03/09/2020
#जाहीर_आवाहन
आज आपण व सारे जगच गेल्या 4 महिन्यापासुन कोरोना नावाच्या महामारीशी लढत आहोत. रुग्ण पॉजिटिव आल्यानंतर किंवा कोरोना सदृश्य लक्षण दिसल्यास कित्येक रुग्णांना चांगल्या हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे रुग्णांच्या उपचारात विलंब होतो व बेड मिळेपर्यंत 1 स्टेजचा रुग्ण 3 स्टेजला जातो ,नातेवाईक ह्या त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन फिरत असतात त्यात रुग्णाची हेळसांड होते त्यामुळे रुग्ण दगावताना निदर्शनास येत आहे
कोरोना उपचारपध्दतीनुसार रुग्णास ऑक्सिजनचा पुरवठा हा गरजेचा आहे. व तो लवकर मिळणे गरजेचे असते
सेवा हॉस्पिटल, संगमनेर येथे कोरोना रुग्णांना आम्ही बर्याच काळापासुन सुविधा पुरवित आहोत.आमचे कडे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे ,आमचे येथे संगमनेर, कोतुळ, अकोले, राहाता, श्रीरामपूर,नेवासा,कोपरगाव, जुन्नर या तालुक्यातील कित्येक रुग्णांनी आमच्या सुविधांचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही सेवा हॉस्पिटल, संगमनेर मार्फत वर उल्लेख केलेल्या सर्व तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की, तुम्हास ऐनवेळी उपचारासाठी कोणत्याही हॉस्पिटलला बेड उपलब्ध न झाल्यास बेड उपलब्ध होईपर्यंत किंवा इतर नियोजन होई पर्यंत केवळ आपल्या रुग्णाची हेळसांड होऊ नये या उद्धेशा ने आम्ही आपणास सेवा देण्यास तत्पर आहोत.
संपर्क -रईस महेबूब खान(समन्वयक) ( -7020130066 )