30/04/2022
गर्भ संस्कार म्हणजे काय? आणि गर्भसंस्काराचे फायदे 👇
गर्भसंस्कार म्हणजे गरोदरपणात मातेची व गर्भाची घेतली जाणारी योग्य काळजी व उपाय
गर्भसंस्काराचे फायदे :
१. आई निरोगी राहण्यास मदत होते.
२. आई व गर्भाची आरोग्य स्थिती उत्तम राहते.
३. गर्भधारणा तणाव व्यवस्थापन उत्तम राहण्यास मदत मिळते.
४. आई आणि बाळास प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर असणारे संभाव्य धोके टाळता येतात.
#गर्भसंस्कार