Dr.Kanade Hospital & Laparoscopy Center

Dr.Kanade Hospital & Laparoscopy Center MATERNITY. GYNAECOLOGY. LAPAROSCOPY
INFERTILITY.
,New
LASER PILES, VERICOSE VEINS, COSMETIC GYNAEC

04/12/2025

Vaginal dryness, commonly occurring during or after menopause, causes discomfort, itching, burning, and pain during in*******se. It can also lead to light bleeding and urinary symptoms. Treatment includes vaginal moisturizers, lubricants, and possibly hormone therapy. Lifestyle changes, like hydration and using gentle soaps, can help improve comfort and vaginal health.

Polycystic O***y Syndrome (PCOS) affects hormones and can cause irregular periods, weight gain, acne, excess hair growth...
03/12/2025

Polycystic O***y Syndrome (PCOS) affects hormones and can cause irregular periods, weight gain, acne, excess hair growth, and fertility issues. Early diagnosis, lifestyle changes, and expert care can manage symptoms effectively and improve overall health and well-being. Don't ignore the signs-seek help today!

03/12/2025

Hormonal fluctuations during menopause affect more than just hot flashes. Address heart health, bone density, and brain function with diet and exercise. Incorporate hearthealthy foods, calciumrich options, and mindstimulating activities to stay strong and healthy during this transition.

महिला व मुलींमध्ये इंडोमेट्रीओसिस आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे.आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आपल्या स्त्री तज्...
15/11/2025

महिला व मुलींमध्ये इंडोमेट्रीओसिस आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे.आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आपल्या स्त्री तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्या 😊🙏🏻

दारी दिव्यांची आरास,अंगनी फुललेला सडा रांगोळीचा खास,आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी सण करा प्रेमाची ...
02/11/2024

दारी दिव्यांची आरास,
अंगनी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण करा प्रेमाची उधळण...
सर्वाना बालप्रतिपदेच्या व दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा !

विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे. शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत व...
22/10/2024

विनामूल्य आरोग्य शिबीर
मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे.
शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत वैद्यकीय तपासणी
नंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास
मोफत गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील.
टिप :- शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना लॅब रिपोर्ट व इतर गोष्टीसाठी अत्यल्प खर्च लागेल याची नोंद घ्यावी.
अटी शर्ती लागु आहे.
डॉ. कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्याध सेंटर, राहाता
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ह्या नंबर वर 8208423324 संपर्क साधा.
पत्ता :- नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, राहाता जि. अहमदनगर

गर्भाशयाच्या आजाराने तुम्ही पण त्रस्त आहेत का ?पैश्याअभावी त्रास सहन करत आहेत का ?तर काळजी करू नका तुमच्या दोन्ही समस्या...
08/10/2024

गर्भाशयाच्या आजाराने तुम्ही पण त्रस्त आहेत का ?
पैश्याअभावी त्रास सहन करत आहेत का ?
तर काळजी करू नका तुमच्या दोन्ही समस्यांचे निराकरण होईल फक्त कानडे हॉस्पिटल येथे.
अत्यंत माफक दरात गर्भाशय शस्रक्रिया उपचार उपलब्ध
संपर्क :-8208423324

मुळव्याध शांत बसू देत नाही?ऑपरेशनची गरज नाही..कमरेवर इंजेक्शन घ्या आणि मुळव्याधाच्या त्रासापासून सुटका मिळवा,नाव नोंदणी ...
30/09/2024

मुळव्याध शांत बसू देत नाही?
ऑपरेशनची गरज नाही..
कमरेवर इंजेक्शन घ्या आणि मुळव्याधाच्या त्रासापासून सुटका मिळवा,
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधा कानडे हॉस्पिटल
संपर्क :-8208423324

विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे. शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत व...
20/09/2024

विनामूल्य आरोग्य शिबीर
मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे.
शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत वैद्यकीय तपासणी
नंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास
मोफत गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील.
टिप :- शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना लॅब रिपोर्ट व इतर गोष्टीसाठी अत्यल्प खर्च लागेल याची नोंद घ्यावी.
अटी शर्ती लागु आहे.
डॉ. कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्याध सेंटर, राहाता
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ह्या नंबर वर 8208423324 संपर्क साधा.
पत्ता :- नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, राहाता जि. अहमदनगर

मुळव्याध शांत बसू देत नाही?ऑपरेशनची गरज नाही.. कमरेवर इंजेक्शन घ्या आणि मुळव्याधाच्या त्रासापासून सुटका मिळवा,नाव नोंदणी...
18/09/2024

मुळव्याध शांत बसू देत नाही?
ऑपरेशनची गरज नाही..
कमरेवर इंजेक्शन घ्या आणि मुळव्याधाच्या त्रासापासून सुटका मिळवा,
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधा कानडे हॉस्पिटल
संपर्क :- 9420636736/8208423324

विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे. शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत व...
10/09/2024

विनामूल्य आरोग्य शिबीर
मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे.
शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत वैद्यकीय तपासणी
नंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास
माफक अल्प खर्चामध्ये .गर्भाशय ( गर्भपिशवी ) शस्त्रक्रिया केल्या जातील.
टिप :- शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना लॅब रिपोर्ट, व इतर गोष्टीसाठी अत्यल्प खर्च लागेल याची नोंद घ्यावी.
अटी शर्ती लागु आहे.
डॉ. कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्याध सेंटर, राहाता
पत्ता :- नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, राहाता जि. अहमदनगर
संपर्क :- अधिक माहितीसाठी ह्या नंबर वर 8208423324 संपर्क साधा.

Address

Rahata
423107

Opening Hours

Monday 11am - 3pm
Tuesday 11am - 3pm
Wednesday 11am - 3pm
Thursday 11am - 3pm
Friday 11am - 3pm
Saturday 11am - 3pm

Telephone

+918208423324

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Kanade Hospital & Laparoscopy Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Kanade Hospital & Laparoscopy Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category