Surya Multispeciality Hospital

Surya Multispeciality Hospital Mali Group’s Surya Multispeciality Hospital, Bhivghat

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक,✨️नववर्ष म्हणजे नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि...
19/03/2026

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक,✨️
नववर्ष म्हणजे नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸

या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि यशाची सुवर्ण पहाट उजाडो.. ✨️

निरोगी जीवनाचा विश्वास जपत सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट तर्फे
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿🙏

Happy International Women's Day.. ✨️♀️
07/03/2026

Happy International Women's Day.. ✨️♀️

✨️ सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट च्या वतीने तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!...
02/03/2026

✨️ सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट च्या वतीने तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 😊

ज्याप्रमाणे होळीचा अग्नी नकारात्मकता नष्ट करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, आजार आणि चिंता या होळीत भस्म होत ही होळी तुमच्या आयुष्यात सुखाचे, आरोग्याचे आणि यशाचे नवनवीन रंग घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण रुग्णसेवेचे जे व्रत घेतले आहे, त्यात आपल्या सर्वांचा उत्साह असाच टिकून राहो.

""Let This Festival Burn All Negativity & Bring Positivity In Life "

📢 सुवर्ण संधी!!  सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त…सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भ...
01/03/2026

📢 सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!

येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त…

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट
यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे
भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर!.

👨‍⚕️🦴 एमबीबीएस, एमएस (ऑर्थो) हाडांचे तज्ज्ञ
डॉ. विजयसिंह भोसले
यांच्याकडून BMD मशीनद्वारे ₹१५०० किमतीची हाडांची मोफत तपासणी
आणि तज्ञ मार्गदर्शन

👨‍⚕️🫀एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) तज्ज्ञ फिजिशियन
डॉ. आनंद अग्रवाल
यांच्याकडून हृदयरोग, मधुमेह, बीपी, पोटाचे विकार तपासणी
तसेच मोफत ECG व योग्य मार्गदर्शन.

👩‍⚕️ 🌟एमबीबीएस, एमडी (डीव्हीएल) त्वचारोग तज्ज्ञ
डॉ. सुरज माळी
आणि
👩‍⚕️ बीएएमएस, पीजीडीसी तज्ज्ञ
डॉ. मोनिका माळी
यांच्याकडून मोफत त्वचा व केस तपासणी
तसेच सौंदर्य व लेसर सुविधांवर २०% सूट.

🕙 वेळ – सकाळी १० ते दुपारी ३
📍 ठिकाण – कराड–विजापूर रोड, निवाघाट
📞 संपर्क – ८०५५०००४७४ / ८०५५०००४७५

🌺 या महिला दिनी आपल्या आरोग्याला द्या प्राधान्य…
कारण सुदृढ महिला म्हणजे सुदृढ कुटुंब! आणि हो येणाऱ्या 8 मार्च ला
ही सुवर्ण संधी दवडू नका आणि आपल्या भिवघाट वर असणाऱ्या सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भिवघाट ला भेट द्या..!!

📢 मोफत मेगा कॅम्प !!! 🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्य...
28/02/2026

📢 मोफत मेगा कॅम्प !!!
🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्या विकारांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.. धन्यवाद..

📢 मोफत मेगा कॅम्प !!! 🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट. येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्...
28/02/2026

📢 मोफत मेगा कॅम्प !!!
🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट. येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्या विकारांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.. धन्यवाद..

सेवा, समर्पण आणि विश्वास 🔱सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट तर्फे महाशिवरात्री निमित्त श्री शुक्राचारी देवस्थान ये...
15/02/2026

सेवा, समर्पण आणि विश्वास 🔱
सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट तर्फे महाशिवरात्री निमित्त श्री शुक्राचारी देवस्थान येथे आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले..🙏
विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏✨️

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तरुग्णसेवा हाच राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मार्ग मानूनसमाजाच्या आरोग्यरक्षणासाठीआमची सेवा अखंड स...
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त
रुग्णसेवा हाच राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मार्ग मानून
समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी
आमची सेवा अखंड सुरू राहील,
हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे.

सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

— सूर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट

श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाटच्या वतीने हार्दिक स्वा...
27/12/2025

श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाटच्या वतीने हार्दिक स्वागत..!!

13/12/2025

त्वचारोग तज्ञ आता भिवघाट मध्ये...
दर बुधवारी सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे..

Mali Group’s Surya Multispeciality Hospital, Bhivghat

त्वरित पाहिजेत.. संपर्क : 8055000475• मेडिकल ऑफिसर ( MBBS, BAMS , BHMS )• नर्सिग स्टाफ ( B.Sc. Nursing, GNM, ANM )• एक्स...
09/12/2025

त्वरित पाहिजेत.. संपर्क : 8055000475

• मेडिकल ऑफिसर ( MBBS, BAMS , BHMS )
• नर्सिग स्टाफ ( B.Sc. Nursing, GNM, ANM )
• एक्स-रे / सी.टी. टेक्निशियन
• पी. आर. ओ. ( Public Relations Officer )
• फार्मासिस्ट (D.Pharm)
• लॅब टेक्निशियन
• रिसेप्शनिस्ट
• वॉर्ड आया / वॉर्ड बॉय
• सिक्युरिटी

भव्य शुभारंभ.. 🎉 दि. १६/११/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा.सूर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,  भिवघाट 🏨                          ...
09/11/2025

भव्य शुभारंभ.. 🎉 दि. १६/११/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा.
सूर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट 🏨

Address

सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट
Sangli
415307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surya Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category