Kate Hospital

Kate Hospital Dr. Kate Hospital is one of the most trusted and best hospitals in Sangamner provides quality health Dr. Saurabh Kate has joined Dr. Kate Hospital in 2017.

Dr. Kate Hospital is one of the most trusted and best hospitals in Sangamner provides quality healthcare services to the patients to restore their health as swiftly as possible. Dr. Kate hospital has set new benchmarks in quality standards in healthcare delivery, by keeping with the tradition of delivering healthcare at par with the best in the world. We, at Dr. Kate Hospital firmly believe and stand by our motto “Patient First”. Keeping this motto in mind, we have worked hard to ensure in giving the highest priority to the correct diagnosis, quality treatment, early recovery, and utmost comfort of our patients. The Hospital is providing the best experience to the patient for the last 25 years. Dr. Kate Hospital Sangamner has founded by Dr. Girish Kate in 1995. He is one of the best Laparoscopic, Endoscopic, Gastro-Intestinal & General Surgeon in Sangamner and has experience of 4 years in these fields. Currently, he is working as a Head and Consultant of Laparoscopic Surgeon, Endoscopist & General surgeon at Dr. Kate Hospital Sangamner. Due to his presence in the hospital and advanced equipment and procedure like Laparoscopic procedure, colonoscopy, ERCP, Endoscopy, and Other gastric procedures makes one of the best Gastro Hospital in Sangamner. Dr. Kate Hospital provides patients with the most advanced level of medical and surgical care, primarily focused on the safe and proven treatment of disorders related to the gastrointestinal tract. Dr. Kate Hospital constantly improvising our Quality Management to take healthcare to newer heights and exceed the expectations of our valuable patrons. Also, the advanced and precious hospital construction work is in progress. We hope that we deliver the best gastro services as soon as possible.

महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका! 🩺💊 मासिक पाळीच्या समस्या, गर्भाशयातील गाठी, पीसीओडी आणि मूत्रमार्गाच...
31/10/2025

महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका! 🩺💊 मासिक पाळीच्या समस्या, गर्भाशयातील गाठी, पीसीओडी आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या समस्यांसाठी आमच्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या! अधिक माहितीसाठी संपर्क करा.

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

दिवाळीचे हे दिवे लखलखतेउजळून टाकू दे बंध प्रेमाचेचिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचेभाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!         ...
23/10/2025

दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

या दिवाळीत तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो.  दीपावलीच्या हार्दिक शुभेच...
20/10/2025

या दिवाळीत तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या प...
18/10/2025

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!...
17/10/2025

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

 #जागतिकस्पाइनडेजागतिक स्पाइन डे निमित्त आपल्या मणक्याचे आरोग्य महत्वाचे आहे याची जाणीव ठेवूया. चला आपल्या पाठीच्या कण्य...
16/10/2025

#जागतिकस्पाइनडे

जागतिक स्पाइन डे निमित्त आपल्या मणक्याचे आरोग्य महत्वाचे आहे याची जाणीव ठेवूया. चला आपल्या पाठीच्या कण्याच्या आरोग्याला प्राधान्य देऊया.

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

तुम्हाला गरोदरपणात  ​पाठदुखी, ओटीपोटात वेदना किंवा रक्तस्त्राव अशी लक्षणे जाणवत आहेत का? या सामान्य दिसणाऱ्या लक्षणांकडे...
09/10/2025

तुम्हाला गरोदरपणात ​पाठदुखी, ओटीपोटात वेदना किंवा रक्तस्त्राव अशी लक्षणे जाणवत आहेत का? या सामान्य दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, गरोदरपणातील परिपूर्ण काळजीसाठी आमच्याशी संपर्क करा.

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

कोजागिरी पौर्णिमा हा सण तुम्हाला सुख-समाधानकारक आणि आनंदाची उधळण करणारा असावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!कोजागिरीच्या ह...
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा हा सण तुम्हाला सुख-समाधानकारक आणि आनंदाची उधळण करणारा असावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा!!https://drkatemultispecialityho...
02/10/2025

सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा!!

https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🏥महिलांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी तज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे का? 🤝 काटे  हॉस्पिटल आणि सह...
01/10/2025

मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🏥

महिलांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी तज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे का? 🤝 काटे हॉस्पिटल आणि सहारा क्लिनिक महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारा मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करत आहेत! 👩‍⚕️

तारीख: शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
वेळ: सकाळी 11 ते दुपारी 2
स्थान: सहारा क्लिनिक, कोल्हेवाडी रोड, संगमनेर

या संधीचा फायदा घ्या आणि आमच्या तज्ञांकडून मोफत तपासणी आणि मार्गदर्शन मिळवा! 💡

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🏥काटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व सहारा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी ...
25/09/2025

मोफत आरोग्य तपासणी शिबिर! 🏥

काटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व सहारा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर!!!
या शिबिरामध्ये सर्व महिलांना मोफत तपासणी

तारीख आणि वेळ: बुधवार, २५ सप्टेंबर २०२५
वेळ: सकाळी ११ ते दुपारी २
स्थान: सहारा क्लिनिक, कोल्हेवाडी रोड, संगमनेर

या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या! 💊

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ खास आपल्या अत्याधुनिक उपचारांसाठी काटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. महिलांच्या आरोग्या...
19/09/2025

स्त्री रोग व प्रसूतीतज्ञ खास आपल्या अत्याधुनिक उपचारांसाठी काटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. महिलांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी विश्वसनीय नाव, डॉ. शितल सौरभ काटे. मासिक पाळीच्या विकारांपासून ते गर्भधारणेची काळजी आणि स्त्रीरोग शस्त्रक्रियांपर्यंत सर्व उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

👉नवीन पत्ता - हॉटेल ग्रेप्स गार्डन जवळ, गुंजाळवाडी रोड,
ढोलेवाडी, संगमनेर ४२२६०५
☎फोन नं : 08080079775/ 02425 223269/ 09860009965
🌎Web: https://drkatemultispecialityhospital.com/

#आरोग्यसेवा #आधुनिकउपचार #क्रिटिकलसर्जरी #तज्ञडॉक्टर

Address

Shivaji Road, Maliwada
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kate Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kate Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category