Mehta Hospital

Mehta Hospital One Stop solution for the highest quality healthcare where Patient First is what we believe. It is a multi-speciality hospital.

MEHTA HOSPITAL continues to provide dedicated patient care and endeavors to improve its services on a constant ongoing basis. This Citizen’s Charter is an expression of our commitment towards improving our services offered to make them more efficient and responsive and at the same time making our working more transparent to our valued patients. Our hospital also provides ambulance service and emergency services.

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳            निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य!सुदृढ भारत, समृद्ध भारत – हीच आमची व...
15/08/2025

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य!
सुदृढ भारत, समृद्ध भारत – हीच आमची वचनबद्धता, आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी!
-----------------------------------------------------
👉For more details contact us at: 8275565103 / 0233- 2375105 / 0233- 2324106
👉Address: 66, Timber Area, Sangli.
------------------------------------------------------


Mehta Hospital, healthy society, strong India, healthcare, Independence Day, medical care, wellness, healthy India, prosperous India, good health

मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथे १ जुलै ते ३१ जुलै दरम्यानमोफत एंडोस्कोपी व गॅस्ट्रोस्कोपी तपासणी उपलब्ध आहे....
18/07/2025

मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथे १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान
मोफत एंडोस्कोपी व गॅस्ट्रोस्कोपी तपासणी उपलब्ध आहे.

✅ वेळेवर निदान घ्या
✅ उपचार खर्च वाचवा
✅ आरोग्याकडे लक्ष द्या
----------------------------------------------------
👉For more details contact us at: 8275565103 / 0233- 2375105 / 0233- 2324106
👉Address: 66, Timber Area, Sangli.
------------------------------------------------------


Gastritis symptoms, endoscopy camp Sangli, gastro checkup, free gastroscopy, Mehta Hospital, digestive disorder care, acidity problems, gut health, stomach issues, government health support

हवामान बदलल्यावर तुमच्या पचनसंस्थेला फटका बसतोय का?पावसाळ्यात वाढणारे जंतू, दूषित अन्न आणि कमजोर पचनशक्ती यामुळे गॅस्ट्र...
07/07/2025

हवामान बदलल्यावर तुमच्या पचनसंस्थेला फटका बसतोय का?
पावसाळ्यात वाढणारे जंतू, दूषित अन्न आणि कमजोर पचनशक्ती यामुळे गॅस्ट्रायटिस आणि आम्लपित्तासारखे त्रास होतात.

Mehta Multispeciality Hospital मध्ये उपलब्ध आहेत अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, जे आधुनिक तपासणी, योग्य निदान आणि प्रभावी उपचार करून तुमच्या पोटाचे आरोग्य पुनःस्थापित करतात.
-----------------------------------------------------
👉For more details contact us at: 8275565103 / 0233- 2375105 / 0233- 2324106
👉Address: 66, Timber Area, Sangli.
------------------------------------------------------


Gastroenterology, Gastritis Treatment, Acidity & Digestion, Stomach Specialist, Monsoon Digestive Problems, Gut Inflammation, Upset Stomach Remedies, GI Specialist in Sangli, Mehta Hospital Gastro Department, Monsoon Health Awareness

आजपासून सुरू होतो चातुर्मास — एक पवित्र कालखंड,जिथे श्री विष्णू योगनिद्रेत जातात, आणि भक्ती, व्रत, साधना यांना विशेष महत...
06/07/2025

आजपासून सुरू होतो चातुर्मास — एक पवित्र कालखंड,
जिथे श्री विष्णू योगनिद्रेत जातात, आणि भक्ती, व्रत, साधना यांना विशेष महत्त्व दिलं जातं.

ह्या दिवशी विठ्ठल चरणी प्रार्थना –
आयुष्यात श्रद्धा राहो, मनात शांती राहो, आणि पावलांमध्ये भक्तीचा ठाव राहो!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏
----------------------------------------------------
👉For more details contact us at: 8275565103 / 0233- 2375105 / 0233- 2324106
👉Address: 66, Timber Area, Sangli.
------------------------------------------------------

Thank you, Mr. Abhijit Shah, for your kind words and trust!We’re glad you had a positive experience with prostate surger...
04/07/2025

Thank you, Mr. Abhijit Shah, for your kind words and trust!
We’re glad you had a positive experience with prostate surgery under the Vay Vardhan Scheme. Your appreciation motivates our doctors and staff to continue delivering the best care every day.
-----------------------------------------------------
👉For more details contact us at: 8275565103 / 0233- 2375105 / 0233- 2324106
👉Address: 66, Timber Area, Sangli.
------------------------------------------------------


Prostate surgery, Vay Vardhan Scheme, Mehta Hospital, expert doctors, supportive staff, government health schemes, clean hospital, Sangli healthcare

किडनी म्हणजे आपल्या शरीराला स्वच्छ ठेवणारी यंत्रणा आहे. तिची व्यवस्थित देखभाल ठेवली नाही तर प्रचंड त्रासदायक ठरते. त्यात...
06/05/2025

किडनी म्हणजे आपल्या शरीराला स्वच्छ ठेवणारी यंत्रणा आहे. तिची व्यवस्थित देखभाल ठेवली नाही तर प्रचंड त्रासदायक ठरते. त्यातीलच एक त्रास म्हणजे किडनी स्टोन होय. म्हणूनच दररोज भरपूर 3 ते 4 लिटर पाणी प्या, मीठाचं प्रमाण कमी ठेवा, वारंवार लघवीला होऊ द्या, तिला थांबवू नका. किडनी स्टोनचा त्रास असल्यास मेहता हॉस्पिटल मधील युरोलॉजी विभागाचा सल्ला घ्या.

मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेहता मल्टी स्पेशालिटी आय केअर अँड लेझर सेंटर

827 556 5103, 0233 237 5105, 0233 232 4106
पत्ता: 66, टिंबर एरिया, सांगली

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला ज...
01/05/2025

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्राच्या स्थापने साठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

आपणा सर्वांना मेहता हॉस्पिटल कडून ‘महाराष्ट्र दिना’च्या हार्दिक शुभेच्छा !

🚨 Exciting Job Openings at Mehta Hospital, Sangli! 🏥Looking to grow your career in the healthcare industry? Here’s your ...
30/04/2025

🚨 Exciting Job Openings at Mehta Hospital, Sangli! 🏥
Looking to grow your career in the healthcare industry? Here’s your chance to join a reputed and trusted medical institution offering attractive salaries and a dynamic work environment!

💼 If you’re passionate, experienced, and ready to make a difference, we want you on our team!

📩 Send your resume along with your expected salary to:
mehta_hospital@yahoo.com

🗓 Walk-in Interviews:
🗓 2nd & 3rd May 2025
🕒 3:00 PM to 6:00 PM
📍 Mehta Hospital, 66, Timber Area, Sangli

📞 For queries, contact us at:
9422940525 | 9960617241 | 9665473393

📢 Note: Our hospital canteen is available for lease. Interested parties may connect!

👉 Tag someone who’s looking for a healthcare job!

मेहता हॉस्पिटलमध्ये आकर्षक पगारासह नोकरीची संधी उपलब्ध आहे. आम्हाला प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय देखभाल कर्मचारी सह मेडिक...
30/04/2025

मेहता हॉस्पिटलमध्ये आकर्षक पगारासह नोकरीची संधी उपलब्ध आहे. आम्हाला प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय देखभाल कर्मचारी सह मेडिक्लेम/टीपीए क्लर्क, रिसेप्शनिस्ट(कन्नड प्राधान्य), नर्सिंग स्टाफ, कॅन्टीन चालक, कौन्सेलर, फार्मसिस्ट या पदांसाठी अनुभवी आणि उत्साही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या अपेक्षित पगारासह बायोडाटा ईमेल आयडीवर पाठवावा.

E mail : mehta_hospital@yahoo.com

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
9422940525, 9960617241, 9665473393

मुलाखती २ आणि ३ मे, २०२५ रोजी
दुपारी ३ ते ६ या वेळेत मेहता हॉस्पिटल, ६६, टिंबर एरिया, सांगली येथे होतील.

अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला येणारा अत्यंत शुभ दिवस। “अक्षय” म्हणजे कधीही क्षय न हो...
30/04/2025

अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला येणारा अत्यंत शुभ दिवस। “अक्षय” म्हणजे कधीही क्षय न होणारा म्हणजेच या दिवशी केलेले पुण्य, दान, संकल्प किंवा सुरुवात अखंड फलदायी ठरते. या दिवशी लोक सोने खरेदी करतात, नवे व्यवसाय सुरू करतात, आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी निरोगी आयुष्याचा संकल्प करूया.

मेहता हॉस्पिटल कडून आपणा सर्वाना अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा !

29/04/2025

पाठदुखी टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. योग्य पोश्चर, नियमित व्यायाम व फिजिओथेरपीने पाठ मजबूत होते. सतत दुखत असल्यास MRI/X-Ray तपासणी करून कारणमीमांसा शोधा. आमच्या हॉस्पिटलमध्ये अनुभवी ऑर्थोपेडिक व फिजिओथेरपी तज्ज्ञांची सेवा उपलब्ध आहे. आजच तपासणी करून आपल्या पाठीच्या त्रासापासून मुक्त व्हा.

आरोग्यदायी आयुष्यासाठी पहिला पाऊल.. मेहता हॉस्पिटल !

मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मेहता मल्टी स्पेशालिटी आय केअर अँड लेझर सेंटर

827 556 5103, 0233 237 5105, 0233 232 4106
पत्ता: 66, टिंबर एरिया, सांगली

24/04/2025

वारंवार घशात दुखणं, जंतुसंसर्ग, श्वास घेण्यात अडचण, किंवा झोपेत घोरणं अशा समस्या असतील तर संबंधित रुग्णास टॉन्सिलच्या सर्जरीची गरज भासते. बऱ्याचदा रुग्ण भीती पोटी सर्जरी करायची टाळतात. पण मेहता हॉस्पिटल मध्ये विशेष सर्जिकल उपकरणांचा वापर करून टॉन्सिल सर्जरी खूपच सुरक्षितपणे केली जाते. सर्जरी दरम्यान जनरल अ‍ॅनेस्थेशिया दिल्यामुळे वेदना होत नाहीत. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्तस्राव देखील कमी होतो. यामुळेच सर्जरी नंतर रुग्णास त्वरित डिस्चार्ज दिल जातो.

Address

Timber Area
Sangli
416416

Telephone

+918275565103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mehta Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mehta Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Our Story

MEHTA HOSPITAL continues to provide dedicated patient care and endeavors to improve its services on a constant ongoing basis. This Citizen’s Charter is an expression of our commitment towards improving our services offered to make them more efficient and responsive and at the same time making our working more transparent to our valued patients. It is a multi-speciality hospital. Our hospital also provides ambulance service and emergency services.