05/09/2025
https://youtu.be/QRqR3rCHBeo
*आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या*
• मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा?
• पालकांच्या प्रोत्साहनाचे महत्त्व
• संवाद, प्रेम आणि स्वीकार यांची भूमिका
• शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समतोल
• आदर्श पालकत्वाचा मुलांवर होणारा प्रभाव
• डिजिटल युगात तुलना टाळण्याचे उपाय
डॉ. सुरेश भारती यांची आई बाबांची शाळा – पालकत्वाची नवी दिशा लेखमालालेख १० – मुलांना आत्मविश्वास देण्यासाठी पालका...