11/02/2022
लहरो से डरकर नौका पार नही होती..
कोशिश करने वालों की कभी हार नही होती.. 💪
जीएमपी फोरम, सांगली
या आपल्या रौप्यमहोत्सवी संस्थेचा पूर्वेतिहास, आत्तापर्यंत झालेले सामाजिक उपक्रम तसेच संस्थेच्या सर्व कामांच्या नोंदी सोशल मीडियातून एका क्लिक द्वारे सर्वांसमोर ठेवण्यासाठी संस्थेची वेबसाइट असावी असा आमचा मानस होता. त्यासाठी सर्व विश्वस्त मंडळी प्रयत्नशील होतीच शिवाय या क्षेत्रात रस असणार्या आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन वेबसाईट कमिटी स्थापन केली. गेल्या चार पाच महिन्यात यासाठी अविरत प्रयत्न करून भरपूर माहितीचे संकलन केले. सर्वांच्या प्रयत्नांना आता यश आले असून या वेबसाईटचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी आपण करीत आहोत..
त्याच बरोबर आपल्या संस्थेच्या सर्व सामाजिक कार्यक्रमांची एकत्रित माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आपण त्याच वेळी करत आहोत...
या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे..
आपले नम्र
डॉ. आनंद पोळ
डॉ. सौ. माधुरी माने
डॉ. देवपाल बरगाले
डॉ. दिलीप शिंदे
डॉ.परवेज नाईकवाडे
डॉ. सौ. अपेक्षा महाबळेश्वरकर
डॉ. अब्दुलसलाम बिडीवाले
विश्वस्त.. जीएमपी फोरम, सांगली
व
# वेबसाईट कमिटी सदस्य #@
डॉ. सौ अनिता पागे
डॉ. अभिषेक दिवाण
डॉ. अमर पागे
डॉ. सौ. स्वाती कुलकर्णी
डॉ. अपेक्षा महाबळेश्वरकर
डॉ. परवेज नाईकवाडे
डॉ. आनंद पोळ