13/10/2025
🧠✨ *माईंडकेअर हॉस्पिटलचा १२ वा वर्धापन दिनानिमित्त*✨🧠
*मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर*
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिक आरोग्य तज्ञांचा मोफत सल्ला!
*सर्वांसाठी खुले | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य | मर्यादित प्रवेश*
*📅 कालावधी: 10 ते 16 ऑक्टोबर 2025*
*📍 स्थळ: माईंडकेअर हॉस्पिटल, विवेक हॉटेल जवळ, माळनाका, रत्नागिरी*
👉 मानसिक व लैंगिक आरोग्य — दोन्हींसाठी तज्ज्ञ सल्ला एका ठिकाणी!
*📞 नोंदणीसाठी संपर्क:*
*📲 8308784477 | 8308784422*
*🔴 लैंगिक (सेक्शुअल) समस्यांसाठी कोकणातील एकमेव अत्याधुनिक सेक्स क्लिनिक 🔴*
🔵 आता मानसिक आजारासाठी व व्यसनमुक्तीसाठी ॲडमिशनची सुविधा रत्नागिरी येथे 🔵
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक ताण, काळजी, भीती, उदासपणा, व्यसनाधीनता, लैंगिक समस्या, झोपेच्या अडचणी, डोकेदुखी व फिट्स यांसारख्या समस्या वाढत आहेत. यावर परिणामकारक, सुरक्षित व गोपनीय उपचार आता माईंड केअर हॉस्पिटल मध्ये उपलब्ध.
✅ *मानसिक आजारांवर आधुनिक उपचार*
✅ *लैंगिक समस्या व समुपदेशन*
✅ *व्यसनमुक्ती व काउन्सेलिंग*
✅ *डोकेदुखी, फिट्स व झोपेच्या समस्या*
✅ *लहान मुलांतील बौद्धिक व मानसिक समस्या*
✅ *Self Development*
📍 *शाखा: रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर, लांजा, नवी मुंबई(वाशी), पुणे*
*xualHealthAwareness