Dr. Maid Multispeciality Hospital

Dr. Maid Multispeciality Hospital Dr. Maid Multispeciality Hospital - LokruchiNagar, Nagar-Manmad Road, Rahata, Dist. - Ahmednagar. 02

सुसज्ज विभाग व सुविधा -
स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण, अतिदक्षता विभाग (ICU), नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU), अस्थिरोग व असिसिडेन्ट, लॅप्रोस्कोपी व इंडोस्कोपी, मेडिसीन विभाग, मेंदू व मणके विकार, किडनीचे आजार, जनरल शस्त्रक्रिया. एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथालॉजी लॅब, सिटी स्कॅन, २४ तास मेडिकल स्टोअर, अम्बुलन्स, मेडीक्लेम कॅशलेस उपलब्ध.

आमच्यावर विश्वास ठेवून Google वर आपला अनुभव शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपला अभिप्राय आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप...
30/04/2026

आमच्यावर विश्वास ठेवून Google वर आपला अनुभव शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपला अभिप्राय आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप प्रेरणादायी आहे. रुग्णांची काळजी आणि सेवा हीच आमची प्राथमिकता आहे. आपण लवकर बरे व्हावे, हीच सदिच्छा. आपल्या आरोग्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

 मलेरिया टाळता येण्याजोगा आणि बरा होणारा आजार आहे! चला आपल्या घराच्या आसपास साचलेले पाणी नष्ट करूया आणि डासांच्या उत्पत्...
25/04/2026



मलेरिया टाळता येण्याजोगा आणि बरा होणारा आजार आहे! चला आपल्या घराच्या आसपास साचलेले पाणी नष्ट करूया आणि डासांच्या उत्पत्तीला आळा घालूया. मच्छरदाणीचा वापर करा, परिसर स्वच्छ ठेवा आणि ताप, थंडी, घाम यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करा.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

#जागतिकमलेरियादिन #मलेरिया

सतत गुडघे दुखताहेत? चालताना त्रास होतोय? वेदना अंगावर काढू नका. चालल्यावर पाय भरून येणे, मांड्या दुखणे ही गुडघ्याच्या आज...
24/04/2026

सतत गुडघे दुखताहेत? चालताना त्रास होतोय? वेदना अंगावर काढू नका. चालल्यावर पाय भरून येणे, मांड्या दुखणे ही गुडघ्याच्या आजाराची लक्षणे असू शकतात. योग्य निदानासाठी आजच आमच्या अस्थिरोग तज्ज्ञांना भेटा.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

#अस्थिरोग

शुभकामना अक्षय्य समृद्धीसाठी,  शुभकामना आरोग्यसंपन्न जीवनासाठी.. ✨अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!📞 +91...
19/04/2026

शुभकामना अक्षय्य समृद्धीसाठी, शुभकामना आरोग्यसंपन्न जीवनासाठी.. ✨
अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

#आरोग्य_धनसंपदा

 #जागतिकलिव्हरदिन निरोगी यकृत, निरोगी जीवन! प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच सोपा असतो. नैसर्गिकरित्या आपल्या यकृताची काळ...
19/04/2026

#जागतिकलिव्हरदिन
निरोगी यकृत, निरोगी जीवन! प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच सोपा असतो. नैसर्गिकरित्या आपल्या यकृताची काळजी घ्या!

🌐 www.drmaidhospital.in

We’re Full NABH Accredited! 🏥Dr. Maid Multispecialty Hospital is proud to be the first hospital in Ahmednagar District t...
17/04/2026

We’re Full NABH Accredited! 🏥
Dr. Maid Multispecialty Hospital is proud to be the first hospital in Ahmednagar District to achieve Full NABH Accreditation (6th Edition) — a trusted mark of quality, safety & excellence in healthcare. Your trust, our commitment.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

मुळव्याधीचा त्रास सहन होत नाही आणि सांगताही येत नाही? टेन्शन घेऊ नका! लाजू नका, घाबरू नका. मुळव्याधीवर आता सुरक्षित, आधु...
16/04/2026

