24/12/2021
स्पंदन डिजिटल x-ray सेंटर गोकुळ कॉलनी राहुरी येथे राष्ट्रीय क्षयरोग शोध मोहीम 2021अंतर्गत **💉मोफत छातीचे एक्सरे**💉 होत आहे.. आपल्याला खोकला ताप असेल तर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात जाऊन चिठ्ठी घेऊन यावी चिठ्ठी शिवाय x ray होणार नाही याची नोंद घ्यावी. ❇️❇️ मोफत एक्सरे ❇️❇️31.12.2021 पर्यंत उपलब्ध