Vivekanand Hospital

  • Home
  • Vivekanand Hospital

Vivekanand Hospital Multispeciality Hospital & Research center

08/04/2024
भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
31/03/2024

भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त विवेकानंद रुग्णालय कडून सर्व डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा
30/03/2024

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त विवेकानंद रुग्णालय कडून सर्व डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा

आज आहे रंगाचा सण,तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षणरंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
30/03/2024

आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

विवेकानंद हॉस्पिटल बामणोली येथे शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ या दिवशी श्री. बृहद भारतीय समाज मुंबई यांनी आर्थिक सहाय्य के...
26/03/2024

विवेकानंद हॉस्पिटल बामणोली येथे शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ या दिवशी श्री. बृहद भारतीय समाज मुंबई यांनी आर्थिक सहाय्य केलेल्या डायलेसिस मशीन्सचा लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बृहद भारतीय समाज मुंबई या संस्थेचे सचिव श्री. श्रीहर्ष फेणे,सदस्य श्री विलास शेंबेकर आणि सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री वैजनाथ घोंगडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित म्हणून सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हा संघचालक श्री. सुधीरराव चापोरकर तसेच विलिंग्डन कॉलेज मधील प्राध्यापक श्री. विनायक राज्याध्यक्ष व त्यांचे कुटुंबीय यांची उपस्थिती लाभली होती.

धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...... #होळी
25/03/2024

धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा......

#होळी

अनिष्ट प्रथा आणि वाईट प्रवृत्त्ती या पवित्र अग्नित दहन करू, दुष्ट प्रवृत्तीवर मात करू. होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ...
24/03/2024

अनिष्ट प्रथा आणि वाईट प्रवृत्त्ती या पवित्र अग्नित दहन करू, दुष्ट प्रवृत्तीवर मात करू. होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#होळी

रोज गुडघेदुखी आणि सांधे दुखीचा त्रास? आत्ता काळजी नको!विवेकानंद रुग्णालयात गुडघे बादली शस्त्रक्रिया उपलब्ध. शासकीय योजने...
17/03/2024

रोज गुडघेदुखी आणि सांधे दुखीचा त्रास?
आत्ता काळजी नको!
विवेकानंद रुग्णालयात गुडघे बादली शस्त्रक्रिया उपलब्ध.
शासकीय योजनेद्वारे मोफत शस्त्रक्रियाही उपलब्ध. तेही तज्ञ डॉक्टरांकडून.


Ram Lade

स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
10/03/2024

स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात स्त्री म्हणजे क्षणांची साथ तुझ्या कर्तृत्वाला सलाम......जागतिक महिला दिनानिमित्त खूप शुभेच्...
08/03/2024

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात स्त्री म्हणजे क्षणांची साथ तुझ्या कर्तृत्वाला सलाम......
जागतिक महिला दिनानिमित्त खूप शुभेच्छा

#जागतिकमहिलादिन #महिलादिवस #महिलादिन #महिलासशक्तिकरण #८मार्च

शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #जयका...
08/03/2024

शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#जयकाल #महाकाल #महाशिवरात्री
#महाशिवरात्रि


Ram Lade Vivekanand Vaidyak Pratishthan

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivekanand Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vivekanand Hospital:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram
); }) .always(function() { gettingMore = false; }); } map._clearMarkers = function() { markersLayer.clearLayers(); } }); }, 4000); });