15/08/2025
🌺 || जय श्री राम ||🌺
🌹 || राम राम राम राम राम ||🌹
🌹 || ॐ श्री नीब करौरी महाराजायं नमः || 🌹
🌟 परम् पूज्य श्री नीब करौरी महाराज जीं की कृपा से
नैनीताल " कैंची धाम " ... से ... माणगाव " श्री नीब करौरी महाराज स्वयंप्रकट गौरधाम मठ " तक – ' एक ऊर्जा सेतु '
दिनांक: 2 ओगस्ट शनीवार 2025
स्थळ: कैंची धाम मंदिर, नैनीताल - उत्तराखंड
🌺 2 ओगस्ट शनीवारी 2025
परम् पूज्य श्री नीब करौरी महाराज यांच्या कैंची धाम (उत्तराखंड) मंदिरात, सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत, ज्योती नारायणे व त्यांचे पती रमेश नारायणे हे बाबा जींच्या आदेशानुसार तिथे पोहोचले.
✨ २ ओगस्ट शनिवारचा पवित्र दिवस नीब करौरी महाराज जींच्या स्वयंप्रकट आदेशामुळे आम्ही या जागतिक उर्जास्थळी (Global Spiritual Power Energy Point) कैंची धाम मंदिरात उपस्थित राहिलो. तिथे ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त " श्री प्रदीप शाहजी " यांच्याशी नियोजित भेट झाली.
त्यांच्या पूजेनंतर त्यांनी स्वतः आम्हाला, कैंची धाम मंदिर कार्यालयात बोलावले आणि अत्यंत आत्मीयतेने आमच्या भेटीचे कारण विचारले. आम्ही त्यांना संपूर्ण, माणगावात घडलेली घटना - कथा सविस्तर सांगितली –
💫 ३ जून २०२५
रोजी , श्री नीब करोरी बाबा यांचे 'एक गीर गायीच्या गोठ्यात बाबांचे स्वयंप्रकट प्राकट्य'
3 6 9 Universe Code Portal वर प्रकट होने. (Manifestation Meditation Portal)
💫 बाबांचे ब्रम्हांडीय आदेश
★ तुझे कैंची धाम आने की क्या जरूरत!!
★ समाधी के दर्शन तो कर लिये!!
★ बेटे आजा, में यहां भी हूं !!
★ १० दिन के बाद, ग्यारह दिन पर स्थापना कर दे...!!
★ इस ऊर्जा की खोज में लोग यहां आयेंगे, सेवा कर!!
💫 भादाव - माणगाव, रायगड - महाराष्ट्र
येथील गीर गाय गोठा – जो आता त्यांच्या ब्रह्मांडीय आदेशाने मठात रूपांतरित झाला आहे.
💫 १५ जून रविवार २०२५: रोजी मठ स्थापना दिवस समारोह संपन्न झाला
💫 १० जुलै गुरुवार २०२५
रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सव व त्या दिवशी 'ज्योती नारायणे' म्हणजे माझ्या कडून बाबांच्या नियोजना अनुसार , संकल्प करून घेण्यात आला.
💫 पुढील आठ दिवसाने
गुरुवारच्या दिवशी, मठात, नामस्मरण - जप करत असताना, बाबांची पुन्हा रहस्यमय चमत्कारी योजने अनुसार आदेश ...
" बेटे आजा, अब आजा कैंची धाम...!! "
✨ हे सगळं ऐकून, 'श्री प्रदीप शाहजी' स्वतः भावविवश झाले आणि त्यांनी या चमत्कारी घटनेला पूर्णतः बाबाजींची कृपा म्हणून स्वीकारले.
🌟 आश्चर्यकारक क्षण
'श्री प्रदीप शाहजींनी' स्वतः कैंची धाम मंदिरा मधून पूजेनंतर " परम् पूज्य बाबा श्री नीब करौरी महाराज " जींच्या मूर्तीवर चढवलेले 'पवित्र कंबळ' आम्हाला भेट म्हणून दिले,
हे सांगून –
" या कंबळामधून बाबा जींची ऊर्जात्मक उपस्थिती तुमच्या मठातही पोहोचेल. ते कंबळ त्यांच्या आसनावर अर्पण करा."
🙏 आदरपूर्वक सन्मान:🙏
' श्री प्रदीप शाहजींनी ' आम्हाला , श्री नीब करौरी महाराज जींच्या
" मानस कन्या / पुत्री " म्हणून गौरव दिला, हा आमच्यासाठी परम आध्यात्मिक सन्मान आहे.
🔱 ही घटना केवळ भक्ती नव्हे, तर ब्रह्मांडीय नियोजनाचे दृश्य रूप आहे ...!!
" श्री नीब करौरी महाराज स्वयंप्रकट गौरधाम मठ "
' माणगाव ' हे आता केवळ रायगड - महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण विश्वाचे नवीन आध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनत आहे.
🚩 मठ स्थळ:
" श्री नीब करोरी महाराज स्वयंप्रकट गौरधाम मठ ", नारायणे फार्म्स, भादाव - विंचवली, कॅनल रोड, माणगाव, रायगड - महाराष्ट्र
📱 संपर्क :
Jyoti Narrayane: 9619088158 RAMesh Narayane: 9967436992
दर्शन:
999 Universe Code Portal Seva, Launching 9.9.2025 Onwards
🌸 " जिथे भक्त निस्सीम श्रद्धेने चालतो, तिथे बाबा स्वतः मार्गदर्शन करतात "🌸
🌹 || जय श्री राम || ॐ श्री नीब करौरी महाराजायं नमः || 🌹
SHARE | SPREAD | SPIRITUALITY