Saidatta Clinic

Saidatta Clinic Sai Datta Clinic is a leader in healthcare quality. Our team provides comprehensive & compassionate healthcare service.

We honor individuality, empower people through open and honest communication and strive to earn the loyalty of every person we serve.

यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाकडे प्रार्थना करूयासर्वांच्या आयुष्यात सुखाची भरभराट होऊ द्या !गणपती बाप्पा मोरया ,मोदकासम...
19/09/2023

यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाकडे प्रार्थना करूया
सर्वांच्या आयुष्यात सुखाची भरभराट होऊ द्या !
गणपती बाप्पा मोरया ,
मोदकासम गोड आरोग्य सर्वांना लाभू द्या !

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

Happy Doctor's Day - 1st July  2023🩺✨❤️You are our Solace & ray of hope, every life you have saved and every patient you...
01/07/2023

Happy Doctor's Day - 1st July 2023🩺✨❤️
You are our Solace & ray of hope, every life you have saved and every patient you have cured will always be in gratitude for your selfless service.
Happy Doctor's Day - 1st July 2023🩺
-
DR. Nikita Patil
🏥 Address-: Pruthvi Sahnivas Near telephone Exchange, Patrakar Nagar Sangli.
📞Contact us-: 7071115550

‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!हा सण त्याग,समर्पणाचा संदेश देणारा असून त्यातून प्रेरणा ...
29/06/2023

‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
हा सण त्याग,समर्पणाचा संदेश देणारा असून त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बंधुभाव बाळगूया..!
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550
#बकरी_ईद

श्रद्धेला मानवी एकात्मतेची गुंफण देणारी, परस्परांमधील आत्मीयता, आदर आणि बंधुभाव टिकवून ठेवणारी वारकरी संप्रदायाची परंपरा...
29/06/2023

श्रद्धेला मानवी एकात्मतेची गुंफण देणारी, परस्परांमधील आत्मीयता, आदर आणि बंधुभाव टिकवून ठेवणारी वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतरपणे सुरू राहावी, सर्वांवर विठुरायाची अखंड कृपादृष्टी राहावी, ही मनोकामना. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

स्वच्छता पाळा ,डेंग्यू टाळा, डासांच्या चावण्या मुळे डेंग्यू होतो ,तेव्हा उघड्यावर पाणी साठा करू नका. योग्य काळजी घ्या. अ...
16/05/2023

स्वच्छता पाळा ,डेंग्यू टाळा, डासांच्या चावण्या मुळे डेंग्यू होतो ,तेव्हा उघड्यावर पाणी साठा करू नका. योग्य काळजी घ्या. अधिक माहितीसाठी व उपचारासाठी संपर्क करा
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई.. आई म्हणजे मायेची ऊब, ममता, जिव्हाळा, जखमांवरचं औषध, एक मैत्रीण, अंगणातली तुळस, य...
14/05/2023

न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई.. आई म्हणजे मायेची ऊब, ममता, जिव्हाळा, जखमांवरचं औषध, एक मैत्रीण, अंगणातली तुळस, यातना, सहनशीलता, समर्पण आणि बरेच काही...
मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकरुणी,विश्व वंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !-डॉ. नि...
05/05/2023

विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकरुणी,विश्व वंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या ...
01/05/2023

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.
सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550
#कामगारदिन #महाराष्ट्रदिन

मुस्लिम समाजात पवित्र असा मानला जाणारा उत्सव म्हणजे “रमजान ईद” या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधव-भगिनींना रमजान ईद च्या ह...
22/04/2023

मुस्लिम समाजात पवित्र असा मानला जाणारा उत्सव म्हणजे “रमजान ईद” या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधव-भगिनींना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!ही अक्षय तृतीया सर्वांच्या आयुष्यात सुख-सम...
22/04/2023

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
ही अक्षय तृतीया सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो.
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!या संदेशातून जगाला शिकवण देणारे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, ज्ञानर...
14/04/2023

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
या संदेशातून जगाला शिकवण देणारे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, ज्ञानरत्न , बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

आम्ही रुग्णांवर फक्त उपचार करत नाही!आम्ही त्यांना निरोगी जीवन जगायला शिकवताना आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी परिपूर्ण मदत...
07/04/2023

आम्ही रुग्णांवर फक्त उपचार करत नाही!
आम्ही त्यांना निरोगी जीवन जगायला शिकवताना आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी परिपूर्ण मदत करतो.
चला, निरोगी जग घडवूया!
सर्वांसाठी निरोगी भविष्य घडवूया!
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550

Address

Near Telephone Exchange, Patrakar Nagar
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saidatta Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category