Shri Siddhivinayak Hospital - Sangli

Shri Siddhivinayak Hospital - Sangli Shree SiddhivinayakHospital is one of the largest and best hospitals in India, providing an entire range of advanced healthcare treatments and surgeries.

तुळशी विवाह तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रातकाळी करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान..
02/11/2025

तुळशी विवाह तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रातकाळी करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान..

💇‍♀️ डिलिव्हरीनंतर केस गळतीची समस्या? काळजी करू नका!योग्य आहार, पुरेशी झोप आणि नैसर्गिक हेअर केअरने मिळवा केस गळतीवर उपा...
30/10/2025

💇‍♀️ डिलिव्हरीनंतर केस गळतीची समस्या? काळजी करू नका!
योग्य आहार, पुरेशी झोप आणि नैसर्गिक हेअर केअरने मिळवा केस गळतीवर उपाय.

🌿 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुन्हा मिळवा तुमचे सुंदर केस व आत्मविश्वास!

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल – आई निरोगी तर बालकही आनंदी!

बहीण भावाच्या स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण. प्रेम, स्नेह, विश्वास आणि आपुलकीच्या बंधनाने बहीण-भावाचे ...
23/10/2025

बहीण भावाच्या स्नेह आणि विश्वासाचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण. प्रेम, स्नेह, विश्वास आणि आपुलकीच्या बंधनाने बहीण-भावाचे अनमोल नाते वृद्धिंगत व्हावे.

भाऊबीज निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

#भाऊबीज #दिवाळी

दीपावली पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा, यशाची रोषणाई  आणि समाधानाची भरभराट आपल्या जीवनात अखंड नांदो...
22/10/2025

दीपावली पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा, यशाची रोषणाई आणि समाधानाची भरभराट आपल्या जीवनात अखंड नांदो.

आपणा सर्वांना दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

#दिवाळीपाडवा

सुख, समृद्धी आणि आनंदाचा पर्व!लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा मंगल प्रकाश न...
21/10/2025

सुख, समृद्धी आणि आनंदाचा पर्व!
लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा मंगल प्रकाश नांदो.

#लक्ष्मीपूजन #शुभेच्छा

नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. त्याचप्रमाणे आपणा सर्वांच्या आयुष्यात असलेल्या दुष्ट ...
20/10/2025

नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. त्याचप्रमाणे आपणा सर्वांच्या आयुष्यात असलेल्या दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन, नवचैतन्य आपल्या दारी येवो हीच सदिच्छा..

नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा...


दिपावली म्हणजे उत्साह आणि आनंदरुपी प्रकाशाचे पर्व. या दीपोत्सवात, सर्वांच्या जीवनातील अंध:कार दूर होवो, प्रत्येक घरात आन...
20/10/2025

दिपावली म्हणजे उत्साह आणि आनंदरुपी प्रकाशाचे पर्व. या दीपोत्सवात, सर्वांच्या जीवनातील अंध:कार दूर होवो, प्रत्येक घरात आनंद, आरोग्य आणि सुख शांती नांदो हीच सदिच्छा.
सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#दीपावली

लक्ष्मीच्या पावलांनी शांती नांदो घरात,हर्ष रहावा सदैव निरोगी आयुष्यात...धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ......
18/10/2025

लक्ष्मीच्या पावलांनी शांती नांदो घरात,
हर्ष रहावा सदैव निरोगी आयुष्यात...
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!!

्रयोदशी #धनत्रयोदशी

वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्य...
17/10/2025

वसुबारस म्हणजेच दिवाळी सणाचा सर्वात पहिला दिवस दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो, अशी गोमातेला प्रार्थना करुया.
वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🦴 Strong Spine, Strong Life!This World Spine Day, let’s pledge to maintain a healthy posture, stay active, and take care...
16/10/2025

🦴 Strong Spine, Strong Life!
This World Spine Day, let’s pledge to maintain a healthy posture, stay active, and take care of our spine — the true backbone of our life.
💪 Consult our experts at Shri Siddhivinayak Super Speciality Hospital for complete spine health care

दसरा हा विजयोत्सावाचे आणि सकारात्मक उर्जेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी योग्य जीवनशैली स्वीकारुया..दसऱ्या...
02/10/2025

दसरा हा विजयोत्सावाचे आणि सकारात्मक उर्जेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी योग्य जीवनशैली स्वीकारुया..दसऱ्याला आरोग्याचं सोने लुटुया!

विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

💊✨ Happy World Pharmacist Day! ✨💊On this day, we celebrate the true healthcare heroes who ensure safe, effective, and ac...
25/09/2025

💊✨ Happy World Pharmacist Day! ✨💊
On this day, we celebrate the true healthcare heroes who ensure safe, effective, and accessible medicines for all. 👩‍⚕️👨‍⚕️

A big salute to all pharmacists for their dedication and contribution towards building a healthier society. 🙏❤️

📍 Shri Siddhivinayak Super Speciality Hospital & ICU
Your Health, Our Priority ✅

Address

BHIVGHAT KARANJE TAL KHANAPUR SANGLI
Sangli
416416

Telephone

+919892069583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddhivinayak Hospital - Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Shri Siddhivinayak Hospital in Sangli

➦ Welcome to Shri siddhivinayak Hospital in Sangli, Advanced Affordable Ethical. It gives us immense pleasure to write about our hospital and make efforts to introduce our hospital to all of you.

➦ First of all We are thankful to you because of trust and faith you have shown in our hospital. Hereby we are committed for consistent clear and true care and treatment for you.

➦ Faith only grows when you use it. And we are sure that your faith will definitely increase when you start using it. We are advanced , affordable and ethical.

➦ We are using all advanced technology for all our treatment purposes.We have all advanced equipments for laparoscopic and endoscopic surgeries.