23/01/2021
🌍 "जग बदलतं तस आपण बदलावंच लागतं. बदलत्या जगाची नस ओळखत सध्याच्या काळातील गरज पूर्ण करण्यासाठी ं' हे सूत्र आहे. त्यातही या तांत्रिक युगात #अचूकता अधिक महत्त्वाची ठरते."
गेले 20 - 22 वर्ष रत्नागिरीकरांच्या सेवेत असलेल्या आणि रत्नागिरीकरांच्या उत्तम नजरेसाठी, 👁️ दृष्टीसाठी काम करणाऱ्या #केदार_ऑप्टिशिअन्स' ने सुद्धा बदलायचे ठरवले असून डोळे 👀 तपासण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ते रत्नागिरीमध्ये सुरू करत आहेत.
सध्याचे दिवस हे ऑनलाईनचे 🧑🏻💻 दिवस आहेत. आपल्या हातातल्या मोबाईलसह 📱ऑफिसमध्ये सुद्धा कॉम्प्युटर 🖥️, लॅपटॉपवर 💻 आपले काम सुरु असतेच. त्यात हे काम म्हणजे सतत स्क्रीनवर ऍक्टिव्ह राहणे, त्यामुळे नजरेवर 👀 परिणाम होणार हे अपेक्षितच आहे 😢. आता ऑनलाईन जगापासून बच्चे कंपनीही 👨👩👧👦 सुटलेली नाही आहे.
अशावेळी चष्मा लागणे हे कॉमन झाले आहे. त्यासाठी बाजारात अनेक पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु डोळ्यांचा नंबर काढून तो योग्य नंबर निघणे आणि अगदी योग्य चष्मा मिळणे हे अनेकदा भाग्याची गोष्ट असते.
#कारण डोळ्यांचा 👀 नंबर काढणे ही बहुतांशी मनुष्याशी निगडित प्रक्रिया आहे. डोळे तपासायला गेलेल्या माणसाला योग्य भिंग 🧐 कोणते आणि कोणता नंबर योग्य हे स्वतःच ठरवाचे असते. त्यामुळे त्यावेळी जे समोर पडद्यावर दिसतेय असे वाटते ते आपण सांगतो, तपासणारा तेच गृहीत धरून नंबर काढतो आणि चष्मा देतो. पण यात काही अंशतः चुका 😵 असतात आणि त्यामुळेच डोळ्यांसाठी बिनचूक चष्म्याचा नंबर निघतोच असे नाही.
मात्र ही त्रुटी आता केदार ऑप्टिशिअन्स भरून काढणार आहे. डोळ्यांचा 👀 अचूक नंबर काढण्यासाठी आणि माणसाच्या चेहऱ्याला कोणता चष्मा 🤓 योग्य आहे हे सांगणारे नवे #अत्याधुनिक_तंत्रज्ञान केदार ऑप्टिशिअन्स रत्नागिरीत आणत असून कोकणातील असे हे पहिलेच तंत्रज्ञान ठरणार आहे.😎😊
डोळे तपासण्याच्या या यंत्रात डोळे 👀 तपासताना मशीनला जोपर्यंत डोळ्यांचा योग्य नंबर समजत नाही तोपर्यंत ते डोळे तपासण्याचे काम करतच राहते. तुम्ही डोळे तपासताना पापणी जरी हलवली तरीही मशीन थांबून पुन्हा तपासणी करते.😄
यात अधिक अचूकता असून यामुळे योग्य नंबरचा चष्मा 👓 सहज मिळवता येणार आहेच पण त्याचवेळी चष्म्याच्या दुकानातील अनेक केसेस मध्ये कोणती फ्रेम नक्की आपल्या चेहऱ्याला 🥸 परफेक्ट आहे हेही आता आपल्याला केदार ऑप्टिशिअन्स मधून जाणून घेता येणार आहे.👓 🕶️ 😎
उत्तम नजर आपला आत्मविश्वास वाढवत असते, अशावेळी योग्य नंबरचा चष्मा मिळणे ही काळाची गरज असून ही गरज ओळखून 'माणूस चुकू शकतो पण आमचे तंत्रज्ञान नाही', असे सांगत केदार ऑप्टिशिअन्स रत्नागिरीकरांच्या अचूक नजरेसाठी एक नवं पाऊल आता टाकत आहेत.🚶🏻
"केदार ऑप्टिशिअन्स"
कॉन्टॅक्ट नं:- 9011673999 / 9011663999
वेळ:- सकाळी 10.00 ते रात्री 08.00
पत्ता : - 4 - शिवकृपा, महिंद्रा शोरूम समोर, मारुती मंदिर रत्नागिरी