Niramay Netralay निरामय नेत्रालय

Niramay Netralay निरामय नेत्रालय An ultramodern eye care hospital with the latest technology and well qualified- experienced surgeon.

*राजगुरूनगर येथे प्रथमच*डोळ्यांच्या व पापण्यांच्या प्लास्टिक सर्जरीच्या विशेषज्ञ*डॉ. स्वप्ना पारेख, मुंबई*यांची विशेष ओ ...
30/10/2025

*राजगुरूनगर येथे प्रथमच*
डोळ्यांच्या व पापण्यांच्या प्लास्टिक सर्जरीच्या विशेषज्ञ
*डॉ. स्वप्ना पारेख, मुंबई*
यांची विशेष ओ पी डी

*निरामय नेत्रालय, वाडा रोड, राजगुरूनगर* येथे!

- डोळ्याच्या पापण्या कमजोर असल्याने डोळे पूर्ण उघडता न येणे
- पापण्या आत किंवा बाहेर वळलेल्या असल्याने सतत पाणी येणे किंवा टोचणे
- पापण्यांचे केस डोळ्यात वाढून टोचणे
- पापण्यांवर चरबी वाढून ती लोंबणे
- ⁠डोळ्याभोवताली सुरकुत्या
- ⁠डोळ्यातून सतत पाणी वाहणे
- लासरू
यांसारख्या समस्या असणाऱ्या रूग्णांनी अवश्य तपासणी साठी यावे.
*शनिवार दि. १ नोव्हे. सकाळी १० ते दुपा. १*
पूर्वनोंदणी आवश्यक
संपर्कः 9730998586

25/10/2025
शब्दांपलीकडले समाधान…निव्वळ नेत्रसेवेच्या पुढे जाऊन पेशंट्स च्या वैद्यकीय-अवैद्यकीय गरजा समजावून घेत त्यांना ‘निरामय’ पर...
25/10/2025

शब्दांपलीकडले समाधान…

निव्वळ नेत्रसेवेच्या पुढे जाऊन पेशंट्स च्या वैद्यकीय-अवैद्यकीय गरजा समजावून घेत त्यांना ‘निरामय’ परिवाराचा अविभाज्य घटक बनविणे या ध्येयास आमची संपूर्ण टीम समर्पित आहे. ह्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळते जेंव्हा एखादा पेशंट शाब्दिक कौतुक, गुगल रिव्ह्यू, लिखित प्रतिक्रिया यांच्याही पलीकडे जाऊन चक्क संपूर्ण टीम चा सत्कार समारंभ आयोजित करतो!!
आपल्या दोनही डोळ्यांच्या यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेने अत्यंत समाधानी असलेल्या श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या नेत्रालयातच हा छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. अध्यात्मात तीर्थरूप असणाऱ्या शिंदे बाबांकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद च आहे!!

17/10/2025
राजगुरूनगर तालुक्यातील अत्याधुनिक नेत्रारुग्णालयात आता अनेक कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत.
11/05/2025

राजगुरूनगर तालुक्यातील अत्याधुनिक नेत्रारुग्णालयात आता अनेक कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत.

विल आणि नॉमिनेशनकुटुंबातमाणूस हयात असे पर्यंत ह्या विषयी बोलले जात नाही किंवा नाव देखील उच्चारले जात नाही. परंतु ह्या मह...
09/05/2025

विल आणि नॉमिनेशन

कुटुंबात
माणूस हयात असे पर्यंत ह्या विषयी बोलले जात नाही किंवा नाव देखील उच्चारले जात नाही.

परंतु ह्या महत्वाच्या विषयाबद्दल असलेले अज्ञान ह्या मुळे घरातील कर्त्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबियांना अनेक अडचणी तसेच आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते.
वारसदार म्हणजे नक्की कोण त्याला काय अधिकार असतात.
कुणाला वारसदार करावे. विल लिहितांना काय खबरदारी घ्यायला हवी. ह्या सारख्या
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आणि ह्या विषयावर जन जागृती करण्यासाठी "will and Nomination" ही उषा मजेठिया लिखित नाटिका आपल्या राजगुरुनगर शहरात आयोजित करत आहोत.

आयोजक -
स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला
रविवार दिनांक ११ मे, संध्याकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय, राजगुरूनगर
कार्यक्रम वेळेत सुरू होईल. वेळेच्या १५ मिनिटे आधी पोचावे.

Happy Patients...
05/05/2025

Happy Patients...

Address

1st Floor, Kasawa Complex, Above Kamlesh Jewellers, Wada Road
Rajgurunagar
410505

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm
Sunday 9:30am - 2pm

Telephone

+919730998586

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niramay Netralay निरामय नेत्रालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Niramay Netralay निरामय नेत्रालय:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram