10/11/2025
🚩*लहान मुलांचे आजार व्हिडिओ नं 8*🚩
*-त्वचा रोग -पांढरे डाग ( vitiligo )..... आयुर्वेद उपचार*
सध्या लहान मुलांना खूप वेग वेगळ्या प्रकारचे *त्वचेचे आजार* होत आहेत. हे आजार होण्यामागे चुकीचे खाणे पिणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे,लहान मुलांचे दिवसभराचे चुकीचे रूटीन , ऋतू नुसार त्यांच्या तब्येतीची काळजी न घेणे अशी विविध प्रकारची कारणे देखील आहेत. याचा विचार करून आयुर्वेद शास्त्रामध्ये उपचार केले जातात व काही सूचना दिल्या जातात.यामुळे लहान मुलांचे त्वचारोगामध्ये छान बदल होतात.