मुळव्याधीचा त्रास सहन होत नाही आणि सांगताही येत नाही? टेन्शन घेऊ नका! लाजू नका, घाबरू नका. मुळव्याधीवर आता सुरक्षित, आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता येथे मिळवा तज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन आणि उपचार. वेदना, रक्तस्त्राव, आणि अस्वस्थतेपासून मुक्त व्हा.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

#मुळव्याध

Job Alert for BAMS/BHMS Doctors! Dr. Maid Multispeciality Hospital, Rahata is hiring RMO. If you are an experienced BAMS...
16/04/2026

Job Alert for BAMS/BHMS Doctors!
Dr. Maid Multispeciality Hospital, Rahata is hiring RMO. If you are an experienced BAMS/BHMS doctor looking for growth and the best salary in the industry, this is your chance.Join our dedicated medical team and make a difference in people's lives.

📞 +91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
📍पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

With immense pride and gratitude, we announce that Dr. Maid Multispecialty Hospital, Rahata has successfully achieved FU...
15/04/2026

With immense pride and gratitude, we announce that Dr. Maid Multispecialty Hospital, Rahata has successfully achieved FULL NABH Accreditation — a milestone that once felt nearly impossible for a hospital rooted in a small rural village.

What makes this achievement even more special is the journey behind it. Despite limited resources and challenges that come with serving in a rural setting, we stood firm in our commitment to quality healthcare. Today, we proudly become only the 2nd hospital in the entire Ahmednagar district and First Ever in Rahata Taluka to receive full NABH accreditation.

This success is not just ours — it belongs to every dedicated doctor, every hardworking staff member, and every individual who believed in our vision. Their relentless efforts, discipline, and unity turned this dream into reality.

This is not just an achievement — it’s a promise to continue delivering the highest standards of care to our community.

A proud moment for us. A proud moment for Rahata. 💙

Special Thanks to :- Directors & Our Precious Managers

Respected ,
Dr Santosh Maid - Managing Director (OUR SUPPORT SYSTEM) 🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Dr Ashutosh Maid - Medical Director ( OUR TEAM LEADER )

OUR BACKBONE …OUR HEROES ❤️❤️🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻

- Quality Manager ( NABH Leader )
- Operations Manager
Kadam - HR Manager
- Personal Relations Managerborhade.12 - Maintenance Manager
Aishwarya Kulkarni - IPD Manager gaikwad.507679 - OPD Manager

YOU GUYS HAVE DONE IT 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या महासूर्याला विनम्र अभिवादन! 🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निम...
14/04/2026

समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या महासूर्याला विनम्र अभिवादन! 🙏 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏

🌐 www.drmaidhospital.in

#डॉबाबासाहेबआंबेडकर

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🎶 डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून अमर स्वरांना भावपूर्ण...
13/04/2026

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🎶 डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून अमर स्वरांना भावपूर्ण आदरांजली...

#श्रद्धांजली #संगीत #आशाभोसले

आता योग्य उपचार मिळवण्यासाठी कोणतीही आर्थिक बाधा नाही! डॉ. मैड हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून मोफत उ...
09/04/2026

आता योग्य उपचार मिळवण्यासाठी कोणतीही आर्थिक बाधा नाही! डॉ. मैड हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.
✅ आधुनिक सुविधा | ✅ अनुभवी डॉक्टर | ✅ सरकारी योजनांतर्गत निःशुल्क सेवा
अधिक माहिती आणि उपचारासाठी आजच संपर्क करा .

+91 75592 43114
🌐 www.drmaidhospital.in
पत्ता - लोकरूची नगर, नगर-मनमाड रोड, राहता, अहिल्यानगर (अहमदनगर)

Address

Lokruchinagar, Nagar/Manmad Raod, Dist./Ahmednagar. Maharashtra.
Rahata
423107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Maid Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Maid Multispeciality Hospital:

Share

Category