Dr.Kelkar Maternity & Paediatric Hospital Sangola

Dr.Kelkar Maternity & Paediatric Hospital Sangola we are specialized in Obstetrics,Laparoscopy,Infertility,Paediatrics and IVF

आज माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व म...
11/03/2023

आज माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व मार्गदर्शन" शिबिर संपन्न झाले.शिबिराची सुरुवात डॉ रणजीत केळकर यांनी पाहुण्यांना फुलझाड देऊन व दीपप्रज्वलन करून झाली.
कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. संगीता काटे - निंबाळकर यांनी एकूण 85 महिलांची तपासणी केली. त्याचप्रमाणे
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ,'स्तनाच्या कॅन्सर बाबत महिलांमध्ये असलेली भीती, स्वतः कशी तपासणी करावी, कॅन्सर वरील आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, उपाध्यक्षा माधवी देशपांडे, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. केतकी देशपांडे व डॉ. सुपर्णा केळकर उपस्थित होते.

जगातल्या विविध देशात लोक RPL (वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी) जे करतात ते सगळे आपणही सांगोल्यात करत आहोत.
08/02/2023

जगातल्या विविध देशात लोक RPL (वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी) जे करतात ते सगळे आपणही सांगोल्यात करत आहोत.

“The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.” - M. K. Gandhi
30/01/2023

“The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.” - M. K. Gandhi

22/12/2022
श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर, सांगोला तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ जत मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबि...
20/12/2022

श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर, सांगोला

तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ

जत मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर

वार - रविवार
दिनांक - 25 डिसेंबर 2022
शिबिर वेळ - स. 8 ते दु. 4 पर्यंत

शिबिर स्थळ :

सोनाई मल्टीपर्पज हॉल
जत-सातारा रोड
जनावर बाजारासमोर
जत

77 56 96 90 70
84 84 86 1900

पंढरपूर मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. जागतिक दर्जाचे वंध्यत्व उपचार म्हणजे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर...
02/11/2022

पंढरपूर मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. जागतिक दर्जाचे वंध्यत्व उपचार म्हणजे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला.
वार - शनिवार
दिनांक - 12 नोव्हेंबर 2022
शिबिर वेळ - स. 8 ते दु. 4 पर्यंत

नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक डॉक्टर केळकर हॉस्पिटल च्या उद्घाटन प्रसंगी माननीय नामदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यां...
24/10/2022

नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक डॉक्टर केळकर हॉस्पिटल च्या उद्घाटन प्रसंगी माननीय नामदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या घोषणेनुसार सामाजिक बांधिलकीचे भान राखून लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी गर्भपिशवीच्या आजारांसाठीच्या मोफत तपासणी आणि मोफत उपचाराच्या भव्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 22 रोजी केले आहे. डॉक्टर केळकर हॉस्पिटल व माता बालक उत्कर्ष प्रतीष्ठान च्या वतीने सर्व गरजू महिलांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधावा. या शिबिराच्या अंतर्गत अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाने सर्व गरजू महिलांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.याची नाव नोंदणी सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 22 पासून डॉक्टर केळकर हॉस्पिटल सांगोला येथे सुरू झाली आहे.

24/10/2022

Address

Dr. Kelkar Hospital, Wadhegaon Naka
Sangola
413307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Kelkar Maternity & Paediatric Hospital Sangola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram