21/03/2024
भरारी मुक्त मनाची !
9 वर्षे मनःपूर्वक सेवेची.. 9 वा वर्धापनदिन👨🏻⚕️🤩🏥🙏
आजवर १०,००० हून अधिक पेशंटस्वर यशस्वी उपचार पूर्ण !
आपला अतूट विश्वास आणि आशिर्वादाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..
निरोगी आरोग्यसेवेसाठी आम्ही सदैव वचनबध्द आहोत !
मन-आरोग्य केंद्र -
+ साईआनंद निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
+ जोशी हॉस्पिटल - शारीरिक व मानसिक आरोग्यसेवा
+ अश्वमेध डायग्नोस्टिक्स - रक्त, लघवी व सर्व अत्याधुनिक तपासण्या
अश्वमेध, जोशी हॉस्पिटल, नगर-मनमाड रोड, शिर्डी. ता.- राहाता. जि. - अहमदनगर.
फोन - 02423-255266, मो. - 7588601876