24/09/2025
🌸 आरोग्याच्या रणांगणात ‘ती’ची लढाई! 🌸
विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्सच्या डॉ. अमृता पाटील यांनी सकाळ वृत्तपत्रामध्ये महिलांच्या आरोग्य विषयावर महत्त्वपूर्ण मते मांडली.
महिलांच्या आरोग्यासाठी समतोल आहार, नियमित तपासण्या आणि आयुर्वेदिक जीवनशैली किती महत्त्वाची आहे यावर त्यांचा भर.
🙏महिलांच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे - विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्स 💚
📍 विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्स, राम मंदिर-सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली
📞 Appointment साठी कॉल करा: 7066 95 3066 / 0233 3550596