Prime Diagnostics Ratnagiri

Prime Diagnostics Ratnagiri Prime Diagnostics, Pathology Labs in Shivaji Nagar, Ratnagiri

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा..भाऊबीजेच्या शुभेच्छा !✨
23/10/2025

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा..
भाऊबीजेच्या शुभेच्छा !✨

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, शुभ मुहूर्ताचे महत्व आहे ✨सुखद ठरो दिवाळी पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!🌺🌼
22/10/2025

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, शुभ मुहूर्ताचे महत्व आहे ✨
सुखद ठरो दिवाळी पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!🌺🌼

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे.. ✨लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरु दे..🌷
21/10/2025

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे.. ✨
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरु दे..🌷

आरोग्याची ज्योत प्रज्वलित करूया,मनामनात आनंद फुलवूया..✨दिवाळीचा प्रकाश देवो नवी दिशा,तेजोमय सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!🌺✨
20/10/2025

आरोग्याची ज्योत प्रज्वलित करूया,मनामनात आनंद फुलवूया..✨
दिवाळीचा प्रकाश देवो नवी दिशा,तेजोमय सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!🌺✨

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची..✨ साधून औचित्य दीपावलीचे, नाती जुळवित मनामनाची.. 🌺🌼
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची..✨
साधून औचित्य दीपावलीचे, नाती जुळवित मनामनाची.. 🌺🌼

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची..✨दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा....
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची..✨
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...🌼

🔬 इथला प्रत्येक रिपोर्ट... अचूक आणि विश्वासार्ह!👉 रक्त, युरिन, थुंकी अशा सर्व प्रकारच्या तपासण्यांसाठी अत्याधुनिक सुविधा...
13/10/2025

🔬 इथला प्रत्येक रिपोर्ट... अचूक आणि विश्वासार्ह!

👉 रक्त, युरिन, थुंकी अशा सर्व प्रकारच्या तपासण्यांसाठी अत्याधुनिक सुविधा
👉 अनुभवी पॅथॉलॉजिस्ट आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांची टीम
👉 Home Visit Facility Available

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 1456

#विश्वासूसाथीदार

समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा हसरा सण, सोने लुटून हे शिलंगण, हर्षाने उजळू द्या अंगण....☘️☘️विजयादशमी दसऱ्याच्या हार्दि...
02/10/2025

समृद्धीचे दारी तोरण,
आनंदाचा हा हसरा सण,
सोने लुटून हे शिलंगण, हर्षाने उजळू द्या अंगण....☘️☘️

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸🌼

अपघात असो वा आजार... अचूक निदान आणि त्वरित उपचार सल्ला👉 छातीचा एक्स-रे👉 सांधे👉 पोटाचा एक्स-रे👉 डेंटल एक्स-रे👉 मूत्रमार्ग...
30/09/2025

अपघात असो वा आजार...
अचूक निदान आणि त्वरित उपचार सल्ला

👉 छातीचा एक्स-रे
👉 सांधे
👉 पोटाचा एक्स-रे
👉 डेंटल एक्स-रे
👉 मूत्रमार्ग
👉 कंबर व पाठीचा कणा
👉 बेरियम व HSG

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

🌺शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌺🌼
22/09/2025

🌺शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌺🌼

🩺 आरोग्य तपासणीतील विश्वास – अचूक निदानासाठी सोनोग्राफी!👉 पोट, गर्भावस्था, हृदय, रक्तवाहिन्या, थायरॉईड अशा विविध तपासण्य...
15/09/2025

🩺 आरोग्य तपासणीतील विश्वास – अचूक निदानासाठी सोनोग्राफी!

👉 पोट, गर्भावस्था, हृदय, रक्तवाहिन्या, थायरॉईड अशा विविध तपासण्या
👉 आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांचा अनुभव
👉 सुरक्षित, वेदनारहित आणि अचूक निदान

✅ लवकर निदान – योग्य उपचार – सुरक्षित आरोग्य

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

🔍 अत्याधुनिक CT SCAN – आता रत्नागिरीत!👉 मेंदू, हाडे, पोट, छाती, हृदय अशा विविध भागांची अचूक तपासणी👉 सुरक्षित, जलद व विश्...
09/09/2025

🔍 अत्याधुनिक CT SCAN – आता रत्नागिरीत!

👉 मेंदू, हाडे, पोट, छाती, हृदय अशा विविध भागांची अचूक तपासणी
👉 सुरक्षित, जलद व विश्वासार्ह परिणाम

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

Address

Shop No. 1, 2, 3, Yashashree Apartment, Near Mahagaonkar Hind Cycle Mart, Shivaji Nagar, Ratnagiri/
Ratnagiri
415612

Telephone

+918329014562

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prime Diagnostics Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Prime Diagnostics Ratnagiri:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram