Sudarshan Eye Hospital

Sudarshan Eye Hospital आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या- आजच सुदर्शन आय हॉस्पिटलला भेट द्या! Stop taking your eyes for granted!

Visit Sudarshan Eye hospital Sangli and get your eyes checked. for more details call 0233-2325578
or direct message on facebook

29/01/2026

सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाउन आणि आष्टा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले 👁️✨

या शिबिरास नगराध्यक्ष विशाल शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वैग्यानी साहेब तसेच मान्यवर नगरसेवक व अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली 🙏🤝

शिबिरात नेत्र तपासणी व Diabetic Retinopathy तपासणी करण्यात आली असून, सुमारे 100 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला 👨‍⚕️🩺💙

Sudarshan Eye Hospital | Eye Hospital | Eye Care

🔍 Myth & Fact 👁️❌ Myth: डोळ्यांची तपासणी फक्त दृष्टी कमी झाल्यानंतरच करावी.✅ Fact: नियमित नेत्रतपासणीमुळे 👁️ डोळ्यांचे आ...
28/01/2026

🔍 Myth & Fact 👁️

❌ Myth: डोळ्यांची तपासणी फक्त दृष्टी कमी झाल्यानंतरच करावी.

✅ Fact: नियमित नेत्रतपासणीमुळे 👁️ डोळ्यांचे आजार लवकर ओळखता येतात आणि वेळेत योग्य उपचार घेता येतात.

डोळ्यांची काळजी घ्या – नियमित तपासणी करा! 🩺

Sudarshan Eye Hospital | Eye Hospital

Did You Know? 👀Long hours of blue light exposure may strain and damage your eyes 📱Sudarshan Eye Hospital | Eye Hospital ...
27/01/2026

Did You Know? 👀

Long hours of blue light exposure may strain and damage your eyes 📱

Sudarshan Eye Hospital | Eye Hospital | Eye

✨ Happy Republic Day...!
26/01/2026

✨ Happy Republic Day...!

डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या महिलांमध्ये 70% पेक्षा अधिक असू शकते..! ⚠️• प्रदूषण, धूळ किंवा कोरड्या हवेमुळे होणारा त्रास...
24/01/2026

डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या महिलांमध्ये 70% पेक्षा अधिक असू शकते..! ⚠️

• प्रदूषण, धूळ किंवा कोरड्या हवेमुळे होणारा त्रास 🌫️
• गर्भधारणेतील हार्मोन्समधील बदल 🤰
• स्मार्ट डिव्हाइसचा अति वापर 📱💻
• कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ वापर 👓

Sudarshan Eye Hospital | Eye Hospital

स्क्रीन टाइम आणि UV किरणांपासून घ्या डोळ्यांची काळजी..! 👀🌞सूर्यप्रकाशात UV संरक्षण असलेले सनग्लासेस वापरा 😎डोळ्यांना कोर...
21/01/2026

स्क्रीन टाइम आणि UV किरणांपासून घ्या डोळ्यांची काळजी..! 👀🌞

सूर्यप्रकाशात UV संरक्षण असलेले सनग्लासेस वापरा 😎
डोळ्यांना कोरडेपणा जाणवल्यास विश्रांती घ्या 😌
हायड्रेटेड रहा 💧

📍 पत्ता:
सिव्हिल हॉस्पिटल समोर, गणेश नगर, गल्ली नं. 4, सांगली

📞 संपर्क:
☎️ 0233-2325578 | 📱 8275242578 | 📱 9403862578

16/01/2026

Quality eye care now at your doorstep!

Our mobile eye care van provides eye check-ups, basic treatment, vision screening, and expert guidance—bringing essential eye services to both urban and rural areas.

Early detection, timely care, and better vision for all.

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला… आणि स्वच्छ दृष्टीने हे सुंदर जग पहा! 👁️✨मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁🌞
14/01/2026

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला… आणि स्वच्छ दृष्टीने हे सुंदर जग पहा! 👁️✨
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁🌞

सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल, सांगली व डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सह. सूत गिरणी मर्यादित, सांगोला यांच्या संयुक्त विद्य...
08/01/2026

सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल, सांगली व डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सह. सूत गिरणी मर्यादित, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा 👁️🩺

👉 मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबीर

या शिबिरात खालील प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील
🔹 अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
🔹 मधुमेही रुग्णांची नेत्रतपासणी

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: अशोक ठोकळे – 7219549676

📍 शिबिराचे ठिकाण:
मारुती मंदिर, कटकळ ता. सांगोला, जि. सोलापूर

📅 गुरुवार दि. ८-१-२०२६
⏰ सकाळी ९ ते दुपारी ५

🤝 सौजन्य:
शेतकरी कामगार पक्ष शाखा कटकळ व पुरोगामी युवक संघटना, शाखा कटकळ

01/01/2026

A Brighter Year Begins with Better Vision 👁️

Happy New Year 🎉

🌲Wishing you clear vision, good eye health & joyful season ahead✨Merry Christmas..!
25/12/2025

🌲Wishing you clear vision, good eye health & joyful season ahead

✨Merry Christmas..!

Address

Opposite Civil Hospital Main Gate, Ganesh Nagar, Street No. 1
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+918275242578

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudarshan Eye Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sudarshan Eye Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram