दिवाळी #उत्सव #शेतकरी

किसानपुत्रांची भाऊबीज
16/10/2025

किसानपुत्रांची भाऊबीज

उदयकाळ फाउंडेशन व साईबाबा ग्रामीण विकास संस्था आयोजित किसानपुत्रांची भाऊबीज अमरावती जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील शे...
15/10/2025

उदयकाळ फाउंडेशन व साईबाबा ग्रामीण विकास संस्था आयोजित किसानपुत्रांची भाऊबीज अमरावती जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेला महिलांना किसानपुत्र आंदोलनाच्या विशेष सहकार्याने किसान पुत्रांची भाऊबीज दिवाळी गोड होण्यासाठी देण्यात येत आहे.

उदयकाळ फाउंडेशन व ऊर्जा एकल महिला संघटना आयोजित किसान पुत्रांची भाऊबीज वर्धा जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील शेतकरी आत...
13/10/2025

उदयकाळ फाउंडेशन व ऊर्जा एकल महिला संघटना आयोजित किसान पुत्रांची भाऊबीज वर्धा जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेला महिलांना किसान पुत्र आंदोलनाच्या विशेष सहकार्याने किसान पुत्रांची भाऊबीज दिवाळी गोड होण्यासाठी देण्यात येत आहे.

उदयकाळ फाउंडेशन आयोजित किसानपुत्रांची भाऊबीजशेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या महिलांना किसानपुत्रांची दिवाळी भाऊबीज भेट...
10/10/2025

उदयकाळ फाउंडेशन आयोजित किसानपुत्रांची भाऊबीज

शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या महिलांना किसानपुत्रांची दिवाळी भाऊबीज भेट

दिवाळी भाऊबीज किट प्रत्येकी ८००/- असणार यामध्ये आपण शिधा देणार आहोत.

प्रत्येकांची दिवाळी गोड होत असते शेतकरी आत्महत्यामुळे एकल महिलांच्या मुलांची दिवाळी देखील गोड करुया.

आपण या उपक्रमात आवर्जून सहभाग घ्यावा.

आपण आपलं योगदान खालील खात्यात जमा करणे.

NGO Name - Udaykal Foundation Account No. - 12280100013142 Bank Name - Bank of Baroda IFSC Code - BARB0AMALNE MICR code: 425012152
Branch code: AMALNE

Phone Pay & Google Pay - 9404437565

आपण पैसे जमा केल्यानंतर 9096210669 यावर स्क्रिनशॉट पाठवून देणे.

उदयकाळ फाउंडेशन आयोजित *किसानपुत्रांची भाऊबीज* यंदा मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. यापरिस्थितीत आपण ...
06/10/2025

उदयकाळ फाउंडेशन आयोजित

*किसानपुत्रांची भाऊबीज*

यंदा मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. यापरिस्थितीत आपण तेथील शेतकरी आत्महत्या मुळे एकल झालेल्या महिलांना दिवाळी भाऊबीज देणार आहोत.

दिवाळी भाऊबीज किट प्रत्येकी ८००/- असणार यामध्ये आपण शिधा देणार आहोत.

प्रत्येकांची दिवाळी गोड होत असते शेतकरी आत्महत्यामुळे एकल महिलांच्या मुलांची दिवाळी देखील गोड करुया.

आपण या उपक्रमात आवर्जून सहभाग घ्यावा.

आपण आपलं योगदान खालील खात्यात जमा करणे.

NGO Name - Udaykal Foundation Account No. - 12280100013142 Bank Name - Bank of Baroda IFSC Code - BARB0AMALNE MICR code: 425012152
Branch code: AMALNE

*Phone Pay & Google Pay - 9404437565*

आपण पैसे जमा केल्यानंतर 9096210669 यावर स्क्रिनशॉट पाठवून देणे.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Dasara.
02/10/2025

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Dasara.

Address

Pasalkar Complex, Near Shivaji Status, Kesnand
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaykal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Udaykal Foundation:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram