Kartavya Vivah Bandhan

Kartavya Vivah Bandhan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kartavya Vivah Bandhan, Marriage Therapist, kartavya vivah bandhan, Sangamner.

कर्तव्य विवाह बंधन संस्थेची स्थापना दिनांक १ सप्टेंबर २०१७ रोजी एका सामाजिक जाणीवेच्या उद्देशाने करण्यात आली. योग्य जोडीदार मिळावा या अपेक्षेने प्रयत्न करणाऱ्या वधू-वरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासार्ह, पारदर्शक व आत्मीय सेवा मिळावी, हाच या संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य हेतू आहे.
स्थापनेपासून आजपर्यंत कर्तव्य विवाह बंधन संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे, आत्मीयतेने आणि वैयक्तिक सहभागातून काम केले आहे. प्रत्येक स्थळाची सखोल चौकशी, वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा समजून घेणे, तसेच योग्य समन्वय साधून विवाह जुळवून आणणे—हे कार्य संस्थेने सातत्याने केले आहे. याच निष्ठावान कार्यपद्धतीमुळे आजपर्यंत अनेक विवाह यशस्वीरीत्या पार पडले असून अनेक कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली आहेत.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत कर्तव्य विवाह बंधनने केवळ स्थळे सुचवण्यापुरते मर्यादित न राहता, मध्यस्थी, योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध फॉलो-अप यांच्या माध्यमातून विवाह प्रक्रियेला एक सुसंस्कृत व सुरक्षित दिशा दिली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून, समज-गैरसमज दूर करत योग्य तो संवाद साधला जातो. त्यामुळे विवाह जुळण्यापर्यंतच नव्हे तर पुढील टप्प्यांपर्यंतही संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरते.
कर्तव्य विवाह बंधन संस्थेवर आज पालकांचा अत्यंत दृढ आणि विश्वासार्ह विश्वास निर्माण झालेला आहे. अनेक पालक कर्तव्य विवाह बंधनकडे एक जबाबदार मार्गदर्शक आणि योग्य मध्यस्थ म्हणून पाहतात. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा संस्कार असतो, ही भावना केंद्रस्थानी ठेवून संस्थेचे कार्य सुरू आहे.
संस्थेमार्फत पालक तसेच वधू-वरांसाठी विवाहपूर्व समुपदेशन दिले जाते. विवाहाशी संबंधित मानसिक, सामाजिक व कौटुंबिक अडचणी, अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि समन्वय यावर सखोल चर्चा केली जाते. या चर्चांमधून अनेक प्रश्नांची उकल होते आणि विवाहाबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते.
यासोबतच कुंडली, रक्तगट, कौटुंबिक पार्श्वभूमी, संस्कार, शिक्षण, व्यवसाय आदी विविध महत्त्वाच्या विषयांवर पालक व वधू-वरांना योग्य मार्गदर्शन केले जाते. गरजेनुसार तज्ज्ञांचे मत, अनुभवसंपन्न व्यक्तींचे मार्गदर्शन आणि समुपदेशकांचा सल्लाही उपलब्ध करून दिला जातो.
कर्तव्य विवाह बंधन ही केवळ विवाह जुळवणारी संस्था नसून, विश्वास, समर्पण, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकी यांचे एक सशक्त व्यासपीठ आहे. अनेक सुखी संसारांची सुरुवात येथेच झालेली असून, पुढील काळातही ही संस्था अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचून समाजहिताचे कार्य करीत राहील, हाच विश्वास आहे.

02/01/2026

“श्री खंडू (अण्णा) सातपुते पाटील, जिल्हाधक्ष छावा युवा संघटना यांनी कर्तव्य विवाह बंधन संस्थेस भेट देऊन प्रतिक्रिया दिल्या ...!!✨🙏🏻

#कर्तव्यविवाहबंधन

24/12/2025

”श्री भास्करराव खताळ पाटील ,सामाजिक कार्यकर्ते यांनी कर्तव्य विवाह बंधन संस्थेस भेट देऊन प्रतिक्रिया दिल्या ...!!✨🙏🏻

#कर्तव्यविवाहबंधन

06/12/2025

" प्रा. संतोष देशमुख सरांनी कर्तव्य विवाह बंधन संस्थेस भेट देऊन प्रतिक्रिया दिल्या..!!✨🙏🏻"

#कर्तव्यविवाहबंधन

04/12/2025

💐 विशेष विवाह सोहळा! 💐
खुळे परिवार - संगमनेर

वलवे परिवार - संगमनेर .

यांचा विवाह कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या माध्यमातून
शारदा लॉन्स संगमनेर येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला!

#कर्तव्यविवाहबंधन

28/11/2025

💐 विशेष विवाह सोहळा! 💐
तिटमे परिवार - संगमनेर

आंबरे परिवार - अकोले.

यांचा विवाह कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या माध्यमातून
ढोले पाटील लॉन्स संगमनेर येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला!

#कर्तव्यविवाहबंधन

26/11/2025

💐 विशेष विवाह सोहळा! 💐
मालुंजकर परिवार - अकोले

गांडोळे परिवार - संगमनेर.

यांचा विवाह कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या माध्यमातून
मातोश्री लॉन्स इंदोरी येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला!

योग्य जोडीदार मिळावा या स्वप्नासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वधू–वरांना मदत करणारी संस्था म्हणजे – कर्तव्य विवाह बंधन!...
26/11/2025

योग्य जोडीदार मिळावा या स्वप्नासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वधू–वरांना मदत करणारी संस्था म्हणजे – कर्तव्य विवाह बंधन!
सूचकता आमची, पसंती तुमची.

