18/11/2025
नित्या प्राणिक हिलिंग सेंटर तर्फे मोफत उपचार शिबिर
प्राणिक हिलिंग ही प्राणशक्तीवर आधारीत ऊर्जा उपचार पध्दती आहे.
ही शरीराला कूठेही हात न लावता देण्यात येणारी शास्त्रशुध्द उपचार पध्दत आहे. एकुण १४० देशामध्ये यशस्वीरीत्या कार्यरत असलेली व संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली थेरपी आहे. या बद्दल माहिती सत्र घेण्यात येणार आहे.
साधे आजार
गंभीर आजार
पोटाचे विकार
मानसिक आजार
लहान मुलाचे आजार
नातेसंबंधतील तणाव
याबद्दल अधिक माहिती साठी भेटूया रत्नागिरी येथे.
दिनांक: २३ आणि २४ नोव्हेंबर २०२५
वेळ:
सकाळी १० ते ११.३०;
११.३० ते १.००;
दुपारी ३ ते ४.३०;
संध्याकाळी ५.०० ते ६.३०
(या दरम्यान १ तास ३० मिनट तुमचा अमुल्य वेळ काढून या. खाली दिलेल्या वेळेनुसार आम्हाला कळवावे.)
नावनोंदणीसाठी खालील दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा.
७७३८७७५५०२
पत्ता :- ००१, तळमजला
केके टॉवर,
मारुती मंदिर जवळ, जोगळेकर संकुला समोर,
अतिथी हॉटेल च्या बाजूला,
दामले शाळा रोड, रत्नागिरी
४१५६१२