Dr.Mandule Homoeopathic Clinic

Dr.Mandule Homoeopathic Clinic 15 वर्षांपासून मी होमिओपॅथी वैद्यकीय क

15/10/2021
होमिओपॅथिक औषधांनी ऍसिडिटी, कोड,मूळव्याध,मुतखडा,केस गळणे तसेच जुनाट आजार ह्यावर खात्रीशीर उपचार करता येतो .तसेच आजार समू...
29/06/2021

होमिओपॅथिक औषधांनी ऍसिडिटी, कोड,मूळव्याध,मुतखडा,केस गळणे तसेच जुनाट आजार ह्यावर खात्रीशीर उपचार करता येतो .तसेच आजार समूळ नष्ट होतो.अधिक माहितीसाठी whats app करा अथवा कॉल करा.मोबाईल no 9422224060

होमिओपॅथिक औषधांनी ऍसिडिटी/ पित्तावर यशस्वी उपचार करता येतो, अधिक माहितीसाठी 9422224060 ह्या no वर whats app करा अथवा कॉ...
29/06/2021

होमिओपॅथिक औषधांनी ऍसिडिटी/ पित्तावर यशस्वी उपचार करता येतो, अधिक माहितीसाठी 9422224060 ह्या no वर whats app करा अथवा कॉल करा

मूळव्याध होमिओपॅथीक औषधानी पूर्णपणे बार होऊ शकतो. ऑपरेशनची  गरज नाही
08/09/2020

मूळव्याध होमिओपॅथीक औषधानी पूर्णपणे बार होऊ शकतो.
ऑपरेशनची गरज नाही

*कोड अथवा शरीरावर पांढरे डाग असणे हा आनुवंशिक आजार आहे,*अनेक वेळा उपचार करून देखील ह्यात म्हणावा तसा फरक दिसत नाही.*आपल्...
28/07/2020

*कोड अथवा शरीरावर पांढरे डाग असणे हा आनुवंशिक आजार आहे,
*अनेक वेळा उपचार करून देखील ह्यात म्हणावा तसा फरक दिसत नाही.
*आपल्या शरीराला काळा रंग हा मेलेमीन (pigments) ह्या घटकांमुळे मिळतो, ह्या pigments ची उत्पत्ती ही MELANOCYTE (मेलॅनोसाईट) ह्या पेशीतून होत असते,ज्याआपल्या त्वचेत असतात.
*ह्या मेलेमीन ची उत्पत्ती थांबली तर शरीरावर पांढरे डाग होतात त्यालाच आपण कोड म्हणतो.

केस गळणे ,कोंडा होणे,चाई पडणे,केस पांढरे होणे ह्या वर होमिओपॅथिक औषधांनी खात्रीशीर इलाज केला जातोअधिक माहिती साठी संपर्क...
11/07/2020

केस गळणे ,कोंडा होणे,चाई पडणे,केस पांढरे होणे ह्या वर होमिओपॅथिक औषधांनी खात्रीशीर इलाज केला जातो
अधिक माहिती साठी संपर्क करा :-9422224060
औषध पोस्टाने पण कुरियर केली जातात

17/06/2020

*डिप्रेशन क्यों* .....

*श्रीकृष्ण से कितना कुछ छूटा.!*
*पहले माँ छूटी, फिर पिता छूटे.!*
*फिर जो नंद-यशोदा मिले, वे भी छूटे.।*
*संगी-साथी छूटे.*
*राधा भी छूटीं.।*
*गोकुल छूटा, फिर मथुरा छूटी.।*
*श्रीकृष्ण से जीवन भर कुछ न कुछ छूटता ही रहा.!*
*नहीं छूटा तो देवत्व, मुस्कान और सकारात्मकता.।*
*श्रीकृष्ण दुःख नहीं, उत्सव के प्रतीक हैं.।*
*सब कुछ छूटने पर भी, कैसे खुश रहा जा सकता है, यह 'श्री कृष्ण' से अच्छा कोई नहीं सिखा सकता.!*

😊 *इसलिए हमेशा खुश रहें, सदा मुस्कुराते रहें, व्यस्त रहें, और मस्त रहे। अपने परिवार ,दोस्तों, और अपने परिजनों को भी हँसाते रहें, प्रभु भक्ति में लगे रहें ..*😊😊
🌹🙏🏻*जय श्री कृष्ण*🌹🙏🏻

रोगप्रतिकरक क्षमता वाढवणारे Arsenic . alb 30 घेऊन जात एक महिना झाला असेल तर  ह्या महिन्यात पुनः घ्यावे.
14/06/2020

रोगप्रतिकरक क्षमता वाढवणारे Arsenic . alb 30 घेऊन जात एक महिना झाला असेल तर ह्या महिन्यात पुनः घ्यावे.

मुतखडा आहे?सोनोग्राफी केली का?किती mm चा आहे?लघवी करताना जळजळ होते का?पुन्हा पुन्हा मुतखडा होतो?सतत त्रास होतो.होमिओपॅथि...
08/06/2020

मुतखडा आहे?
सोनोग्राफी केली का?
किती mm चा आहे?
लघवी करताना जळजळ होते का?
पुन्हा पुन्हा मुतखडा होतो?
सतत त्रास होतो.

होमिओपॅथिक औषधाने मुतखड्यावर यशस्वी उपचार केला जातो.

कोणतेही side effect नाही

Operation ची गरज नाही

मुतखडा व होमिओपॅथि संबंधी अधिक माहिती घेण्यासाठी what's app वर मेसेज करा अथवा कॉल करा

डॉ. दर्शन मांडुळे(BHMS)
स्वातंत्र चौक,बँक ऑफ बरोडासमोर,
संगमनेर,
9422224060

हि पोस्ट, मूतखडा ह्या आजार विषयी जनजागृती व होमिओपॅथिच्या प्रचारासाठी आहे

Address

Swatantrya Chowk, Near Bank Of Baroda
Sangamner
422605

Telephone

+919422224060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Mandule Homoeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Mandule Homoeopathic Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category