या तत्त्वावर कार्यरत कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या माध्यमातून
वाळूंज परिवार – पिंपळगाव कोंझिरा ता. संगमनेर
आणि
वैद्य परिवार – सुगाव खुर्द ता. अकोले
यांचा सुंदर विवाह सोहळा शारदा मंगल कार्यालय, संगमनेर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या मंगल प्रसंगी
मधुभाऊ नवले – अभिनव शिक्षण संस्था,
पांडुरंग घुले – व्हा. चेअरमन, संगमनेर साखर कारखाना,
इंद्रजीत थोरात,
रामहारी कातोरे – सदस्य, जि.प. अहिल्यानगर,
अमित नवले – श्रमिक उद्योग समूह,
कचरू पाटील शेटे,
सुरेश गडाख उद्योजक
पत्रकार अमोल वैद्य,
श्रीरंग वाघ – उद्योजक, पुणे,
संदीप शेळके – कर्तव्य विवाह बंधन,
भास्कर वाळूंज,
मारुती वैद्य,
कृषीभूषण सयाजी पोखरकर
आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी दोन्ही कुटुंबांवर प्रेमाचा वर्षाव करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दोन्ही परिवारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू शकलो, याचा आम्हाला अपार अभिमान आहे.
कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या वतीने दोन्ही परिवारांचे हार्दिक अभिनंदन!

🌸 मनासारखा जोडीदार हवा आहे का?

आजच आपला बायोडाटा व्हॉट्सअ‍ॅप करा!
9822771643

🌸 विशेष विवाह सोहळा 🌸🙏 कर्तव्य विवाह बंधन च्या माध्यमातून एक मंगलमय विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पडला! 🙏💐 नवले परिवार – ...
26/10/2025

🌸 विशेष विवाह सोहळा 🌸
🙏 कर्तव्य विवाह बंधन च्या माध्यमातून एक मंगलमय विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पडला! 🙏

💐 नवले परिवार – मालदाड, संगमनेर

💐 कोल्हे परिवार – कोल्हेवाडी, जनतानगर संगमनेर
यांचा विवाह कृष्णा लॉन्स, संगमनेर येथे अत्यंत आनंदमय वातावरणात संपन्न झाला. 💍

*✨ या शुभ सोहळ्यास मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती लाभली ✨*
*🔹 साहेबराव नवले – श्रमिक उद्योग समूह, संगमनेर*
*🔹 कैलास कानवडे सर – चेअरमन, छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्था, संगमनेर*
*🔹 विश्वासराव मुर्तडक – माजी नगराध्यक्ष, संगमनेर*
*🔹 दुर्गाताई तांबे – माजी नगराध्यक्षा, संगमनेर*
*🔹 दिलीपराव पुंड – माजी नगराध्यक्ष, संगमनेर*
*🔹 ह.भ.प.बाळकृष्ण महाराज करपे*
*🔹 राजाभाऊ देशमुख – माजी उपनगराध्यक्ष, संगमनेर*
*🔹 डॉ. किशोर पवार*
*🔹 दादापाटील आहेर – माजी मंडळाधिकारी*
*🔹 दत्तात्रेय लांडगे सर*
*🔹 विलासराव साहेबराव कवडे- संचालक संगमनेर ता दूध संघ*
*🔹 अँड .अरुण आहेर – संचालक छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्था, संगमनेर*
*🔹 अण्णासाहेब नवले – संगम उद्योग समूह, संगमनेर*
*🔹 रामदास सोनवणे सर – सिन्नर*
*🔹 सूर्यभान नवले सर – मालपाणी विद्यालय, संगमनेर*
*🔹 संदीप शेळके – संचालक, कर्तव्य विवाह बंधन संस्था*

🌹 ...सह दोन्ही परिवारातील अनेक नातेवाईक व मित्रपरिवारांनी उपस्थित राहून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव केला. 🌹

💬 “दोन्ही कुटुंबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्हाला अभिमानास्पद वाटतो. आम्ही तो विश्वास सार्थ ठरवला!”

🎉 दोन्ही परिवारांचे कर्तव्य विवाह बंधन तर्फे हार्दिक अभिनंदन! 🎉

📩 तुमचाही विवाह योग्य स्थळी आणि मनासारख्या जोडीदारासोबत व्हावा वाटत असेल, तर आजच तुमचा बायोडाटा आम्हाला पाठवावा
📱 WhatsApp: 9021422605

08/10/2025

बायोडाटा साठी फोटो कसे पाहिजेत हा अनेक मुला-मुलींचा नेहमी प्रश्न असतो...

#कर्तव्यविवाहबंधन

04/10/2025

Marrige Matrimony Matrimony Var Suchak Kendra, Sangamner bureau

🙏🌸 कर्तव्य विवाह बंधन 🌸🙏आज गणरायाची मंगल आरती✨ अगस्ती साखर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन प्रकाशजी नवले✨ अमृतवाहिनी इंजिन...
29/08/2025

🙏🌸 कर्तव्य विवाह बंधन 🌸🙏

आज गणरायाची मंगल आरती
✨ अगस्ती साखर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन प्रकाशजी नवले
✨ अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज चे प्रोफेसर कपिलची दिघे
✨ अनिकेत बॅटरी हाउस चे अनिकेतजी वाकचौरे

यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

#कर्तव्यविवाहबंधन #गणेशोत्सव२०२५ #गणपतीबाप्पामोरया #आरतीमानकरी #समाजबंध

Address

Kartavya Vivah Bandhan
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kartavya Vivah Bandhan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kartavya Vivah Bandhan:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

वधुवर सूचक केंद्र

Become top-of-the-flight specialist after graduating!