09/11/2025
*Samarth Success Life चे प्रोडक्ट का वापरावे*
कारण आपण ऑर्थो पेडिक डॉ कडे गेलो तर डॉ ची फी ५०० कमीत कमी मेडिकल औषध फी १५००/२००० हजार फक्त ८ दिवस साठी औषध.डॉ परत ८ दिवसानी परत बोलावतात आता सुरू होतात हॉस्पिटल चक्रा जाण्या येण्याचा खर्च वेगळाच सर्व काही पकडले तर ८ दिवसाचे ३०००/४००० हजार जातात आता सूरु होतात हॉस्पिटल चक्रा . मनस्ताप वेगळाच Result नाही आला तरी आपण डॉ ला बोलू शकत नाही. डॉ फक्त हॉस्पिटल चक्रा करायला लावतात ऑपेरेशन सांगलीतले तर तो खर्च वेगळाच नंतर घरचे पण वैतागतात.त्या मुळे samarth Success Life
चे प्रोडक्ट वापरून आपण लोकांना सांगितले त्यांनी ते घेतल्या नंतर आपले पैसे ही वसुल होतात.
अशा पद्धतीने प्रोडक्ट तर नंतर फ्री होते पण आपल्या सारखे माध्यम वर्गीय लोकांचे पैसे ची बचत होते.आणि नंतर तुम्ही हा Business ही करू शकता.